Skip to main content

खुर्ची बरोबर खोलीचा पण हव्यास...

लेखक जयदीप यांनी शनिवार, 31/10/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
आजच सकाळी "सकाळ" मधे वाचल.. सध्या सर्व नविन आमदाराना मुबई मधे आमदार निवास मधे खोल्या देण्याचे काम चालु आहे. त्यात सुद्धा जनतेचे नवे आमदार घुसखोरी करायचे सोडत नाहीत... कॉग्रेस च्या एका नविन आमदाराने मनसे च्या एका आमदारा ला लेखी पत्राने मिळालेल्या खोलीचे कुलुप फोडुन स्वताचे कुलुप लावले आणि ती खोली बळकावली. हे लोक काय राज्य करणार हो?

वाचने 1605
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

मला आमदार निवास खूप आवडतो. विशेषतः नवव्या मजल्यावरची समुद्राकडे तोंड असलेली खोली. अहाहा... आठवणींनीच गहिवरलो... जियो... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

आता मनसे उमेदवाराने तो काँग्रेसचा उमेदवार खोलीत असताना बाहेरून स्वतःचे कुलुप लावावे. बाकी काय म्हणणार आता?