आधी सगळे सोप्पे होते हो.
पार्टीची वीण घट्ट होती.
चिंतामणराव देशमुख पंजाबातून निवडून आले...
नरसिंह राव रामटेकमधून...
आणि मनमोहनसिंग आसामातून....
पार्टीची वीण घट्ट असेल तरच हे शक्य होतं!!!
नाहीतर जाज्वल्य मराठी म्हणवणार्या पार्टीचे उमेदवार मुंबईतही पडतात!!!
नाही, त्या ही पार्टीची वीण घट्टच होती....
एकेकाळी...
पण भय्यिणीना नादावण्याच्या लोभात सैलावली असावी...
तुम्हाला काय वाटतं?
=)) =)) =))
काय डांबिसकाका ... ते प्रभुबाबा कोणत्या निवडणूका लढवायला सांगत आहेत ... आणि तुम्ही कोणते उमेद्वार उभे करत आहात .. =)) =))
- (अफ्रिकेत पहिली निवडणूक लढून प्रचंड बहुमताने निवडून आलेला अपक्ष उमेद्वार) टारात्मा गांधी
निषानी : वॉशिंग मशीन
प्रतिक्रिया
राज्यसभा
खरं आहे!!!
काय