असेच म्हणतो!!!
--प्रभोभाऊ
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
आपल्या पैकी बरेच जण या अवस्थेत असतात.
प्रत्येकाला आपली कोणती तरी गोष्ट सर्वांपेक्षा वरचढ असावी असे वाटत असते.
काही चांगले सांगण्यासारखे नसेल तर असे लोक डोकेदुखी / अपेंडिक्स ऑपरेशन / ओटी पोटाचे दुखणे / सर्दी / नवर्याने /सासूने दिलेला त्रास अॅक्सीडेन्ट वगैरे गोष्टी रंजक बनवून सांगत असतात.
जय महाराष्ट्र.....
कथा मस्तच..!!!
>>प्रत्येकाला आपली कोणती तरी गोष्ट सर्वांपेक्षा वरचढ असावी असे वाटत असते.
खरंय....!
अवांतर : विजुभौ, तुमच्या या पोलिसवल्याचा सॅल्यूट लैच भारी.
-दिलीप बिरुटे
श्री विजुभाऊ, प्रेमचंदांच्या लघुकथेबद्दल धन्यवाद. दरवाजा शेवटी कोणी बंद केला?
________________
As an internet discussion grows longer, the probability of a comparison involving Nazis or Hitler approaches 1.
-Godwin's law
अप्रतिम कथा, खुप काही घेण्यासारखे...
माझी आई नेहमी सांगते, आपल्या वर अनेक असतील, राहतील; पण तु आपल्या खालच्या लोकांकडे बघायला लाग. नक्की सुखी राहशील आणि अजुन वर जाण्याची प्रेरणा मिळेल.
आज पुन्हा प्रत्यय आला... आई हाच सर्वश्रेष्ठ गुरुआम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
प्रतिक्रिया
अप्रतिम!!!
+१
+२
+४
+५ असेच मी
+५अ
+६
+३ सुंदर...
आपल्या
बरोबर आहे
कथा
शि. द . फडणीस.
अ प्र ती म
"निशब्द" सू
सॅल्युट
खरंय.
ब्राव्हो
विचार
बोलकी कथा
कथेतून काय
बोध
कथा मस्तच...
सहमत
सहमत
अप्रतिम