✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

प्रवासवर्णन - पहिलाच प्रयत्न

म
मस्तानी यांनी
Tue, 10/27/2009 - 18:58  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10983 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

आवडली

विनायक प्रभू
Tue, 10/27/2009 - 19:03 नवीन
सर्व चित्रे चित्रेतै.
  • Log in or register to post comments

सूंदर.....के

प्रभो
Tue, 10/27/2009 - 19:07 नवीन
सूंदर.....के व ळ अ प्र ति म फोटू...... सगळेच फोटो आवडले... आपला पहिला प्रयत्न प्रवासवर्णनाचा होता का कलादालनाचा????? ?) आमचा दौरा आहेच तिकडे अमेरिकेत पुढच्या महिन्यात...बघुया कुठे कुठे जाता येते... --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !! अवांतरः आपली खव आणी व्यनी ची सुविधा चालू झाली का???
  • Log in or register to post comments

जबर्‍या फोटो ...

छोटा डॉन
Tue, 10/27/2009 - 19:09 नवीन
एकुण एक फोटो आवडले. आमचीही इथे बसुन मस्तच सहल झाली, धन्यवाद ... तो वरुन ३ का ४ नंबरचा "लाल फुलाचा" फोटो तर लै भारी, अगदी एक्सपर्ट हँडने काढल्यासारखा वाटतो आहे, त्यावर वॉटरमार्क टाकुन तुमचा मालकी हक्क प्रस्थापित करा ... आजकाल कोण काय होरुन कुठे टाकेल ह्याची गॅरेंटी नाही, तो फोटो फारच मस्त आला आहे ... ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

सुंदर फोटो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 10/27/2009 - 19:09 नवीन
सर्वच फोटू सुंदर...! तग धरून राहणारे झाड खूपच सुंदर...खूप काही बोलते ते झाड. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर

नंदू
Tue, 10/27/2009 - 19:16 नवीन
सर्व फोटो आवडले. पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन. नंदू
  • Log in or register to post comments

मस्त फोटो..

गणपा
Tue, 10/27/2009 - 19:16 नवीन
सगळेच आवडले....
  • Log in or register to post comments

अ प्र ती म !!

परिकथेतील राजकुमार
Tue, 10/27/2009 - 19:39 नवीन
अ प्र ती म !! निव्वळ अप्रतीम. ७०/८० फुटावरुन काढलेल्या फोटुंपैकी तिसर्‍या फोटुत एकदम गणपतीचा बाप्पाचा चेहरा बघितल्याचा भास झाला :) स्वगत :- कॅमेरा कुठला, झुम काय आन लेन्स काय असले प्रश्न विचारुन "लै कळते' फोटुग्राफीतले असे उगीचच दाखवावे काय ? ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© आमचे राज्य
  • Log in or register to post comments

बाप्पा दिसला

गणपा
Wed, 10/28/2009 - 22:06 नवीन
७०/८० फुटावरुन काढलेल्या फोटुंपैकी तिसर्‍या फोटुत एकदम गणपतीचा बाप्पाचा चेहरा बघितल्याचा भास झाला
Image removed. नीट निरखुन पाहील्यावर मल पण बाप्पा दिसला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

छान लिहीलंय...

प्रसन्न केसकर
Tue, 10/27/2009 - 19:44 नवीन
अन फोटोपण मस्त आहेत. Pictured Rocks बद्दल ऐकलं होतं बघायला आज मिळालं.
  • Log in or register to post comments

सुरेख

अवलिया
Tue, 10/27/2009 - 19:44 नवीन
सुरेख ! पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन... --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

वा!

क्रान्ति
Tue, 10/27/2009 - 19:54 नवीन
छान लेख आणि सुंदर फोटो! :) क्रान्ति अग्निसखा
  • Log in or register to post comments

खूपच

सुमीत भातखंडे
Tue, 10/27/2009 - 20:04 नवीन
मस्त आल्येत फोटो
  • Log in or register to post comments

सुंदर!!!

किट्टु
Tue, 10/27/2009 - 20:12 नवीन
मस्त प्रवासवर्णन आणि अप्रतिम फोटोज..... अशीच नविन नविन माहिती टाकत रहा... तेव्हढंच घरबसल्या US दर्शन..... :)
  • Log in or register to post comments

+१ चुचु

पर्नल नेने मराठे
Wed, 10/28/2009 - 11:59 नवीन
+१ चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किट्टु

अभिनंदनिय प्रयत्न

jaypal
Tue, 10/27/2009 - 20:15 नवीन
"म्हणतात ना एक चित्र लाख शब्दांचं काम करून जात" हे सिद्ध करुन दाखविल्या बद्द्ल हार्दिक अभिनंदन मिपाला अजुन एक चांगला छायाचित्रकार गवसला. अजुन फोटो येउद्यात.
  • Log in or register to post comments

