हराभरा कबाब
साहित्य :
कोबी ; गाजर ; फरसबी ; स्लाईस ब्रेड ; पनीर ; हि.मिरची (ठेचा) ; मीठ ; चाट मसाला ; चिली सास ;
बटर चुरा ; तेल .
कृती :
कोबी,गाजर,फरसबी,पनीर सर्व किसून घ्यावे . स्लाईस ब्रेड कोरडाच मिक्सरमधून चुरा करून घ्यावा.
भाज्यांचे पाणी काढून टाकावे.
नंतर सर्व भाज्या ,पनीर , ब्रेड कच्चेच एकत्र करावे. त्यात चवीप्रमाणे मीठ , चाट मसाला , चिली सास , ठेचा हे सर्व घालून नीट मळून घावे.
नंतर त्याचे कबाब च्या आकाराचे छोटे गोळे करून बटरच्या ( ही बटर म्हणजे बेकरीत जी कडक बटर मिळतात ती ) चु-यात घोळवून घावे.
तेल तापवून त्यात मंद आचेवर खरपूस तळून घ्यावे व चिंच खजुराच्या गोड चटणीसोबत गरम गरम सर्व्ह करावे.

वाचने
10622
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
छान!!!
In reply to छान!!! by माधुरी दिक्षित
+१
In reply to +१ by प्रभो
+२ हेच
In reply to +२ हेच by सहज
+३
In reply to +३ by दशानन
काय मोठे
In reply to काय मोठे by टारझन
हेच
वॉव माझी आवडती रेसिपी
मस्त
मस्तच...!!
ही वेगळीच
In reply to ही वेगळीच by अश्विनीका
प्राजक्ता
फोटो
दिसलेत हो
चुचु
अरे
In reply to अरे by राधा१
लाल पिला
In reply to लाल पिला by टारझन
चुचु
चुचु..
व्वा! व्वा!
डोंगर
ही हराभरा
चिली सास
सर्वांना