<<<(सर्व संकेत स्थळांवर एकाच (खर्या) नावाने वावरणारा) सुनील>>>
ओ राजं, आमी बी हावो की जोडीला... ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
व्यक्तीमत्वाचा दुभंग आणि दुभंगलेले व्यक्तीमत्व हे दोन वेगवेगळे आहेत.
ड्वेल आयडेन्टिटी आणि स्प्लिट पर्सोनॅलिटी हे वेगळे आहेत.
व्यक्तीमत्वाचा दुभंग हा जाणतेपणी होत असतो. तर दुभंगलेले व्यक्तीमत्व हे नेणतेपणी होते.
आमी खर्या नावानेच वावरतो. पोटात येक आन *टात यक अस नाय
http://www.misalpav.com/node/8889#comment-138801 नुसार आम्हाला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसॉर्डर आहे. आम्हाला ते मान्य देखील आहे. तो मोहरा पिच्चर पघितला पायजे राव!
आमची यक मय्त्रइन म्हंते कि मला यखाद्या/द्यीला माफ करता येत नाही . यखांदी गोष्ट मनात ठुतो. कोर व्हता येत नाई.
आसन बाबा तसबी पन आमच्या मुळे यखांद्या/द्यीला तरास झाला तर आमी "क्षमस्व" म्हनुन माफी माग्तो. त्यात आमाला कमीपना वाटत नाई. पन नंतर वाद नको म्हनुन संवाद बी नको आन संपर्क बी नको. एकी कड लईच बडबड :P तर एकी कड यकदम शांत निर्विकार चेहरा :| :-|
कदी कदी आमची कंड आमाला स्वस्त बसु देत नाई. आता खोडच ती तर काय कर्नार? विल्याष्टिक पर्मान प्लेक्जिबल व्हता आल पाहिजे. तुमी बी डिजाइन शोदा आमच्या साठी
(बहुपदरी)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
लहान म्हणजे ५-६ वी ला असताना गावात यात्रेमधे चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांचा लोकनाट्य तमाशा आला होता,(चंद्रकांत ढवळ्पुरीकर यांना आदरांजली) त्यावेळेस एक वगामधे नाम्या झंगाट नावाचे अतिशय विनोदी एक पात्र होते. आणि जिवन असावे/रहावे तर
नाम्या झंगाट सारखे...हा त्यावेळी आमच्या बालमणाला झालेला साक्षात्कार.....!! पण अजूनही सूखी जीवनासाठी "नाम्या झंगाट " ने मनात तयार केलेला बेंचमार्क अजुनही एका कोप-यात तसाच ठेवला आहे अगदी या कॉर्पोरेट आणी प्रक्टिकल युगामधे.....!
(आमची माती,आमची माणसं ) नाम्या झंगाट
तात्या नाम्या झंगाट हा माझा ड्युप्लिकेट आय.डी. असल्यासारखे टोमणे मारले जात आहेत. हा पराही नको दे हायलाईट करून मला फेक आय.डी.धारक म्हणतो. कृपया आपण खुलासा करावा. त्या खुलाश्याबद्दल आगाऊ धन्यवाद !
विषय संपला.
-- टारक्कली
व्हाईट लिली आणी नाईट रायडर नावाचे नाटक कोणी पाहिले आहे का? त्यात एक मध्यमवयाकडे झुकणारी तरुण-तरुणी नाईट रायडर व व्हाईट लिली या आयडीने चॅटिंग मार्फत प्रथम संवाद चावटपणा,रोमान्स करतात नंतर प्रत्यक्ष भेटतात तेव्हा कसे अस्वस्थ होतात? कल्पनेत असलेल व्यक्तिमत्व आणि वास्तवात असलेली व्यक्ती यातील फरक. मग एकमेकांचे अंदाज घेणे. त्यातील सावधता, व्यवहार्यता कौटुंबिक पार्श्वभुमी याचे उत्तम चित्रण केले आहे. प्रत्यक्ष संवाद साधताना संकोच ,अढी, अमुर्त दडपण आल्यावर मग लॅपटॉप घेउन चॅटिंगला बसल्यावर कसे मोकळे होतात आणि मनमोकळे होतात. मग लैंगिक संबंध वगैरे ... पण तरीही कुठेही बटबटित पणा नाही इतका उत्तम संवाद व नाट्याविष्कार
मुद्दा हा कि व्यक्तिमत्व कसे विभाजित होत हे पहायला उत्तम आविष्कार आहे. भडकमकर मास्तर यावर सविस्तर लिहितीलच.
