कुणाकुणाचा निषेध कराल?
मराठी संकेतस्थळावर संस्कृत नाव घेतल्याबद्दल तुमचा पण निषेध ! :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
पण काय उगाच बोंबलत बसलात आहात? नाव दिलं बर्मीज लोकांनी त्यांच्या भाषेत, आणि निषेध आपल्या हवामान खात्याचा का, तेही फिरंगी भाषेत नाव दिल्याबद्दल! गपा आता!
अदिती
तुमच्या मताशी सहमत आहे.आता घरी बसला असाल तर बाहेर पडा. रस्त्यावरचे दगड गोळा करा.व त्याचा योग्य वापर करा.
तुम्ही पण प्रामाणिक करदात्याना जगु देणार आहात कि नाही?
वेताळ
निर्माण होऊन वारंवार भारताच्या पूर्व किनार्याला (प. बंगाल व त्याच्या दक्षिणेकडील राज्ये) झोडपणार्या वादळांच्या नावांचे त्या राज्यांतील जनता (प. बंगाली व इतर) काय करतात ते पाहिले पाहिजे!
=)) =)) =)) कैच्याकै!
हवामान खात्याचा निषेध कारण वेळीच या हवामानाचा अंदाज शेतकर्यांना दिला नाही. बीबीशी दोन-तीन दिवस आधीपासूनतरी या पावसाचा अंदाज दाखवत होती.
अदिती
मराठी भूमीजवळ निर्माण झालेल्या चक्रीवादळाला Phyan हे फिरंगी नाव दिल्याबद्दल हवामानखात्याचा निषेध...
अहो भाऊ, चक्रीवादळ ही एक वाईट गोष्ट आहे.. तिला आंग्ल भाषेतले नाव दिले तर्र चांगलेच आहे की!
माझ्या भावाचे जहाज आता गुजरातेत आहे.. चक्रीवादळ किती भयानक असू शकते ह्याचा त्याला चांगलाच अनुभव आहे..
-
कोकणी फणस
मराठी माणूस चक्रीवादळा सारखा भयानक होउ शकतो असा संदेश त्यातून गेला असता. त्यामुळे चक्रीवादळाला मराठीच नाव पाहिजे.
अवांतर - कृष्णकुंजला कुणितरी फोन लावा रे!
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
चक्री वादळाला फिरंगी नाव दिल्याने काही बिघडत नाही. ते नाव हिंदी नसावे म्हणजे झाले!
अवांतर - चक्रीवादळांना नावे देण्याची फिरंगी पद्धत आपल्याकडे कधीपासून सुरू झाली? आम्ही वादळांना नावे ठेवतो, देत नाही!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
इथे पहा..
त्यातील हा भाग मला विषेश आवडला:
' According to Dunn and Miller (1960), the first use of a proper name for a tropical cyclone was by an Australian forecaster early in the 20th century. He gave tropical cyclone names "after political figures whom he disliked. By properly naming a hurricane, the weatherman could publicly describe a politician (who perhaps was not too generous with weather-bureau appropriations) as 'causing great distress' or 'wandering aimlessly about the Pacific.
न आवडणार्या राजकीय व्यक्तिंची नावे द्यायची पद्धत चांगली होती! अबू वादळ, लालू वादळ, मुलायम वादळ........
हीहीही ...
'अबूने किया महाराष्ट्र, गुजरात मे जन और मालमत्ता संहार; एक मराठी भाषिक होने पर आप की इस पे क्या रिअॅक्शन है' असं ते 'कल तक' वाले बोंबलत हिंडतील का?
अदिती
चक्री वादळाला फिरंगी नाव दिल्याने काही बिघडत नाही. ते नाव हिंदी नसावे म्हणजे झाले!
हो ना.... आणि एक म्हणजे ते गोव्याकडून व्हाया कोकण येतय....
तेच जरका युपि-बिहार कडून आले असते तर.......?
आंबोळी
>>निलंबन वगैरे झालंच तर मग आहेच आमच्या महाराष्ट्र अमुक अमुक बसेस फोडायला! )
+१, सहमत आहे ...
मात्र त्या "मराठीतर" कर्मचार्याने तुम्हाला चप्पल वगैरे दाखवली किंवा त्याच्या पोराने तुम्हाला आई-बहिणीवरुन शिव्या दिल्या तर मात्र चुप्प बसा हं, उगाच नाहितर पोलिस कारवाई करायला जाताल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
>>तर त्याचं उत्तर आम्ही 'तुमची' बस फोडुन देणार नाही हो, निश्चिंत रहा!
तुमची ???
म्हणजे मराठी आणि मराठी नसलेल्या लोकांची बस वेगळी असते की काय ?
बरं बरं, असु द्यात.
