तसे बर्रेच किल्ले चढलोय .. पण रायगडात जी जादू आहे ती दुसरीकडे अनुभवली नाही !! भिक्कारचोट इंग्रजांनी किल्ल्याची केलेली दुरावस्था पाहुन मन हळहळतेही. पण जेंव्हा महाराजांच्या समोर उभे राहून त्या मुर्तीच्या डोळ्यात डोळे घालून पहातो .. तेंव्हा छाती दोन इंच फुलल्याशिवाय रहात नाही. मराठी असल्याचा अभिमान अचानक पिक वर पोचतो .. नकळत मुठी आवळल्या जातात... कधी नकळत डोळ्यांना गारगार वाटतं .. कधी थेंब डोळ्यांतून ओघळला हे ही कळत नाही !!
अभिजीत राव .. फोटोंबद्दल धन्यवाद !!
--(महाराज भक्त) मावळा टारझन
मस्त रे....फोटो मस्तच
होळीचा माळ आणी सुर्योदय हे काँबिनेशन मलाही लहानपणापासून आवडते...
जेंव्हा केंव्हाही मी मुक्कामी रायगडी जातो, होळीचा माळावरून सुर्योदय पाहतोच...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
बाकि सर्व फोटो आवडले पण दोन सुर्यांची भेट खास वाटला
(महाराजांचा मावळा )कोतवाल
जय भवानी !! जय शिवाजी!!!
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
उत्तम फोटो छान वर्णन...
दोन सूर्य बेस्ट..
चंद्राचा फोटो ब्लर कसा नाही झाला?
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
"एका बाजूने चंद्रही आकाशात चमकत होता. बहुधा, त्यालाही सूर्याची उगवती प्रभा पाहण्याचा मोह आवरता येत नव्हता!""भेट दोन सूर्यांची"
वाक्ये आवडली
मस्त फोटो अन छान वर्णन
प्रतिक्रिया
भन्नाट
तसे बर्रेच
मस्त
भेट दोन
+१
+२
'जिल्हा
एक तो
आवडले...!
मस्त
सुंदर फोटो
अभिदा
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
उत्तम फोटो
अप्रतिम!
"एका
ग्रेट
व्वा!
वाह!!! खरच
अप्रतिम!
खासच रे मित्रा !
स्सही रे मित्रा !!
मस्त!
सर्व
सुंदर!
रडलो रे
३रा फोटो किती सुरेख