जालावरील आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्तिमत्व यात अंतर असतच. अवलिया ही आयडी आणि प्रत्यक्ष व्यक्ति यात नेमक काय अंतर असेल अशी उत्सुकता आम्हाला असतेच. पण तस विचारण हे जाल शिष्टाचारात बसत नाही. तसेच त्यांनी याचा शोध घेउ नये असे सांगितले आहे . आमचा व आपलाही संवाद अवलिया या आयडी शी आहे व्यक्तीशी नाही. हे मी फक्त एक उदाहरण दिल.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
मी दाखवायलो हनुमान आन तुमी बघायले अंबाबाई!
सरकार, पहिलं वाक्य तुमच्यासाठी होतं आणी दुसरं वाक्य तुम्ही 'निमित्त मात्र आणी निमित्तमात्र ह्या शब्दावर केलेली कोटी ह्यासाठी होतं! ;)
मी कुठं सांगत आहे माझे सदस्यनाम कसे आले? :)
सॉनेट म्हणजे कडवं असं सांगून तुम्ही जे ज्ञानाचे दिवे पाजळत आहात त्याबाबत लिहिले.
बाकी मुक्तसुनित म्हणा नाहीतर *त्तसुनित म्हणा मला काय फरक पडतो? :)
ते तुम्ही (वर जाऊन) माधव ज्युलियनांना का नाही विचारत?
काहीतरीच बाई तुमचं... अहो, वर जाणं कसं शक्य आहे? तिथे फेक आयडी चालत नाही ना. जायचं तर खर्या नावाने जावं लागेल, मग सभ्यपणाचा बुरखा फाटेल... असं बरंच काय काय होईल. त्यापेक्षा नकोच ते.
काय निमाभाऊ/ताई ? हो की नाही हो?
बिपिन कार्यकर्ते
होका बिका काका? म्हणजे मिपावर टोपणनावाने लिहिणारे सभ्यतेचा बुरखा फाटू नये म्हणून टोपणनावाने लिहितात ही नविनच माहिती मिळाली.
मुद्दे संपले का?
तिकडे पुणे मुंबई प्रतिसादावर अजून उत्तर आलेले नाही. त्यावर खर्या खोट्या कुठल्याही आयडीतून असो पण उत्तर तरी द्या. ;)
चला शेवटी गाडी अपशब्दांवर आली. तुम्हाला खिजगणतीत मोजण्याची उरलीसुरली लायकी संपली.
(आणि हो, सडलेल्या शिव्या देताना ती फुल्याफुल्यांची लाज बाळगणे म्हणजे अंतर्वस्त्रेही नसताना टाय लावून फिरण्यासारखे आहे खरे.)
असो. तुमच्या गटारी शिव्या तुम्हाला लखलाभ. अंधारात अचकटविचकट काय बोलायचे ते बोलण्यास स्वतंत्र आहातच.
माननीय संपादक महोदय, इतका त्रागा कशासाठी? एक फुली आली म्हणून काही आकाश कोसळलेले नाही.
तसेही मिसळपावर शिव्या वापरायची खुल्ली सूट असुनही मी लेखनात शिव्या वापरायचे सहसा टाळतो. तुम्हाला शिव्यांचे इतके वावडे असेल तर मिसळ पचण्यास जड जाईल असे वाटते.
व्हर्स म्हणजे सुनित का? ह्याचा कृपया खुलासा करा. म्हणजे बाकीच्या कचर्याची गरज राहणार नाही.
