वर ब्रिटिश लोकांनी बनवलेली मते ईतर युरोपियन लोकांच्या मतापेक्षा वेगळी वाटतात्.जर्मनीत असताना मला वेगळा अनुभव आला होता."भारतिय लोक ग्रुप मध्ये रहातात्.कामात एकमेकांची मदत घेतात.स्वतंत्रपणे काम करत नाहीत" असे सर्वसाधारण मत होते.
मला वाटते की, एकत्र राहण्याचे जे तोटे आहेत त्यापेक्षा जास्त तोटे स्वतंत्र राहण्याचे आहेत."
सहमत.एकत्र रहाण्याला बर्याचवेळा पुरुषांपेक्षा स्त्रिया आक्षेप घेतात असे मला वाटते.सासु-सून संबंध त्याला कारणीभूत असावेत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
"भारतिय लोक ग्रुप मध्ये रहातात्.कामात एकमेकांची मदत घेतात.स्वतंत्रपणे काम करत नाहीत" - हेच भारतीयांबद्दलचे साधारण मत आहे!
हा लेख वाचून नवीनच माहिती मिळाली...
भारतीय लोकां बद्दल चे वरील मांडलेले मुद्दे मला पटतात.
माझ्या अनुभवा वरुन मला हि असे वाटते कि भारतीय लोकं "टिम अॅक्टिविटि किंवा टिम वर्क" मधे कमी पडतात. त्याला अनेक खरी -खोटि, चांगली -वाईट कारणे असतील.
एकत्र ग्रुप मधे रहाणं आणि टिम अॅक्टिवीटि ह्यात फरक आहे. टिम अॅक्टिविटि म्हणजे प्रत्येकाने सारखी जवाबदारी घेउन कोणावर हि खापर न फोडणे असे होते. अमेरीकन आणि युरोपियन लोकं टिम वर्क आणि टिम स्पिरीट मधे प्रोफेशनल आहेत.
अमेरीकन आणि युरोपियन लोकं टिम वर्क आणि टिम स्पिरीट मधे प्रोफेशनल आहेत.
व्यक्ती तितक्या प्रकृती!! प्रोजेक्टची कशीही अवस्था असो, ५.३० वाजले की लॅपटॉप बंद करायचा आणि बॅड्मिंटन्/फूटबॉल खेळायला तडक चालते व्हायचे. आपण आणि आपले काम्,दुसरा काय करतोय काही संबंध नाही्. हे युरोपियन देशांत बघितले.आज जास्त काम आहे तेव्हा जास्त वेळ बसायचे आहे अशी विधाने फक्त भारतातच ऐकून घेतली जात असावीत.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
आज मी नाही म्हटलं तरी किमान वीस वर्षे भारताबाहेर आहे....
मला काही भारतीय सहकारी (निवासी आणि अनिवासी, दोन्ही!!) असे भेटले आहेत की जे टीमवर्कमध्ये अगदी जीवाला जीव देणारे...
त्यांच्या खांद्यावर मान टाकून झोपायला मला अजिबात शंका न वाटणारे...
आणि काही असे भेटले आहेत की पहिला चान्स मिळताच टीमची/ प्रोजेक्टची/ स्वतःच्या संस्थेची काशी करून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करणारे....
("साहेव, मी तुम्हाला इथली सगळी सिक्रेटस सांगतो, जरा माझ्या ग्रीन कार्डच्या स्पॉन्सरशिपचं बघाल काय?" वगैरे वगैरे!!)
त्यामुळे भारतीय सहकार्यांबद्दल असं जनरलायझेशन करणं मलातरी कठीण आहे...
इथे हे ही स्पष्ट केलं पाहिजे की वरील दोन्ही प्रकारचे नमुने मला अन्यदेशीयांतही आढळले आहेत....
तेंव्हा हा नॅशनॅलिटी इश्यू नसावा....
व्यक्ती तितक्या प्रकृती, इतकंच....
आता एकत्र रहाण्याविषयी...
माणूस शिकला की तो स्वतंत्र विचार करायला लागतो हे तर खरेच आहे...
किंबहूना शिक्षणाचा तो एक मोठा फायदा आहे...
पण फक्त विभक्त राहिले म्हणून सगळे संबंध तुटून जातात असे म्हणणे मला तरी गैर वाटते....
आपापल्या स्वतंत्र घरांत राहून एकमेकांसाठी जीव टाकणार्या फॅमिलीमधील मी आहे....
आणि एकाच छपराखाली राहूनही एकमेकांची अजिबात कदर न करणारेही मी पाहिले आहेत....
मराठी लोकांतही आणि विशेषतः अमराठी लोकांतही......
माझ्या एका अमराठी मित्राने आर्थिक सुबत्ता असूनही फक्त धंदा एकत्र राहावा म्हणून दीड खोलीत एकत्र राहिलेल्या कुटूंबातील तीन दांपत्यांच्या लैगिक व्यवहारामुळे त्याच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामांचे केलेले वर्णन ऐकतांना मी शहारलो...
(पता है, सिर्फ आवाजसे हम बच्चे जान जाते थे की आज किस चाची की सुहागरात है!!!!:()
असो, तो एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे....
आज मी नाही म्हटलं तरी किमान वीस वर्षे भारताबाहेर आहे....
मी ही
मला काही भारतीय सहकारी (निवासी आणि अनिवासी, दोन्ही!!) असे भेटले आहेत की जे टीमवर्कमध्ये अगदी जीवाला जीव देणारे...
मलाही
त्यांच्या खांद्यावर मान टाकून झोपायला मला अजिबात शंका न वाटणारे...
