बेसनच्या लाडवाचे नाव व फोटो नका दाखवू.... जिव तळमळतो आहे ;)
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
व्वा.मस्त फोटो... :)
रांगोळी एकदम भारी आहे.
तुम्हाला पण दिपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा !!! ;)
मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
दिवाळी सारख्या हिंदु सणादिवशी तुम्ही अरबस्थानातले पैशे पुजता, हे मात्र अती होतेय. तिकडे सनातन प्रभात पेपर मिळत नाही काय? जरा वाचत चला. १००० वर्षे आम्ही अन्याय सहन करत आलो आहोत.परत आता तेच.......काय करावे ह्या लोकाना.
वेताळ
>>वाघीण? कोणती ? जंगलातली की रेल्वेची????
+१
कोल्हापुरातल्या भवानी मंडपात पण एक वाघीण आहे भुस्सा भरलेली... नकली वाघीण =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
उंटावरचे शहाणे नेमके फोटोत दिसत नाहीत. जरा दुसरा फोटो लावत का ?
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
दिवाळीला श्रीखंड ??
धर्म बुडला !
सनातन प्रभात वाल्यांना लक्ष घालायला सांगितले पाहिजे.
(दसरा आणि दिवाळीत गल्लत होते आहे का ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
तीन वर्षात प्रथमच रांगोळी फटाके अशा झोकात दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळाला ... तुम्हाला पण आनंदात सहभागी करून घ्याव म्हणते :)
sidewalk chalks उर्फ रंगीत खडू वापरून काढलेली आमच्या दरवाजातील रांगोळी ...
प्रतिक्रिया
वा वा!
बेसनच्या
In reply to वा वा! by सुबक ठेंगणी
बेसनाचे
वा वा वा
मस्त
व्वा...
छ्या छ्या.........
त्या खाली
In reply to छ्या छ्या......... by वेताळ
आणि तो उंट
In reply to त्या खाली by पर्नल नेने मराठे
मी स्वत
In reply to आणि तो उंट by बाकरवडी
वाघीण?
In reply to मी स्वत by पर्नल नेने मराठे
>>वाघीण?
In reply to वाघीण? by अवलिया
कोल्हापुर
In reply to >>वाघीण? by दशानन
पुरे आता
In reply to कोल्हापुर by अवलिया
वाघिण
In reply to पुरे आता by पर्नल नेने मराठे
हेच
In reply to छ्या छ्या......... by वेताळ
उंटावरचे
आमचा
रांगोळी
श्रीखंड ??
उंट सोन्याचा का ग चुचु?
आमचीही दिवाळी