नमस्कार मंडळी
आत्तच ओ निगेटीव्ह रक्त हवे असल्यचे वाचले आणि वाटले "जे जे आपणासी ठावे , दुस-यासी सांगावे"
१.you can visit here = www.indianblooddonors.com OR
get info via sms on ur cell .........
type blood (space) STD code (space) blood group (space) your name & send it to 5676775
क्रुपया खरे की खोटे हे तपासण्यासाठी sms करु नका. (ही चुक मी केलि होती.) कारण उत्तरा दखल तुंम्हाला पाठविण्यात आलेल्या व्यक्तीने रक्त दान केले आहे असे समजुन पुढील ६ महीन्यांसाठी त्याचे नाव कुणालाही सुचविले जात नाही आणि एक महादाता, महादाना पासुन वंचित राहतो.
2.www.friendstosupport.org
3.प्रत्येकाला किमान आपल्या कुटुंब सदस्याचे तरी रक्त गट माहीत हवेतच. ( मीत्र मंडळींची माहीती ठेवल्यास सोनेपे - सुहगा. या रीतिने २५ ते ३० जणांचा डेटा हाताशी सहज तयार होइल.)
आपल्याही सुचना येउद्यात.
ता.क. मिपा वर येथिल सदस्यांच्या रक्त गट माहीतीचे संकलन आणि संवर्धन केले तर?
===================================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
वाचने
5910
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझा रक्तगटः
ओ+
In reply to माझा रक्तगटः by धमाल मुलगा
ओ+
"आम्ही काविळीच्या पेशंटचे रक्त घेत नाही"
धन्यवाद!
In reply to "आम्ही काविळीच्या पेशंटचे रक्त घेत नाही" by jaypal
कावि़ळ- सी
In reply to "आम्ही काविळीच्या पेशंटचे रक्त घेत नाही" by jaypal
B+ ! गेली आठ
B +
In reply to B+ ! गेली आठ by दशानन
माझा
माझा रक्तगट आहे 'ओ'+
मागच्या
मागच्या
आता नाही करु शकत. शर्करा रोगी झालोय
In reply to मागच्या by सन्दीप
रक्तगट O-ve
रक्तदान करून ३ महिने झाले आहेत
जयपाल
तुम्ही तर रक्ताचेच " be positive" आहात गणपा शेठ
In reply to जयपाल by गणपा
A +ve अजुन
ओ-
बी +