आमचे परममित्र सूहास यांनी नुकताच एक प्रतिसाद दिला.
तो प्रतिसाद इथे वाचता येईल.
हा प्रतिसाद वाचुन अनेक तथाकथित विचारवंत तोंडघशी पडल्याचे समजते.
केवळ अर्धवट किंवा चुकीच्या माहितीवर आधारित एखाद्या बद्दल मत बनवण्याच्या विचारवंती वांझोट्या पद्धतीला ही बसलेली चपराक आहे असे आम्ही समजतो.
अशा प्रकारे चर्चेत भाग घेवुन चुकीच्या लोकांना बदनाम करण्याचे विचारवंतांचे कट कारस्थान उघड झाल्याने त्यांची अंमळ चिडचिड होवुन त्यांनी स्वतःच्या थोबाडीत दोन मारुन घेतले आणि आपल्या अहिंसा व्रताचा त्याग केला असे ही आमचा वार्ताहर कळवतो.
गुळ मुळीत विचारवंतांच्या स्वप्नातील महाराष्ट्र आता गुंडापुंडाच्या ताब्यात असल्याने आम्हाला फार वाईट वाटत आहे.
वांझोटी चर्चात्मक आव्हाने आणि कृतीहीन विचार यांचा आदर्श ठेवुन पुढे चालायचे ह्या आदर्शाला एक खिंडार पडले आहे.
आणि याला जबाबदार आहे तो सूहास.
सूहासचा जाहिर निषेध ! जाहिर निषेध !! जाहिर निषेध !!!
वाचने
11723
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा हा हा...
आता
In reply to हा हा हा... by धमाल मुलगा
यंव रे यंव !
In reply to आता by अवलिया
सुहासचा
+१
In reply to सुहासचा by यशोधरा
नाना लेख
बर केलस
सूहास वाह
+१
In reply to सूहास वाह by परिकथेतील राजकुमार
नशिब ...
अवलिया तुम आगे बढो....
+१
In reply to अवलिया तुम आगे बढो.... by प्रसन्न केसकर
काय नाना
सुहास अरे
लहानपणापा
In reply to सुहास अरे by पर्नल नेने मराठे
हॅ हॅ हॅ.....
टिंग्या तु किती बसेस फोडल्या रे?
In reply to हॅ हॅ हॅ..... by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to टिंग्या तु किती बसेस फोडल्या रे? by प्रसन्न केसकर
बरोबर!
In reply to :) by ब्रिटिश टिंग्या
उच्चभ्रू
In reply to हॅ हॅ हॅ..... by ब्रिटिश टिंग्या
गरजेनुसार ...
In reply to उच्चभ्रू by llपुण्याचे पेशवेll
हाण्ण तिच्यायला!
In reply to गरजेनुसार ... by छोटा डॉन
+११
In reply to हाण्ण तिच्यायला! by धमाल मुलगा
+२२
In reply to +११ by आनंदयात्री
+३३
In reply to +२२ by टुकुल
+४४
In reply to +३३ by अनिल हटेला
धमाल राव
In reply to हाण्ण तिच्यायला! by धमाल मुलगा
अरे हे तर
In reply to धमाल राव by शेखर
आता तोटे
In reply to अरे हे तर by प्रभो
हा हा हा!
In reply to गरजेनुसार ... by छोटा डॉन
आता मला
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
मला समजत
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
माझा पण एक प्रश्न
In reply to हा हा हा! by ब्रिटिश टिंग्या
क्या बात है !!!
In reply to माझा पण एक प्रश्न by निखिल देशपांडे
:)
In reply to क्या बात है !!! by छोटा डॉन
सुहासचा एकदम झक्कास प्रतिसाद होता.
सूहासचे जाहिर आभार !!
निषेध
लै डेंजर...लै डेंजर...लै डेंजर...
मिपाकर