Skip to main content

(जमलं एकदाचं..)

लेखक सुनील यांनी मंगळवार, 10/11/2009 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा १) मालकाने "पंजा"त पकडलेले दोन बोके २) तशा दोन्ही बोक्यांच्या "मलई" वेगवेगळ्या, त्यामुळे त्यांच्यात तशी स्पर्धा नाही. ३) तरीही, एकमेकांची खोड काढायची त्यांची "खुमखुमी" काही जात नाही. ४) कारण पिटातल्या प्रेक्षकांनी पिटलेल्या टाळ्या त्यांना "स्फुरण" देतात! ५) आणि त्यांच्याकडे हताशपणे पाहणारा मालकाचा नोकर.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2163
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

हा.हा.हा... लयं भारी !!! मदनबाण..... आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

हा हा हा मस्त ! पाच नं ला माझा फटु कसा काय मिळाला ? --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

हा हा हा