२ वाट्या बेसन
२ वाट्या पिठी साखर
पाव वाटी दुध
दिड वाटी तुप
वेलची पावडर्+बेदाणे
*
गॅसवर भान्डे ठेवुन तुप वितळु दया.
*
मग त्यात बेसन घाला.
*
ढवळ्त राहा, भान्ड्याला तळाशी लागता कामा नये. चान्गले खमन्ग होइपर्यन्त भाजा. सुगन्ध दरवळला व रन्ग गुलाबी झाला कि
गॅस बन्द करा. भान्डे खाली उतरवुन घ्या. त्यात दुध घाला. परत ढ्वळा.
*
वरील मिश्रण थन्ड झाले कि त्यात पिठी साखर +वेलची पावडर्+बेदाणे घाला. मी बेदाणे आतच घालते. वरुन टोचुन ठेवायला आवडत नाही.
*
हाताने चान्गले मिक्स करा.
आणी लाडु वळायला घ्या.
लाडु वळुन झाले कि देवासमोर ठेवा न मग एक एक मटकवा.
वाचने
13032
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
गचकलो
+१
In reply to गचकलो by दशानन
लाडु वळुन
हे बरं आहे.
In reply to लाडु वळुन by अवलिया
लै भारी
हे मात्र
In reply to लै भारी by सहज
लाडू
वेगळे
In reply to लाडू by रामदास
प्लॅस्टीक
In reply to लाडू by रामदास
हो
In reply to लाडू by रामदास
बेसनाचे लाडु
झक्कास....
छान
एकदम
In reply to छान by स्वाती२
वन्टास....!! झ
लाडू काय
ब्येसनलाडु ह्यो
गोड कढीचे बेसनाच्या लाडूत
नाही होणार
In reply to गोड कढीचे बेसनाच्या लाडूत by माहितगार