लाडकी लेक वेदश्री यांनी Mon, 10/26/2009 - 10:51 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 3581 वाचन 💬 प्रतिसाद (5) प्रतिक्रिया -१ महेश हतोळकर Mon, 10/26/2009 - 11:29 नवीन कथाबीज नाही आवडले. त्यातल्या त्यात आईचीच भूमीका पटली. लेकसुद्धा निरागसतेच्या पांघरूणाखाली दडलेली over mature वाटते. महेश हतोळकर -१ ला +१ सुबक ठेंगणी Mon, 10/26/2009 - 11:52 नवीन ही कथा आहे की खरी गोष्ट?? कारण लेखनप्रकार "अनुभव" आहे. मुलीचं वय आठदहा वर्षाचं असावा असा अंदाज. ह्या वयात "मला फक्त शाळेचा गणवेषच पुरे" असं म्हणणारी मुलगी फक्त कल्पनेतच असू शकते असं वाटतं. आई मात्र पटली. हेच म्हणतो. प्रशांत उदय मनोहर Mon, 10/26/2009 - 14:07 नवीन आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई . ऍडीजोशी Mon, 10/26/2009 - 16:15 नवीन हे काय आहे? बोधकथा विश्वजीत Mon, 10/26/2009 - 16:37 नवीन ही बोधकथा आहे. शहाणी मुलगी उर्फ गुड गर्ल! =D>
-१ महेश हतोळकर Mon, 10/26/2009 - 11:29 नवीन कथाबीज नाही आवडले. त्यातल्या त्यात आईचीच भूमीका पटली. लेकसुद्धा निरागसतेच्या पांघरूणाखाली दडलेली over mature वाटते. महेश हतोळकर
-१ ला +१ सुबक ठेंगणी Mon, 10/26/2009 - 11:52 नवीन ही कथा आहे की खरी गोष्ट?? कारण लेखनप्रकार "अनुभव" आहे. मुलीचं वय आठदहा वर्षाचं असावा असा अंदाज. ह्या वयात "मला फक्त शाळेचा गणवेषच पुरे" असं म्हणणारी मुलगी फक्त कल्पनेतच असू शकते असं वाटतं. आई मात्र पटली.
हेच म्हणतो. प्रशांत उदय मनोहर Mon, 10/26/2009 - 14:07 नवीन आपला, (मिपाकर) प्रशांत --------- फळाची अपेक्षा ठेवू नये...ते विकत घ्यावे किंवा घरात उगवावे. :? माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
प्रतिक्रिया
-१
-१ ला +१
हेच म्हणतो.
.
बोधकथा