पात्रानी मच्छी
सहजरावांची प्रेरणा उधार ;)
त्यांच्या म्हणन्या नुसार आम्ही आरश्यात पाहीले व सुटलेले पोट आणि फ्व्वाक्कन बाहेर आलेले कुल्ले पाहुन आम्हाला आमचीच लाज वाटली.
त्यांनी दिलेल्या कृतीत थोडी पारशी भर टाकली .
तर ही कृती खास आपल्या सहजरावांना समर्पीत....
साहीत्यः
१ मोठा मासा. (पापलेट असल्यास उत्तम.) नाहीच मिळाला तर मोठ्या माश्याच्या तुकड्या.
पापलेट आमच्या नशीबी कुठे :( त्या मुळे लोकल माश्यावर (क्रोकर ) प्रयोग केला.
हळद, मीठ, लिंबाचा रस
चटणी साठी.
लिंबाचा रस.
१ वाटी नारळ.
१/२ कांदा बारीक चिरुन.
१ चमचा आलं-लसुण पेस्ट.
कोथींबीर, पुदिना पाने.
१/२ चमचा बडीशेप.
२ हिरव्या मिरच्या.
मीठ, साखर चवीनुसार.
कृती:
१ ) कांदा बडिशेप थोड्या तेलावर परतुन मग वरील चटणीचे साहित्य एकत्र करुन चटणी वाटुन घ्या.
२) मासा स्वच्छ करुन पाठी कडुन एक मोठी चीर देउन चटणी भरण्या साठी जागा करुन घ्या.
माश्याला हळद मीठ, आणि लिंबाचा रस लावुन १/२ तास मुरत ठेवा.
तोव्हर ओव्हन पण १५० ते २०० डि.से. वर सेट करा.
३) तयार चटणी माश्यात भरुन. वरुन पण चटणी लावा.
४) शक्य असल्यास केळीच्या पानात अथवा अॅल्युमिनीयमच्या फॉईल मध्ये गुंडाळा आणि १५-२० मिनिटं ओव्हन मध्ये भाजुन घ्या.
(मी केळीच्या पानात बांधुन मग वरुन अॅल्युमिनीयमच्या फॉईल गुंडाळली)

वाचने
14459
वाचनखूण
प्रतिक्रिया
32
वा!
In reply to वा! by निमीत्त मात्र
पात्रानी मच्छी
In reply to पात्रानी मच्छी by विजुभाऊ
बदल
आयल्ला ! भरलं पापलेट !
मस्तच
In reply to मस्तच by दिपाली पाटिल
..पण केळीचं
In reply to ..पण केळीचं by निमीत्त मात्र
अमेरिकेत
In reply to अमेरिकेत by दिपाली पाटिल
ओह..
In reply to ओह.. by निमीत्त मात्र
दिपाली
In reply to दिपाली by गणपा
अरे!
In reply to अमेरिकेत by दिपाली पाटिल
फॉईल मधे
In reply to मस्तच by दिपाली पाटिल
झाड लावा केळीचं
सहज सुंदर आणि सोपी
वा वा वा
आज एकादशी
-----! तात्या.
चतुरंग
In reply to चतुरंग by चतुरंग
वावा
In reply to चतुरंग by चतुरंग
मस्तच..
In reply to मस्तच.. by शाहरुख
+१
वा, वा
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
In reply to वा, वा by नंदन
हां.. मला
In reply to वा, वा by नंदन
ब्रिटानिया
जबरा
भारी रे
.....
क्रोकर
छान
हळदी
In reply to हळदी by विनायक प्रभू
खरय सर,
In reply to खरय सर, by गणपा
आंबेहळदीची पानेही चालतात
ए १ रेसेपि...!!