ह्म्म .....
त्या त्या सिझन प्रमाणे मग आंबे-कैर्या, सफेद जाम, जांभळ, पेरु, काजु, खाजरं, राजनं, करवंद, आवळे ,बोरं अश्या फळांचा फन्ना उडायचा
ताडगोळे , तोरणं राहिली का ?
चुचु
मस्त रे..
छान लिहले आहेस...
आवडलं !
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
>भाग्य माझ आज्जीची ती रेसीपी आई शिकली, आणि तिच्या कडुन आमच्या पर्यंत पोहोचलीये. उद्या माझ्या लेकीला ही शिकवेन. वारसा आसाच चालवतात ना
भारी लिहीलंय. (लिहीत राहा).
टिकल्या, सापाच्या गोळ्या.. एकदम लहानपणात गेले. शहराजवळ असले तरी थोडेफार असेच वातावरण आमच्याही गावाकडे होते.
मानुस कितीबी मोटा सिरीमंत ह्ववू द्या. जुन्या पुरान्या आटवनी काडल्या की मन लई हळव व्हत पगा.
--------------------
पासानभेद
(महारास्ट्र मैं जाने के लिये हमे कन्टॅक करें|)
तुझ्या रेसीपीज प्रमाणे लेख ही खुसखुशीत आहे. बालपणीच्या आठवणी अशाच, विसरल्या न जाणार्या!!
माणुस मोठा होत जातो, पण त्याचे मन मात्र भुतकाळात जास्त रमत असते. भुतकाळातल्या ह्या आठवणींवरच माणुस भविष्यातील प्रसंगांना तोंड देत, सुखाची कास धरण्याचा प्रयत्न करीत असतो.
लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ||
आठवणी तर खासच. मलाही माझ्या आजोबांच्या आरामखुर्चीची आठवण झाली.
पण त्याहीपेक्षा ह्या लेखातून आता फक्त आठवणीतच असलेले खास शब्द (थोपे, कवट, अवाडी, नावळ, ठेव वगैरे) वाचायला मिळाले...धन्यु.
फोटोही सुरेख! :)
सुंदर लिहितोस रे गणपा.
तुकाय छान बालपण जगला आहेस! तुझा खूप हेवा वाटतोय
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
क्या बात है गणपा शेठ.
खुसखुशित वर्णन वर फोटोंचा तडका.
कधि नेणार तुमच्या गावाला? वाट पहात आहे.
==========================================
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/
जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
फारच छान लेख.
आमचं दुर्दैव...
आमचं बालपण भल्या मोठ्या शहरात गेलं. गावाची मजा कधी कळलीच नाही. आता त्याची खंत वाटतेय... :(
अजुनहे कोणी बोलावल तर महिनाभर गावात रहायल आवडेल....
उद्या माझ्या लेकीला ही शिकवेन. वारसा आसाच चालवतात ना
उ त्त म!!!
शब्दाशब्दात गोडवा आहे रे आठवणींचा! अर्थातच आमच्या आजोळाची आठवण झाल्यावाचून राहील काय? पाणी आलंच डोळ्यांत शेवटी. आजी खतखतं करायची त्याची आठवण झाली.
--
(आठवणींच्या ढगांत हरवलेला) मेघवेडा.
प्रतिक्रिया
दहाणु नरपड
हो.
ह्म्म
आता पुढं
वा!
मस्त
मस्त रे
मस्त
+१
छान आठवणी
आठवणी...
भारी
:)
छान आठवणी...
मस्त रे
त्रास
मानुस
मस्त रे..
आठवणी
आठवणी तर
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
मस्त रे
आठवणी खूप आवडल्या रे !
पहिलाच
केवळ
+१
सुंदर
सुंदर! पुढे
खुपच सुरेख
झ का स
मस्तच....
क्या बात है
पाणी
छान
फारच छान
उद्या
गणपा... अरे