Skip to main content

माझी दिवाळी

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 20/10/2009 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझी दिवाळी...अगदी सोनियाच्या पावली आली...आणि खुप मजा पण आली... :) बेसनाचा लाडू चकली - बिनसाच्याची... खारे शंकरपाळे करंजी शेव चिवडा सगळ्यात शेवटी फराळाचं ताट चांदणी तांदळाच्या पिठाची रांगोळी
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3948
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

दिपालीताई, पुढच्य वेळेस किमान फराळाचे दुकान थाटा व मिपावर जाहिर करा. गरजू किमान खरेदि करू शकतील. आपणांस आग्रहाची विनंती: करंज्या (पेशल दिसतायत), शंकरपाळे व चिवड्याची पाकृ मिपा वर टाका. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

व्वा. सॉलिट्ट्ट्ट्... :) शेवटच्या फोटु मधली काजुकतली उचलावी म्हणतो... ;) (फराळ प्रेमी) मदनबाण..... रोशनी चाँद से होती है, सितारोंसे नही, मोहब्बत दिल से होती है जुल्म से नही.

आताच जेवण झाले पण परत भूक लागली. करंजीला कसले सारण वापरले?(परीक्षा नाही.सहज विचारतोय.दोन प्रकारची सारण वापरतात असे ऐकले आहे!!) भेंडी क्ष्^न + य्^न = झ्^न

मस्त , बेला आणि करंजी आवडते असल्यने जास्त आवडले.

सगळ्यात शेवटी फराळाचे ताट...? सगळ्यात आधी समोर का नाही आले ! असो..दृष्टी-फराळ उत्तम झाला.

मजा केली तुमच्या घरच्यांनी! (काम केले तुम्ही...)

मस्त!! 8> करंजीच्या आवरणाला छान पदर सुटले आहेत्..त्यासाठी काय कराव लागत?

ग्रेट फोटू! कधी येऊ.......फरळाला? रेवती

छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त तिखट पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. :) - टारझन ========= बिमर भल्याभल्यांच्या *ट्या कपाळात घालवतो ... म्हणून पक्षपाती पंच त्याला हि&ही ठरवतात.

In reply to by टारझन

छाण हसतोय बेसनाचा लाडू !! बाकी दिवाळीतले फक्त सगळे पदार्थ पाठवा दिपाली म्याडम .. --प्रभो

फोटो (नेहमीप्रमाणेच) छान आलेत सगळे!

माझा पत्ता व्यनी करतोय. आम्ही ७-८ भुकेलेले 'नसीब के मारे' जीव आहोत इथे. :(

माझे आवडते! फोटो ज्यावर दिसताहेत तो स्क्रीनच उचलुन तोंडात टाकावा असे वाटावे एव्हढे लोभवणारे. पुणेरी (दीपालीताईंच्या पाककृतींचा फॅन)

फोटो मस्त आले आहेत! हसणारे लाडू, चकलीची चळत आणि शेवेचा सडा खूप आवडले. करंज्या बेक्ड आहेत का? करंज्या आणि चिरोटे यांचं हायब्रिड वाटतंय! :)