मुलं फळं कमी खातातना मग हे करुन पहा
१.चांगली "पिकलेली" अंजिरे घ्या.
त्यांची साल काढा व बारीक चीरुन प्युरी (लगदा) बनवा.
२.एका भांड्यात साधारण १ तारी पाक बनवा.
३.या पाकात अंजिर प्युरी + वेलची पावडर टाकुन मस्त पैकी ५/६ मिनीटे मंद आचेवर शिजवा आनि हो शीजताना सारखे ढवळतरहा.
४. ग्रीसींग केलेल्या दुस-या भांड्यात ओतुन घ्या .
५.(वातावरण)
थंड झाल्यावर वड्या पाडा आणि आनंदाने तुटुन पडा किंवा मजा घ्या "अंजिर बर्फिचा"
या मधे काजु, पिस्ता, सुद्धा घालतात. मुले धमाल करतिल खाताना.
प्रतिसाद जरुर येउ द्यात नाही तर......
दुसरी पाक क्रुति तयार आहेच "केळ्याचा शिरा"
फोटो सौजन्य = गुगल

वाचने
4839
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्म्म्म्म्म्म्म्म
पौष्टीक बर्फी
चांगली पाक कृती
वा ! छान
चालू
उठसूट कोण पण पाक्रु टाकतयं
छानच