✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.

क
कलंत्री यांनी
Wed, 11/18/2009 - 19:46  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12187 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

लेखन शैली छान्....विषय जुनाट

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Wed, 11/18/2009 - 19:49 नवीन
#o #o #o #o #o #o #o #o #o #o सू हा स...
  • Log in or register to post comments

सहमत...

प्रशु
Wed, 11/18/2009 - 19:57 नवीन
कलंत्री ह्याच्याशी सहमत....
  • Log in or register to post comments

सहमत...

प्रशु
Wed, 11/18/2009 - 20:06 नवीन
कलंत्री ह्याच्याशी सहमत.... सरकार चित्रपटात शंकरच्या तोंडी एक वाक्य आहे जे तो सरकारला ए॑कवतो कि'महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठा नाहि, मि स्वतःहि नाहि'. तेच येथे लागु पडते, प्रश्न जेव्हा मराठी, मुंबई आणी महाराष्ट्राचा असेल तेव्हा महाराष्ट्रापेक्षा कोणी मोठा नाहि, ठाकरेहि नाहि आणी सचीनहि नाहि.
  • Log in or register to post comments

सुहासशी सहमत

jaypal
Wed, 11/18/2009 - 20:19 नवीन
म्हणुन मी काही बोलणार नाही Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/ जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

असहमत

श्रावण मोडक
गुरुवार, 11/19/2009 - 00:07 नवीन
असहमत, पण फक्त चित्राशी सहमत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

अवांतर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/18/2009 - 20:21 नवीन
मराठी माणसाचा महाराष्ट्र, काश्मिरींचा काश्मिर, मग भारत कोणाचा ? असा काही तरी प्रश्न शशी थरुर ने विचारला. काय उत्तर द्याल ? [नेमकं त्याचं वाक्य मला सापडेना] :( >> उद्धव किती दिवस मौन ठेवणार हेही समजत नाही. :| त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीही नसावं ! >>या वयातही त्यानी असा वार आणि प्रतिकार करावा हे त्यांच्या लढाऊ बाण्याचे निदर्शक आहे. शिवसेना कशाच्या तरी निमित्तानं फ्रंटवर येण्याचा प्रयत्न करते आहे. पण दुर्दैवाने ते बॅकफूटवरच जात आहेत असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मराठी

विजुभाऊ
गुरुवार, 11/19/2009 - 09:20 नवीन
मराठी माणसाचा महाराष्ट्र, काश्मिरींचा काश्मिर, मग भारत कोणाचा ? असा काही तरी प्रश्न शशी थरुर ने विचारला. काय उत्तर द्याल ? बीहारींचा. दक्षीण भारत सोडला तर सर्वत्र त्यानी आक्रमणाचे थैमान घातलय. त्यांचे नेते खात बसतात आणि भुकेली प्रजा रेल्वे ने दुसर्‍या राज्यात सोडतात Image removed. जय महाराष्ट्र.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा घ्या शशी थरूर यांचा quote

बहुगुणी
Wed, 11/18/2009 - 21:54 नवीन
Tharoor's posting on social networking site 'twitter.com' read: "on Sachin & Sena, my late dad Chandran Tharoor said in 66 -- with Maharashtra 4(for) Maharashtrians & Kashmir 4(for) Kashmiris, where is India for Indians?" संदर्भ
  • Log in or register to post comments

