मिपावरचा लतादीदींवरचा लेख वाचल्यानंतर डोक्यात घुसलेलं 'जो वादा किया वो' आज सकाळी गुणगुणत होतो (बाथरूम मध्ये, दुसरीकडे कुठे आमची हिंमत असायला
), आवरून बाहेर गाडीकडे जात असतांना गाण्याच्या शब्दांचं शिटीत रूपांतर झालेलं. गाडी सुरू केली आणि मग पुन्हा (काचा बंद आहेत हे subconsciously लक्षात येऊन!) शिटीवरून पुन्हा शाब्दिक गाण्यावर. फ्रीवेवर गेल्यावर लक्षात आलं की आपण भलतंच गाणं गातोय आता ... 'ये दिल और उनकी निगाहोंके साये...' च्या मारी! हे गाणं कुठून आलं? असं बर्याच वेळा होतं, म्हंटलं काही तरी लिंक नक्कीच असणार दोन गाण्यात.. मनात दोन्ही गाण्यांचे अर्थ ताडून पाहिले, काही खास साम्य आढळलं नाही. 'ताजमहाल' सिनेमाची गाणी रोशन ने संगीतबद्द केल्याचं आठवत होतं, तर 'प्रेमपर्बत' जयदेवांचा. 'साम्य काहीच नसतांना असा गाडीने रूळांचा सांधा बदलण्याचं कारण काय असावं' याचा विचार करताकरताच ऑफिस आलं. अर्थात्, असं भलतंच गाणं सुरू होणं ही पूर्णपणे माझीच (अ-)सांगितीक चूक असणं हाही एक पर्याय open ठेवला होता! पण तरीही, वेळ मिळेल तेंव्हा आंतर्जालावर शोध घायचं आणि या गाण्यांचे मूळ राग कोणते ते शोधायचं ठरवलं. (इथे हे स्पष्ट करतो की मला शास्त्रीय संगीतातलं काहीही कळत नाही! ऐकायला आवडतं, पण का आवडतं म्हणाल तर सांगता येणार नाही!)
आता वेळ मिळाल्यावर शोधलं तर कारण सापडलं असं वाटतं: ही दोन्ही गाणी 'पहाडी' रागावर आधारित आहेत. मला वाटतं 'जो वादा किया वो' मधल्या 'किया वो' नंतर केंव्हा तरी असा सांधा बदलून माझी गाडी 'निगाहोंके साये' वर गेली असावी. इथल्या जाणकारांनी हा खुलासा बरोबर आहे का, आणि हे असं का झालं असावं याची सोप्या शब्दांत माहिती दिली तर आवडेल.
तसंच, अशी सांधे बदलून इतरत्र जाणारी गाणीही सोदाहरण ऐकायला आवडतील.

वाचने
16708
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्ह्म्म्म्म !!!!
वा,
In reply to ह्ह्म्म्म्म !!!! by बबलु
राग
In reply to वा, by बहुगुणी
सागर
In reply to वा, by बहुगुणी
पुण्यवंत
In reply to सागर by विजुभाऊ
ठंडी हवांए लहेराके आए (संगीतः
In reply to ह्ह्म्म्म्म !!!! by बबलु
खरं आहे..
चाल आणि ताल
बंदिशींच्
In reply to चाल आणि ताल by आनंद घारे
बरोबर
In reply to बंदिशींच् by घाटावरचे भट
>>ही चाल
In reply to बरोबर by आनंद घारे
आज
In reply to >>ही चाल by घाटावरचे भट
स्व.विद्याधर गोखले
In reply to आज by विंजिनेर
कधीकधी
माझ्या मते
सहमत
In reply to माझ्या मते by मिसळभोक्ता
मराठी प्रगल्भता
In reply to सहमत by प्रदीप
कॅव्हिट्स
In reply to मराठी प्रगल्भता by विजुभाऊ
सलील
In reply to कॅव्हिट्स by प्रदीप
आधारित
In reply to सलील by विजुभाऊ
२)कैसे किसीसे प्यार करू के मै इक बादल आवारा...चित्रपट छाया
In reply to सलील by विजुभाऊ
थंडी
राधा ही /राधाधर
गाण्यातील बदल
आणखी काही गाणी....
अल्ला मेघ
आशय तोच पण भाषा वेगळी.
हुबेहूब
हुबेहूब
अगदी
जयजयवंती
मी नेहमी
+१
In reply to मी नेहमी by भडकमकर मास्तर
सांधाबदल
जाने कहां
परिचय मधली
ढापाढापीच
कहो ना