विजूभौ, आमच्या बी नावाच कायतरी सांगाना जरासक. म्हंजे आमी कस हैत, आम्चा सौभाव, वाग्न कसा काय वाटतो त्ये सांगा ना काय तरी.
--------------------
G O मनसे (म्हंजे जियो मनसे)
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)
चालू द्या...
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
एखादी व्यक्ती नाटक्या हे नाव धारण करते त्यावेळेस त्यांच्या सूप्त मनातील भावना कळू शकतात
सुप्त नाही हो, खर्याच भावना आहेत. नाटकं (खरी, रंगमंचा वरची, आपण सगळे एरवी करतो ती नव्हे) करण्याची खाज अपार. नाटकं केली पण आणि पाहिली पण खूप. म्हणूनच नाटक्या नाव घेतले...
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
बहुतेक वेळा असे दिसते की आपल्याला मनातून जसे वागायचे असते त्या व्यक्तीरेखेशी संदर्भीत आयडी लोक घेत असतात.
असं म्हणतां? खरंच?
असेल बॉ, आपल्याला काही अनुभव नाही!!
कायपण एकेक मेंबर असतात!!! ;)
पण विजुभाऊ, तुमच्या आयडीपेक्षा तुमच्या सिग्नेचर वाक्यामधून तुमच्या मनातील सुप्त भावना आम्हाला वेळोवेळी दिसत असतांत!! :))
आपलं,
दुभंगलेलं व्यक्तिमत्व!
"आकर्षक आयडी मिळाला नाही म्हणून निराश होऊ नका! कदाचित मिसळपाव हे तुमच्यासाठी मृगजळ असेल!!!"
:P
वरिल सर्वांशी सहमत.
आंतरजालावर खरोखर एवढी हलकट माणसे असतील अशी खरोखर आम्हाला कल्पना नव्हती.
च्यायला तुम्हाला "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या ना, असे "आय डी" काहुन काढता भौ ???
फुक्कट्चा डॉक्याला शॉट !!!
------
( फिबोनाची सेरिजवाला ) छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
डान्राव, "स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर" असे तर वैद्यकिय उपचार घ्या, हे ठीक आहे. पण स्प्लिट पर्सनॅलिटी डिसऑर्डर आहे हे तरी तज्ञ माणसाला ठरवू देत ना! दोन बुकं वाचून स्वतःला मानसोपचारतज्ञ आणि कॉर्पोरेट गुरू समजणार्यांच्या सल्ल्यांची गरजच काय?
अदिती
माझा या धाग्यावरील शेवटचा प्रतिसाद. नाहीतर नंतर लोक म्हणतील या भग्न- स्वभाववाल्या पेशव्याने पांचट धाग्याला ५०+ प्रतिसाद मिळवून दिले. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
प्रतिक्रिया
सुंदर धागा
आणिबाणिचा
मस्त..
<<<(सर्व
फडतूस जोकसाठी आधीच अंमळ स्वारी
तै त्यांनी
हांग
काही आय डी..
नुसते आय
हीहीही
आय्.डी
चुचु
व्यक्तीमत
मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर
लहान असताना........
बालमणाला
तात्या मला वाचवा !!
व्हाईट लिली आणि नाईट रायडर
मी पाहिले आहे
"मुक्तसुनीत"
फ्री
खराय
"सुनीत्त
काय धमु ..
हॅत्तिच्या!
(विषय दिलेला नाही)
आईशप्पथ !!!
मी कुठं
ते तुम्ही
छ्या:
हाहाहाहाह
निमित्तमात्र याना
माननीय
हम्म
हॅहॅहॅ ...
हॅहॅहॅ ...
विजूभौ,
माझं नाव
चालू
सूप्त नव्हे!!
सगळे बुरखेधारी साले!!!
"आकर्षक
हॅ हॅ हॅ
हे हे हे पिडां!
हॅ हॅ हॅ. एक
+१
डान्राव,
हा हा हा ...
माझा या
अगदी दस
Pagination