अहो

आण्णा चिंबोरी
Wed, 11/18/2009 - 22:29 नवीन
हा सगळा माध्यमांचा संधीसाधूपणा आहे. ठाकरेचा आक्षेप मुंबई ही सगळ्यांची आहे या सचिनच्या मतावर होता. माध्यमांनी बातमी रंगवताना स्वतःची पावशेर टाकून ठाकरेचा आक्षेप सचिनच्या आय ऍम इंडियन या वाक्यावर आहे असे जाहीर केले आणि लगेच सेना विरुद्ध सचिन आणि उर्वरित देश असे एसेमेस घ्यायला सुरुवात केली. बाळ ठाकरेने अयोग्य वेळी तोंड उघडले असे वाटते. राज ठाकरे मात्र छान गप्प बसला.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 11/18/2009 - 22:47 नवीन
आण्णाशी सहमत. १. सचिनने ह्या प्रश्नातली खोच ओळखुन ह्याला तेवढेच पोलाईट किंवा कमीत कमी हवे तसे वाकवता न येणारे उत्तर दिले असते तर हा वाद वाढलाच नसता. अगदी सचिनने "'मी मराठी आहे आणि मुंबैकर आहे आणि मुंबै ही सर्वप्रथम मराठी माणसाचीच आहे!" असे प्रखर महाराष्ट्रवादाचे उत्तर देणे अपेक्षित नसले तरी कमीत कमी हा चेंडु सोडुन द्यायला अथवा शांतपणे पोलाईटली तटवायला हवा होता. सचिनला आम्ही देव मानतो व त्याच्या प्रत्येक गोष्टीवर अथवा कॄतीवर आम्ही डोळे झाकुन विश्वास ठेवतो की नाही? होय ना, मग आमच्या देवानेच जरा जपुन वागायला नको का ? देवाने देवासारखेच पोलाईट रहायला नको का ? (ह्या बाबतीत आमच्या पवारकाकांचा हातखंड आहे, एकदा त्यांनी रिलायन्सबाबत वारंवार प्रश्न विचारुन त्रास देणार्‍या पत्रकाराला भर पत्रकार परिषदेतच "Are you agent of Relience ?" असे विचारुन त्याच्याच धोतराखाली फटाकड्याची माळ लावली होते. सचिनने असेच समकक्ष केले असते तर ते सर्वांच्याच सोईचे झाले असते. असो.) २. बाळासाहेब ठाकरे ह्यांचे तसे पहायला गेले तर काय चुकले ? एखाद्या फालतु माणसाने ( नीट वाचा, मी इथे कुठल्याही राजकारण्याचे नाव घेतले नाही. फक्त राजकारणीच फालतु असतात असा माझा अजिबात दावाही नाही.) हे करणे आणि सचिनसारख्या "आयकॉन"ने हे करणे ह्यात फरक आहे.सचिन जेव्हा एखादे वाक्य उच्चारतो तेव्हा ते त्याचे वैयक्तिक मत रहात नाही तर ती एखाद्या समाजाची समुहभावना म्हणुन ओळखली जाते. मग अशा परिस्थीतीत जेव्हा शिवसेना की जी नेहमी मुंबई महाराष्ट्रात अणि मराठी माणसांचीच रहावी ह्यासाही झटली आहे किंव झटते आहे त्यांनी मैदानात उतरणे हे काय चुक आहे ? ते स्टेटमेंट देणारा कोणीही असो, मात्र त्यातल्या भावना जर मराठी माणसाला दुखावणार्‍या असतील तर त्यावर शिवसेनचा आसुड बरसणारच. ह्यात चुक आहे ते काय ? ह्याच स्वभावधर्माला किंवा कर्तव्याला जागुन बाळासाहेब मैदानात उतरले व त्यांची मुळातच सचिनवर माया असल्याने त्यांनी सचिनला आपलेपणाने त्या पत्रात बरेच काही समजावुन सांगितले की ज्यातले बरेच मुद्दे पटण्यासारखे आहेत. ३. त्यानंतर जो मिडिया आणि इतर चिल्लर नेतेमंडंळी शिवसेनाप्रमुखांवर ज्या पद्धतीने बरसली ते पाहुन मात्र आश्चर्य वाटले. "आयत्या बिळावर नागोबा" कशाला म्हणतात ते लक्षात आले. ना ह्यांना सचिनशी , ना बाळासाहेबांशी, ना मराठी माणसाच्या कल्याणाशी देणेघेणे, जर काही असेल तर ते मात्र मुंबईतुन मिळणार्‍या प्रचंड मलिद्याशी मात्र ह्यांना "देणे" नसले तरी "घेणे" नक्कीच आहे व सध्या सर्व अट्टाहास त्याचसाठी चालला आहे असे वाटतेय. पण तेवढ्यात २ बाईट्स देऊन उगाच मिडियावर झळकण्याच्या ह्यांच्या माकडचाळ्याचा मात्र आम्हाला प्रचंड वैताग आला. ४. हा वाद आता इथेच संपवणे उत्तम. उगाच विषयाला फाटे फुटत राहिले तर गरज नसताना उगाच तेढ निर्माण होईल. झाले तेवढे झुप झाले हे सर्वांनीच समजुन घेणे उत्तम. ता.क. :यांच्यासाठी हा सर्व अट्टाहास केला गेला तो "मनसे" मात्र ह्या वादापासुन दुर राहण्याचा हुशारीपणा आणि परिपक्वपणा दाखवण्यात येशस्वी झाला आहे. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी

ठाकरेचा

निमीत्त मात्र
Wed, 11/18/2009 - 23:24 नवीन
ठाकरेचा आक्षेप मुंबई ही सगळ्यांची आहे या सचिनच्या मतावर होता.
जोही चूकीचाच आहे! मूळात मुंबई कुणाची हे सांगंणारा ठाकरे कोण? आण्णा, मुंबई महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र भारतात...तेव्हा मुंबईही भारतातच.विषय संपला! आम्ही सचीनशी सहमत आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आण्णा चिंबोरी

जोही

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/19/2009 - 10:42 नवीन
जोही चूकीचाच आहे! मूळात मुंबई कुणाची हे सांगंणारा ठाकरे कोण? तो चूकीचा आहे हे सांगणारे तुम्ही कोण? पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निमीत्त मात्र