आम्ही पुन्हा अजुन काही बोललो तर ह्या प्रतिसादाच्या लिंका १० ठिकाणी डकवाल आणि वरुन 'देश फोडायला निघाला हो' असे ही म्हणाल ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
चक्रीवादळची नावे हवामान खाते ठरवत नसुन एखादा देश ठरवतो.अमेरिका मोठ्या वादळाला आलटून पालटून स्त्रीलिंगी-पुलिंगी नावे देते. भारतिय उपखंडात होणार्या वादळांना WMO ह्या संस्थेतर्फे नाव दिले जाते. भारत्/पाक्/म्यानमार्/थाय/मालदिव्स्/ओमन्/लंका हे देश त्याचे सभासद आहेत.ह्यावेळचे नाव म्यानमारने दिले होते.एप्रिल मध्ये बांग्ला च्या वादळला नाव भारताने दिले होते- बिजली.
पुढची दोन वादळे- वर्द्(का वार्द?),लैला अनुक्रमे ओमन आणि पाकिस्तानने दिलेली नावे आहेत.
भेंडी
P = NP
मुंबई शहराला 'फियान' वादळापासून प्रत्यक्ष कुठलाही धोका नसून हे वादळ मुंबईपासून 70 कि.मी. अंतरारून जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊ नये असे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. राज्यात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता असली तरीही हे वादळ गुजरातकडे सरकत असल्याने या वादळामुळे मुंबईला कुठलाही धोका नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे वादळ कोकण व गुजरातकडे सरकत असून वादळामुळे आतापर्यंत कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फियान हे वादळ मुंबईपासून किमान 70 कि.मी.दूरून जाणार असल्याने वादळाचा मुंबईला थेट धोका नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0911/11/1091111056_1.htm
चुचु
खुप छान माहीती गणपा आणि पनेम तै.
अहो त्या निमित्ताने ऑफिस सोडुन घरी आलेली मंडळी काय घरी जातील असे वाटत नाही.
सर्व बार आत्तापासुन फुल झाले आहेत असे दिसते.
आणि जर लवकर घरी गेलेच तर आणखीन एक प्रकारचे वादळ
काय?
सर्व बार आत्तापासुन फुल झाले आहेत असे दिसते
त्यातून आज बुधवार!! ;)
असो, आमच्या नशिबी ते भाग्य नाही. आम्ही कचेरीतच, मान मोडत :(
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
फियान हे नाव फियादिन चे लघूरुप आहे का? हे वादळ अतिरेकी नुकसान करू शकते का?
:)
अवा॑तरः जर चक्रिवादळाच्या मध्य भागात मोठा स्फोट केला तर हवेच्या दाबाने चक्रिवादळ शा॑त होइल का?
युयुत्सु साहेब, पूर्वीच्या चक्रिवादळांची नावे आपल्याला आवडतील अशीच आहेत-
अग्नी/माला/आकाश/निशा/रश्मी. भविष्याकाळातील काही नावे-
गिरी/जल/नीलम.Thane नावाचे एक चक्रिवादळाचे नाव आहे.
http://www.wmo.int/pages/prog/www/tcp/Storm-naming.html
बुलबुल्/प्रिया/नीलम्/रश्मी ही नावे देवून चक्रिवादळांचा तडाखा कमी होईल असे देशांना वाटते की काय?
भेंडी
P = NP
वादळांची नावे खलनायकी का असू नयेत? जसे ओसामा बिन लादेन, कसाब, हफिझ मुहम्मद सैद, अफझल (खान वा गुरू), अझहर मसूद, आयमान अल जवहिरी इत्यादी.
हवामान खाते ह्या सूचनेचा गंभीरपणे विचार करेल काय?
की ही वादळे फक्त काफीरच नव्हे तर तमाम जनतेचा विध्वंस करतात त्यामुळे मुस्लिम बांधव ह्या नावांना विरोध करतील?
नेहमीच ते एका जागेकडे जाणार असल्याची नुसती हूल दाखवते आणि तिथले लोक सावध झालेले पाहून दुसरीकडेच जाते. बिचारे हवामानखाते मात्र तोंडघशी पडते. मग लोकांचा त्यावर विश्वास रहात नाही आणि 'लांडगा आलारे आला' या गोष्टीप्रमाणे ते गाफिल राहिले तर मात्र हे वादळ त्यांना झोडपून काढते असे बरेच वेळा होते.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
कुणाकुणाच
हॅ हॅ हॅ
लै लै भारी
प्रतिसाद घुसखोरी बद्दल क्षमस्व
हि हि हि
लै भारी!
ठिक आहे हा निषेध योग्य वाटतो.
रस्त्यावर
TAARZAN फांदी
:-) आता
बंगालच्या उपसागरात
कैच्याकै! ह
निषेध
चक्रपदी
+१ सहमत आहे.
!
मराठी
हिंदी नाही ना? मग झाले तर..
कोन देत नावं
तसेच काही
हीहीही ...
चक्री
.
सोप्पं
सहमत आहे ...
हॅ हॅ. हाथी
मजा आहे ...
हवामान
नावे
ते निषेध
मुंबई
माहीती
बुधवार
ऑफिस
काही लिंक्स :---
युयुत्सु साहेबाचे अभिनंदन......
फियान हे नाव
फियादीन की
नावे
दुव्याबद्
खलनायकी नावे
चक्रीवादळाचा निषेध असो