उद्या लेक आणि तिची आई (सौ) येतायत.. म्हटल त्यांच्या स्वगता साठी काही तरी खास करुया.
नेटावर भटकताना एक कृती दिसली.
So this is for your loved ones.
साहित्यः
कुंडीच्या आकाराचे कप. स्ट्रॉ.
मावा केक.
काळ्या / चॉकलेटी रंगाची बिस्कीटे. (मिक्सर मध्ये बारीक चुरा करुन)
आइसक्रिम.
गमी वर्म्स (ऑपशनल).
सजावटीसाठी फुलं
कृती:
१) मावाकेकचे गोलाकार तुकडे करुन कपच्या तळाशी ठेवावे.
२) कपच्या मधोमध, कपच्या उंचीचा स्ट्रॉ केक मध्ये उभा खोचा.
३) स्ट्रॉ च्या भोवतीने हव्या आसलेल्या चवीचे (फ्लेवरचे) आइस्क्रिम टाका.
४) गमी वर्म्स वरुन पसरा.
५) वरुन बिस्किटाच्या चुर्याचा थर लावा. फ्रिजर मध्ये ठेवा.
६) सर्व्ह करताना स्ट्रॉ मध्ये फुल अडकवुन द्या.

वाचने
15056
प्रतिक्रिया
34
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगगगगगगगगग
मस्त रे गणपा
अरे कोणी
द्या
In reply to अरे कोणी by दशानन
आहा .........
काय
खासच!
गणप्या
छाण , जियो
जबरा
गणा भाऊ
सह्ह्ही
लईच झ्याक.......
आयला !!!
क्या
आता तरी थांब
सगळ्या
+१
In reply to सगळ्या by रेवती
हो मला पण....
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
खूपच कल्पक
अभिनव
सोरी हा
In reply to अभिनव by सुनील
गणपा
..
वा
मस्त...
मस्त...
मस्त...
वा!
खरय.
In reply to वा! by चित्रा
गणपा, जबर्याच प्रकार आहे हा!
हेच राहिलं
क्लास...
गणूशेट....ज..ब..रा...!!