सगळे भडवे

विसोबा खेचर
Wed, 11/18/2009 - 23:38 नवीन
सगळे भडवे यूपीबिहारवाले लोक, पत्रकार, मिडियावाले एक नंबरचे मराठीद्वेष्टे,मुंबैद्वेष्टे, आणि महाराष्ट्रद्वेष्टे आहेत मादरचोद! तात्या.
  • Log in or register to post comments

+१

छोटा डॉन
Wed, 11/18/2009 - 23:40 नवीन
तात्यांशी १००% सहमत. आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

+२

अवलिया
गुरुवार, 11/19/2009 - 09:09 नवीन
तात्यांशी १००% सहमत. आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. --अवलिया ====== आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

+३

निखिल देशपांडे
गुरुवार, 11/19/2009 - 09:20 नवीन
तात्यांशी १०००% सहमत आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. निखिल ================================ रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

+४

योगी९००
गुरुवार, 11/19/2009 - 10:47 नवीन
तात्यांशी १००००% सहमत आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: निखिल देशपांडे

+५

प्रभो
गुरुवार, 11/19/2009 - 19:06 नवीन
तात्यांशी १००००% सहमत आमच्या अशाच भावना आहे त्यातला "खास" शब्दांसह. --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

+५.१

धमाल मुलगा
गुरुवार, 11/19/2009 - 19:33 नवीन
१००^n% पुर्ण सहमती! बाझवला तिच्यायला! हे दिडदमडीचे पोटं जाळायला इथं येणार आणि इथंलच खाऊन पुन्हा इथल्याच लोकांवर पार स्वतःच्या बुडाला आग लागल्यासारखं बेंबीच्या देठापासून बोंबलत राळ उडवणार साले भोसडीचे! नुसतं 'मराठी' इतकं उच्चारलं तरी ह्या पत्रकार्/क्यामेरामन लोकांना गाव पेटल्याचे भास व्हायला लागतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+६

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 11/19/2009 - 19:36 नवीन
तात्या मनातल्या भावना शब्दात उतरवल्यात हो !! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभो

+७

मी-सौरभ
Fri, 11/20/2009 - 00:16 नवीन
....................... सौरभ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

एक वेगळाच प्रश्न

विकास
गुरुवार, 11/19/2009 - 01:29 नवीन
आधी निवडणूकीत मतं देताना (बाळासाहेब) ठाकर्‍यांना विचारात घेयचे नाही मग नंतर त्यांच्या मतांचा इतका विचार कशाला करायचा? :-) बाळासाहेब हे काही पहील्यांदाच कुणाच्या विरुद्ध बोललेले नाहीत. सगळ्यात जास्त त्यांच्या बोलण्याने मराठी माणसातच "राडा" केला होता जेंव्हा त्यांनी कलंत्री साहेबांनीपण म्हणल्याप्रमाणे, पुलंवर टिका केली होती तेंव्हा... त्यापुढे हे काहीच नाही. अजून आठ दिवसात सचीन, बाळासाहेब आणि उद्धव असा एक हसतमुख फोटो दिसला तर आश्चर्य वाटायचे काहीच कारण नाही. त्या दोघांना ते कुणाला उद्देशून बोलत आहेत ते चांगले कळते आहे असे वाटते - अर्थात दोघांचे श्रोतृवर्गच वेगळे आहेत त्यामुळे दोघे "म्युच्युअली एक्स्लुजिव्ह" आहेत. ;) इतके बोलणे मनाला लावून घेण्यासाठी ना ठाकरे "बाळ" आहेत ना सचीन...
  • Log in or register to post comments

इन्द्राय स्वाहा,तक्षकाय स्वाहा.

नर्मदेत ला गोटा
गुरुवार, 11/19/2009 - 10:20 नवीन
"पुराणामध्ये एक दाखला आहे, इंद्राने तक्षकाचा बचाव करण्याचा प्रयत्न केला आणि ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, पण इंद्रसारख्या देवांच्या राजाला स्वाहा कसे करणार असे आढळले. शेवटी इंद्रही राहिला आणि तक्षकही राहीला असे पुराणातील अभ्यास सांगतो" ऋषींनी तक्षकाचा बचाव करशील तर तुलाच ( इंद्राला) स्वाहा करु असे सांगितले, आणि इंद्राने तक्षकाचा बचाव करणे बन्द केले. तक्षकाला दुर केले. आसो.. आता लोक मरठी माणसे एकमेकाशी कसे भान्ड्तात ते बघता आहेत. (दोन बोके, माकड आणी लोणी -- गोष्टीची आठवण झाली)
  • Log in or register to post comments

+१ इंद्र

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 11/19/2009 - 10:44 नवीन
+१ इंद्र तक्षकाला वाचवायला मधे पडला तेव्हा इंद्रासकट तक्षकाच्या आहुती द्यायचे मंत्र म्हटले तेव्हा इंद्र समोर हजर झाला. अशी कथा आहे. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नर्मदेत ला गोटा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा