Skip to main content

हिशोब

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 11/11/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
असाच फिर॑तोय आज स्वतःचा शोध घेत. कुठे निघालो होतो आणि कुठे पोहोचलोय याचा अंदाज घेतोय जुने नकाशे किती वेळा बदलले , त्यातल्या बदलेल्या खजिन्यांच्या जागा, यांचा हिषेब लावतोय. कैफात उधळलेले क्षण मोजतोय त्यापायी गमावलेले आणि मिळवलेले यांची बेरीज वजाबाकी करतोय हिशोब कुठेतरी चुकतोय. वजाबाकी बरोबर येतेय. पण जमेची बाजू जास्त का येतेय. अर्र आत्ता आठवले.... मी तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत. ..............विजुभाऊ
लेखनविषय:

वाचने 1457
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

:) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मी तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत. सुरेख!!! चुचु

तुझ्या आठवणींसोबत घालवलेले क्षण विचारतच घेतले नाहीत. फारच छान....