Skip to main content

बाबा कदम कालवश झाले.

लेखक नरेन यांनी बुधवार, 21/10/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सकाळ वाचताना बातमि कळाली मराठि साहित्यातील थोर कादम्बरीकार बाबा कदम कालवश झाले आमचि विनम्र आदरान्जली.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2010
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by प्रसन्न केसकर

माझीही त्यांना आदरांजली. --प्रभो

विनम्र आदरांजली...!

माझीही त्यांना आदरांजली. *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....

दुर्दैवाने मी त्यांचे काहीच लेखन वाचले नव्हते! पण तरीही आदराने हात जुळतात! आदरांजली. सुधीर ------------------------ हे भगवंता, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!

माझी त्यांना आदरांजली.