अगदी मलाही. पण मी कुणाच्या खांद्यावर मान टाकून सहजा झोपत नाही. उशी गादी मिळाल्याशिवाय मी सहसा झोपतच नाही.
आणि काही असे भेटले आहेत की पहिला चान्स मिळताच टीमची/ प्रोजेक्टची/ स्वतःच्या संस्थेची काशी करून स्वतःची पोळी भाजायचा प्रयत्न करणारे....
मलाही. पण मला पोळी पेक्षा भाकरी जास्त आवडते.
("साहेव, मी तुम्हाला इथली सगळी सिक्रेटस सांगतो, जरा माझ्या ग्रीन कार्डच्या स्पॉन्सरशिपचं बघाल काय?" वगैरे वगैरे!!)
डांबिसा. अशा लोकांकडून सगळी शिक्रिटे ऐकून घे. ती फारशी उपयोगाची नसतात. च्यायला, ज्याला स्वतःच्या ग्रीन कार्डाचं सांभाळता येत नाही, त्याला शिक्रीटं कोण सांगणार ? आणि तुला तो काय सांगणार झा* ?
त्यामुळे भारतीय सहकार्यांबद्दल असं जनरलायझेशन करणं मलातरी कठीण आहे...
हॅ हॅ हॅ ! तुला एका तरी चिन्यानं आजवर "माझ्या ग्रीनकार्डाचं बघा, तुम्हाला शिक्रेट सांगतो" म्हटलंय का रे ? आरे, त्यांची ग्रीनकार्ड वेगळ्या पद्धतीने होतात बाबा. "माझं ग्रीन कार्ड झालं तर तुझ्या आठ वर्षाच्या पोरीच्या पायातले लाकडी बूट काढीन, माझा काका आहे कम्युनिष्ट पार्टीत." अशी डील्स होतात तिकडे.
इथे हे ही स्पष्ट केलं पाहिजे की वरील दोन्ही प्रकारचे नमुने मला अन्यदेशीयांतही आढळले आहेत....
तेंव्हा हा नॅशनॅलिटी इश्यू नसावा....
हॅ हॅ हॅ
व्यक्ती तितक्या प्रकृती, इतकंच....
खॅ खॅ खॅ. भारतीय व्यक्तींविषयी बोलत असशील, तर प्रकृती ठीक आहे. नाही तर व्यक्ती तितक्या विकृती म्हणायला हरकत नाही.
आता एकत्र रहाण्याविषयी...
माणूस शिकला की तो स्वतंत्र विचार करायला लागतो हे तर खरेच आहे...
नाना "दास कापिताल" स्वतःहून वाचतो. ह्याला स्वतंत्र विचार करणे म्हणतात का ?
किंबहूना शिक्षणाचा तो एक मोठा फायदा आहे...
खि खि खि !
पण फक्त विभक्त राहिले म्हणून सगळे संबंध तुटून जातात असे म्हणणे मला तरी गैर वाटते....
वरील दोन वाक्यांची, ह्या तिसर्या वाक्याशी काय सांगड जमेना बॉ.
आपापल्या स्वतंत्र घरांत राहून एकमेकांसाठी जीव टाकणार्या फॅमिलीमधील मी आहे....
आतल्या बातम्या अशा जाहीर करत जाऊ नकोस रे. तू त्या स्वतंत्र घरांत राहून "ही माझी शेजारीण. हिच्यावर माझा फार जीव." असे म्हटले तर काय शेजारीण तुझ्या फ्यामिलीत येते काय रे ? अनेक दिग्गज ह्या जीव टाकण्यामुळे उद्ध्वस्त झालेत, येड्या.
आणि एकाच छपराखाली राहूनही एकमेकांची अजिबात कदर न करणारेही मी पाहिले आहेत....
ख्या ख्या. वेलकम टू मिसळपाव.
मराठी लोकांतही आणि विशेषतः अमराठी लोकांतही......
च्या मारी. हे अमराठी लोक, म्हणजे भय्या ना ? हाणा साल्यांना.
माझ्या एका अमराठी मित्राने आर्थिक सुबत्ता असूनही फक्त धंदा एकत्र राहावा म्हणून दीड खोलीत एकत्र राहिलेल्या कुटूंबातील तीन दांपत्यांच्या लैगिक व्यवहारामुळे त्याच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामांचे केलेले वर्णन ऐकतांना मी शहारलो...
पुन्हा अमराठी ! अरे, ह्या भय्या लोकांना घालवण्यासाठीच तर "काका लोकांविरुद्ध" आंदोलन उभारले आहे आमच्या राजने ! ह्या स॑र्व काकांना घालवण्यासाठीच आम्ही देखील आजकाल मनसेत !!!
(पता है, सिर्फ आवाजसे हम बच्चे जान जाते थे की आज किस चाची की सुहागरात है!!!!Sad)
शी... आमच्या काकूंविषयी असे काही घाण घाण बोलू नकोस.
असो, तो एक स्वतंत्र व्यक्तिचित्राचा विषय आहे....
काकूं पैकी कुणाचेही व्यक्तिचित्र लिहिले तरी डांबीसास घालवून टाकावे, अशी सर्व संपाद॑कांना "नम्र" विनंती.
- काकांना घालवा, पण काकूच्या सुहागरातीविषयी लिहू नका, अशी डांबीसकाकांना विनंती करणारा....
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
प्रतिक्रिया
युरोपियन
..
भारतीय लोकां बद्दल चे
व्यक्ती तितक्या
टू मच जनरलायझेशन?
अवांतर..
>>वाचायला
डांबीस "काका"...
शी
"Indians Are Individually
अशा नावाचे
अगदि