नमस्कार मंडळी,
इथे मिळणारे ६,००० रुपयांचे अनारकली चिकन कुणी खाऊन बघीतले आहे का? मिपा म्हणजे खाद्यप्रेमींची पंढरी असल्याने कुणीतरी खवैय्याने हे खाऊन बघीतले असेलच. कुणी ट्राय केले असल्यास कृपया कळवावे कसे वाटले ते.
वाचने
5835
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहा
हजार रुपये दोन माणसांसाठी?एका review मध्ये दिल्लीच्या एका हॉटेलवाल्याने ह्यांच्या रेसिपीला आक्षेप घेतलाय.डॅनिश लोणी/परदेशी टोमॅटो वगैरे वापरतात्.दुसर्याच्या खर्चाने खायला हरकत नाही. ;)
क्ष्^न + य्^न = झ्^न
'श्रीमंत'
'श्रीमंत' हैद्राबादी मिपाकरांचा पत्ता 'काढण्याचा' प्रयत्न अंमळ हसवुन गेला. ;)
+१
In reply to 'श्रीमंत' by Nile
हेहेहेहे, ६००० पाठवून द्या, एका महिन्यात उत्तर देते!
अदिती
+१
वर २००० रुपये प्रवास खर्च नको कां?
चिंतामणराव .....आमचा हरी आहे...
नाही कशाला? व्हाय नॉट?
In reply to +१ by चिंतामणराव
प्रवासखर्च देत असाल तर तो ही मोठ्या मनाने मान्य करण्यात येईल. शिवाय टंकण्याच्या कष्टांचा मोबदलाही मिळत असेल तर मी ना म्हणणार नाही.
अदिती
गणपाच्या
गणपाच्या लाखमोलाच्या रेसिपी सोडून ६००० रुपड्याचे चिकन खाण्याचा दरिद्रीपणा कशाला करायचा? :)
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
नाव
अनारकली आहे हे लक्षात घ्या.
ते चिकन खाल्ल्यावर विशीष्ठ गोष्टी होत्तात.
म्हणुन किंमत ६०००.
मग
In reply to नाव by विनायक प्रभू
हैद्राबादचे अनारकली चिकन खायचे आणि त्यावर पुण्याची मस्तानी प्यायची.
चिकन खाल्यावर आपला सलीम होणार काय्? मस्तानी प्याल्यावर आपला बाजीराव होतो काय? पुणेकरांनी प्रकाश टाकावा.
मलातर अनारकलीच्या नावाखाली ** बनवायचा धंदा वाटतो.असो. कोणीतरी या खावून आणि सांगा इकडे तुमचा अकबर होतो की सलीम होतो ते.
लबाड
मलातर
In reply to मग by लबाड लांडगा
मलातर अनारकलीच्या नावाखाली ** बनवायचा धंदा वाटतो
+१. सहमत आहे.
अकबर होईल का सलीम होईल माहीत नाही पण पचणार नाही ते युसूफ यूसूफ म्हणजे फूसूक फूसूक नक्की करतील.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
ते चिकन
In reply to नाव by विनायक प्रभू
अच्छा अच्छा म्हणजे मराठीत 'पलंगतोड चिकन' म्हणतात ते हेच का ?
©º°¨¨°º© परायक प्रभु ©º°¨¨°º©
आमचे राज्य
>>'पलंगतोड
In reply to ते चिकन by परिकथेतील राजकुमार
>>'पलंगतोड चिकन'
=)) =))
त्यासाठी ६००० ....अबबब....अबे शेजारच्या टपरीवर जाऊन 'पलंगतोड पान' खा ना भावड्या.....
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
६०००
:SS ६००० रुप्ये माझ महिनाभर घर चालेल ह्यात 8|
चुचु
पुन्यात या
६००० रुपयात १ महिनभर पुन्यचि मस्तानि मीळॅल . =))
बाजीराव
In reply to पुन्यात या by थोर्लेबजिराव
थोरले बाजीराव ६००० रुपयांत महिनाभर मस्तानी देत आहेत.....
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
_/\_
In reply to बाजीराव by चिरोटा
भेंडी..._/\_
=)) =)) =))
ठसका लागुन जो काय जीव घाबरा झाला, इकडं पब्लिक आमच्या तयारीसाठी वैकुंठाकडंच निघालं राव....
आयला, काय डोकं चालतं का मजा????
+१
In reply to _/\_ by धमाल मुलगा
मस्त उचल्ला आहे रे भेंड्या ...
=)) =))
-- शेंडी हजार
भें^चो + मा^द = बाझ^व
असच म्हणतोय
In reply to _/\_ by धमाल मुलगा
=))
=))
धन्यं आहेस रे!!
अगागागागा
In reply to बाजीराव by चिरोटा
अगागागागागागा...
भेन्डी आपण महान आहात भेन्डी !!
=)) =))
=))
=)) =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
(विषय दिलेला नाही)
In reply to बाजीराव by चिरोटा
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
अदिती
(विषय संपला)
In reply to बाजीराव by चिरोटा
हीहीहीही =)) =))
(विषय सुरु करावा की काय?)
In reply to बाजीराव by चिरोटा
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
(न संपणारा 'विषय')
In reply to बाजीराव by चिरोटा
०=8=
()चतुरंग
खल्लास.
In reply to (न संपणारा 'विषय') by चतुरंग
खल्लास. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
विषयांतर
In reply to बाजीराव by चिरोटा
=)) =)) =))
**********
***** मराठी
In reply to बाजीराव by चिरोटा
=))
=))
=))
=))
=))
=))
*****
मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही
६००० हजारात चिकन
आयला ६००० हजारात इथ " आमीर पोल्ट्री " वाल्याचे चिकन महिनाभर चवीने तोडता येइल. गोळी मारा त्या "अनारकली " चिकनला.
च्यायला...
अनारकली चिकन...
काय पण नाव आहे..उद्या.. सलीम पेढे पण काढा म्हणाव..
नाहीतर अकबर बासुंदी..च्यायला डेमोक्रसीची हाईट आहे बुवा...
- वा
अशी चिकन
अशी चिकन बनवण्या साठी खास पक्षि असतिल का?..ज्यांना मोत्याचा चारा देत असतिल का? म्हणुन तर किंमत इतकी महाग आहे का>
आपला कुकुच्या कु बोरावके