नवी दिल्ली
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याची शक्यता वर्तविली जात असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. मोदी बुधवारीच रशियाच्या दौ-यावरून परत आले असून तेव्हापासून त्यांना सर्दी, तापाची लक्षणे आहेत.
नरेंद्र मोदी चार दिवसांचा रशिया दौरा करून बुधवारी रात्री परतले आहेत. तेव्हापासूनच त्यांना त्रास जाणवू लागला आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ते आपल्या कार्यालयात होते. मात्र त्यानंतर ते घरी निघुन गेल्यानंतर त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या. सध्या मोदी यांचे तीन दिवसांपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. रविवारी मोदी सूरतमधील 8 कार्यक्रमांना हजेरी लावणार होते.
बिचारा डूक-या ताप कदाचित त्याला माहीत नसावे की तो कुणाशी खेळण्याचा प्रयत्न करतोय. अरे बाबा हे मोदी महाराज आहे. त्यांचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही.
वाचने
4707
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता या
२०१४ च्या
In reply to आता या by ३_१४ विक्षिप्त अदिती
काय
मी
नाचा आता
हो त्यांना
हात
कपाळावर
पुण्यात स्वाइन फ्लूने तीन मुले दगावली
आता
वडोदरा, गुजरात से
व्हेरी