Skip to main content

फॉल २००९

लेखक अजिंक्य पोतदार यांनी गुरुवार, 19/11/2009 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, फॉल सीज़न जवळ पास संपत आला आहे. ह्या फॉल सीज़न मधे काढलेली काही छायाचित्रे. कॅनडा मधे आणि विशेष करून क्वीबेक मधे प्राकृतिक संपदा खुप प्रमाणात असल्या मुळे, फॉल मधे अजुन मजा आली. ही संपदा टिपणयाचा एक प्रयत्न.
लेखनविषय:

वाचने 3356
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

आय हाय.. अल्टी.. शब्दांची गरजच नाही. सुरेख!!

In reply to by विंजिनेर

वरनं सहावा फोटू ... आवडत्या स्त्री समवेत शांततेत चार क्षण घालवण्यासाठी लै भारी जागा वाटते :) जियो !! - टारझन्स

In reply to by टारझन

जबहरा!! टार्‍याशी सहमत... --प्रभो ------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

लै भारी !!! जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा.

In reply to by सहज

>>जिज्ञासुंनी घारेसरांचा हा लेख जरुर वाचावा. वाचला. दुव्या बद्दल आमचा दुवा घ्यावा.

मस्त फोटोज् चुचु

मस्तच

टू गूड.

मस्त आहेत सगळेच फोटो.

दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

क्लाऽऽऽस !! फॉलमधली मॅपलची पानं म्हणजे केवळ स्वर्गाचा नजारा रे!!!!! मस्त हो अजिंक्यराव, आणखी फोटो असतील (विशेषतः मॅपल लिव्ह्जचे) तर तेही टाका ना इथे :)

काय सुंदर फोटो आहेत. झकास. -दिलीप बिरुटे

सगळयांचे आभार. फॉल व्यतरीक्त पण फोटो टाकायचा विचार करतोय. लवकरच टाकिन. पुन्हा एकदा आभार ! अजिंक्य पोतदार