नमस्कार,
मैत्रिण हा शब्द कितीसा बरोबर आहे हे माहित नाही. ex boss हा शब्द अगदीच कोरडा वाटेल पण काहितरी नाव मला द्यावेच लागेल म्हणुन मैत्रिणच.
तसे माझे न त्यांचे संबंध एका मैत्रिणीसारखेच...
माझ्या आयुष्यातल्या अनेक घटनांच्या, सुखदुःखाच्या साक्षीदार आहेत.
मग मैत्रिणच म्हणणे जास्त योग्य. नाही का?
ही माझी मैत्रिण तिच्या व्यावसायीक आणि व्यक्तीगत जीवनात खुप यशस्वी आहे.
आणि असे असुनही हिला गर्व मात्र अजिबात नाही.
हिच्या यजमानांचा व्यवसाय असुन ते सदैव व्यस्त असतात.
हिची दोनही मुले उच्चशिक्षण घेत आहेत.
एवढे व्यस्त जीवन असुनही ही माझी मैत्रिण अनेक छंद जोपासत असते.
त्यातला एका छंदाचा नमुना म्हणुन मी त्यांनी केलेल्या विणकामाचे दोन फोटो अपलोड करत आहे.
ह्या माझ्या मैत्रिणीतर्फे आणि माझ्यातर्फे तुम्हाला दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!

वाचने
16589
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
तु
In reply to सुंदर by प्रभो
हम्म
In reply to तु by अवलिया
रंगसंगती
मस्त
छान आहेत
चुचु फारच
मस्त!
खूप सुरेख.
खूप सुंदर!!!
सुंदर...
मस्त फोटो...
विणकाम बेहद्द आवडले!
विणकाम
In reply to विणकाम बेहद्द आवडले! by नरेंद्र गोळे
फारच
मस्त.
तु
बाकरवडी
ताई
पौष्टीक
In reply to ताई by रामदास
खूपच सुंदर
एक सुलट
सुलट-उलट नाही खांब-साखळ्या !
In reply to एक सुलट by पिवळा डांबिस
क्रोशा
In reply to सुलट-उलट नाही खांब-साखळ्या ! by वेदश्री
बहुतेक
मस्त!