एका लग्नाला जाण्याचा योग आला होता...पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये.पुष्प गुछ्छ हि आणु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि आहेर न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते?
यावर असेहि एक मत आहे कि आहेर न घेता लग्नास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट हादडायला.."
काहि ठिकाणी तर किति प्रेसेन्ट दिले हे लाऊड स्पिकरवरुन सांगीतले जाते..प्रेसेन्ट च्या किमतिवरुन काय ठरते? सामाजिक पत? कि आर्थिक परीस्थिति?..प्रेसेन्ट न घेण्याची प्रथा पुरोगामी महराष्ट्रात रुढ व्हावि
आपले मत व्यक्त करुन धाग्यास पावन करावे
वाचने
7781
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
पळून जाउन
आहेर /अहेर
अहो पण
In reply to आहेर /अहेर by गणपा
रे
आहेर/अहेर
>> पत्रीकेवर लिहिले होते कि प्रेसेंट /आहेर आणु नये....
जर
आहेर नकोच ...
असहमत. समजा
In reply to आहेर नकोच ... by मी-सौरभ
आहेर देणं
In reply to असहमत. समजा by गणपा
चालेल...
In reply to आहेर देणं by रेवती
किंबहुना
In reply to चालेल... by मिसळभोक्ता
कॅश
In reply to किंबहुना by विनायक प्रभू
मी
In reply to कॅश by विनायक प्रभू
भेंडीभाऊं
In reply to मी by चिरोटा
किती
In reply to कॅश by विनायक प्रभू
छ्या!
In reply to चालेल... by मिसळभोक्ता
माझ्या
सहमत आहे ...
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
म्हणुन
In reply to माझ्या by पर्नल नेने मराठे
माझ्या
) चुचु
In reply to माझ्या by विजुभाऊ
काय हो
In reply to ) चुचु by पर्नल नेने मराठे
हो आमच्याकडे आलेला एक आहेर हा तसाच्या तसा मूळ
In reply to काय हो by गणपा
हा घ्या..........