मस्तच आलेत

स्वाती२
Tue, 10/27/2009 - 20:19 नवीन
मस्तच आलेत सगळे फोटो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मस्तानी
Tue, 10/27/2009 - 20:57 नवीन
लेख व चित्रे दोन्हीचे कौतुक झाले ... खरच खूप बरं वाटलं ... धन्यवाद ... आणि आता तयार रहा, मी पुन्हा लिहिणार ! पाचेकशे फोटो मधून निवडक इथे टाकायचे म्हणजे जरा कठीणच होतं. तो लाल फुलाचा (मागे धुसरसा दिसणारा ब्रिज) हा फोटो मलादेखील फारच आवडतो ... त्याचं श्रेय मात्र आमच्या यांचं ! कॅमेरा SONY CyberShot 8.1 megapixels Optical Zoom 10X आहे. अहो, आमच्या छोटुकल्या बरोबर कार्टून पाहून पाहून मला तर तो आकार चक्क मिकी माउस सारखा वाटला होता प्रथमदर्शनी :) पुन्हा एकदा सर्वाना प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments

मस्त!

निमीत्त मात्र
Wed, 10/28/2009 - 06:45 नवीन
छानच चित्रे मस्तानीबाई!
त्याचं श्रेय मात्र आमच्या यांचं !
अरे वा! म्हणजे चक्क थोरल्या बाजीरावांनी काढलय की काय ते चित्र ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

छान

सुनील
Wed, 10/28/2009 - 05:53 नवीन
चित्रे छानच पण लेख कुठे दिसला नाही! थोडे लिहादेखिल! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

पहिल्या लेखाबद्दल

सहज
Wed, 10/28/2009 - 06:11 नवीन
अभिनंदन! फोटो आवडले. अजुन येउ दे!
  • Log in or register to post comments

तुटलेला

अजय भागवत
Wed, 10/28/2009 - 07:51 नवीन
तुटलेला फ्लॉवरपॉट व "तग धरुन राहीलेले" झाड खूप आवडले.
  • Log in or register to post comments

सुस्वागत

धनंजय
Wed, 10/28/2009 - 08:35 नवीन
चित्रे छान आहेत. लाल फुलाचे चित्र विशेष आवडले.
  • Log in or register to post comments

Peninsulaला भूशिर (किंवा भूशीर) म्हणतात असे स्मरते!

सुधीर काळे
Wed, 10/28/2009 - 09:08 नवीन
पहिल्या लेखाबद्दल अभिनंदन. छायाचित्रं झकास आहेत! Peninsulaला भूशिर (किंवा भूशीर) म्हणतात असे स्मरते! १००टक्के खात्री नाहीं, पण शब्द तर्कशुद्ध वाटतो! (चूभूद्याघ्या) सुधीर ------------------------ कटी रात सारी मेरी मयकदेमें खुदा याद आया सवेरे सवेरे!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

बाकरवडी
Wed, 10/28/2009 - 09:20 नवीन
अप्रतिम !!!!! :) :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

मस्तच....

विशाल कुलकर्णी
Wed, 10/28/2009 - 11:44 नवीन
मस्तच.... अप्रतिम फोटो ! आम्ही येतोय डिसेंबरमध्ये ! साधारण १५ दिवसाचा मुक्काम असेल. बघु, जमल्यास भेटु ! सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

मस्त चित्रे. मजा आली.

भोचक
Wed, 10/28/2009 - 11:50 नवीन
मस्त चित्रे. मजा आली. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

अभिनंदन... पहिल्या लेखाबद्द्ल

sneharani
Wed, 10/28/2009 - 11:55 नवीन
मस्तच फोटो..... खुपच सुरेख आहेत. एकल्या झाडाचा अन् फूलाचा खूप आवडला. :)
  • Log in or register to post comments

वाह!!!! मस्त

झकासराव
Wed, 10/28/2009 - 12:02 नवीन
वाह!!!! मस्त फोटु आहेत सगळे. तो लाल फुलाचा बेश्टच एकदम :)
  • Log in or register to post comments

फारच छान

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 10/28/2009 - 13:41 नवीन
फारच छान आलेत ग फोटो.खरच घरबसल्या सहल घडवलीस.
  • Log in or register to post comments

सुरेख -------------

अमोल केळकर
Wed, 10/28/2009 - 14:35 नवीन
सुरेख -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

वा!

ऋषिकेश
Wed, 10/28/2009 - 14:48 नवीन
प्रवासवर्णनचित्रे खूपच मस्त.. ते फूलावर फोकस केलेले चित्र मलाही आवडले आणि ते निळ्याशार उठू पाहणार्‍या लाटेचेही ऋषिकेश
  • Log in or register to post comments

मान्य

मस्तानी
गुरुवार, 10/29/2009 - 02:27 नवीन
बर बाबा ... पुढील खेपेस "वर्णन" करेन ... नक्की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

छ्या ! बोलणे खुंटले.

मॅन्ड्रेक
Wed, 10/28/2009 - 15:39 नवीन
सुन्दरच हो. at and post : janadu.
  • Log in or register to post comments

खूप सुन्दर

थोर्लेबजिराव
Wed, 10/28/2009 - 16:36 नवीन
फोटो फारच सुदर अले अहेत.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा