'ठेवणीतला' प्रश्न! दिनेश५७ यांनी Tue, 10/13/2009 - 11:24 · लेख लेख प्रतिक्रिया द्या 3187 वाचन 💬 प्रतिसाद (15) प्रतिक्रिया हे वाचलं यशोधरा Tue, 10/13/2009 - 11:32 नवीन हे वाचलं होतं सकाळमध्ये. तेह्वाही आवडलं होतं. सुरेख जमलय. जमणार नाही प्रकाश घाटपांडे Tue, 10/13/2009 - 11:34 नवीन मग निवडणुकीचा आणि मतांचा तो "ठेवणीतला' प्रेश्न सरसकटपणे कुणाच्या माथ्यावर मारायचा नाही, असं मी ठरवलं. तुम्हाला जमणार नाही दिनेशराव. याच प्रश्नातुन तुमी कोकनात हॉटेलवाल्याला बोल्त केल व्हत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा. हा प्रश्न श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 11:40 नवीन हा प्रश्न ठेवणीतच ठेवावा या मताचा मी आहे. पाऊस असो, दुष्काळ असो वा अतिवृष्टी असो. मी कधीच हा प्रश्न विचारत नाही. हे वृत्तांकन वाचायचे राहिले कसे? + १ प्रसन्न केसकर Tue, 10/13/2009 - 13:49 नवीन मोडकांशी सहमत आहे. पण वृत्तान्त सुंदरच आहे. ग्रामीण मतदारांच्या व्यथा शहरी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतो. दिनेशराव सहज Tue, 10/13/2009 - 12:23 नवीन लेख आवडला. लै झ्याक...... मी-सौरभ Tue, 10/13/2009 - 15:01 नवीन सौरभ छान सुनील Tue, 10/13/2009 - 19:17 नवीन लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness. सुरेख... सुबक ठेंगणी Wed, 10/14/2009 - 07:48 नवीन अंतर्मुख करून जाणारा लेख! ह्यावरून बालभारतीतल्या "लाल चिखल" नावाच्या धडयातली थोड्या वेगळ्या संदर्भातली शेतक-याची उद्विग्नता आठवली. अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/14/2009 - 11:06 नवीन स्वतःपुरताच विचार करणार्या माझ्यासारख्या शहरी लोकांसाठी एक उत्तम आदर्श! अदिती लेख मदनबाण Wed, 10/14/2009 - 08:43 नवीन लेख आवडला... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो सुरेख लेख दशानन Wed, 10/14/2009 - 08:49 नवीन सुरेख लेख ! विचार करावा असा ! प्रत्येकांचे आपले जग.. कुणाला मताची चिंता... कुणाला भाकरीच्या तुकड्याची... ! सुरेख ! अवलिया Wed, 10/14/2009 - 09:16 नवीन सुरेख ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात. दिनेशराव, शाहरुख Wed, 10/14/2009 - 10:48 नवीन दिनेशराव, छान लिहिले आहे !! छान प्रभो Wed, 10/14/2009 - 12:50 नवीन छान आहे लेख....आवडला. --प्रभो "आवं, विसोबा खेचर Wed, 10/14/2009 - 12:54 नवीन "आवं, कुटल्या दान्यावर कुटल्या खानाऱ्याचं नाव लिवल्यालं आसतंय, ते कुनाला ठावं असतं का?....मंग हे शेत माजं नाय, म्हनू काय झालं?...हितलं दानं खानारा कोनतरी दुसराच असंल की नाय?....त्याच्या पोटात जानारे हे दाने आसं वाया जातायत....मंग चालंल का?'. सुंदर! नितिमत्ता आणि सुसंस्कृतता ती हीच!
हे वाचलं यशोधरा Tue, 10/13/2009 - 11:32 नवीन हे वाचलं होतं सकाळमध्ये. तेह्वाही आवडलं होतं. सुरेख जमलय.
जमणार नाही प्रकाश घाटपांडे Tue, 10/13/2009 - 11:34 नवीन मग निवडणुकीचा आणि मतांचा तो "ठेवणीतला' प्रेश्न सरसकटपणे कुणाच्या माथ्यावर मारायचा नाही, असं मी ठरवलं. तुम्हाला जमणार नाही दिनेशराव. याच प्रश्नातुन तुमी कोकनात हॉटेलवाल्याला बोल्त केल व्हत. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
हा प्रश्न श्रावण मोडक Tue, 10/13/2009 - 11:40 नवीन हा प्रश्न ठेवणीतच ठेवावा या मताचा मी आहे. पाऊस असो, दुष्काळ असो वा अतिवृष्टी असो. मी कधीच हा प्रश्न विचारत नाही. हे वृत्तांकन वाचायचे राहिले कसे?
+ १ प्रसन्न केसकर Tue, 10/13/2009 - 13:49 नवीन मोडकांशी सहमत आहे. पण वृत्तान्त सुंदरच आहे. ग्रामीण मतदारांच्या व्यथा शहरी लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवतो.
छान सुनील Tue, 10/13/2009 - 19:17 नवीन लेख आवडला. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
सुरेख... सुबक ठेंगणी Wed, 10/14/2009 - 07:48 नवीन अंतर्मुख करून जाणारा लेख! ह्यावरून बालभारतीतल्या "लाल चिखल" नावाच्या धडयातली थोड्या वेगळ्या संदर्भातली शेतक-याची उद्विग्नता आठवली.
अगदी ३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 10/14/2009 - 11:06 नवीन स्वतःपुरताच विचार करणार्या माझ्यासारख्या शहरी लोकांसाठी एक उत्तम आदर्श! अदिती
लेख मदनबाण Wed, 10/14/2009 - 08:43 नवीन लेख आवडला... मदनबाण..... सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो
सुरेख लेख दशानन Wed, 10/14/2009 - 08:49 नवीन सुरेख लेख ! विचार करावा असा ! प्रत्येकांचे आपले जग.. कुणाला मताची चिंता... कुणाला भाकरीच्या तुकड्याची... !
सुरेख ! अवलिया Wed, 10/14/2009 - 09:16 नवीन सुरेख ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
"आवं, विसोबा खेचर Wed, 10/14/2009 - 12:54 नवीन "आवं, कुटल्या दान्यावर कुटल्या खानाऱ्याचं नाव लिवल्यालं आसतंय, ते कुनाला ठावं असतं का?....मंग हे शेत माजं नाय, म्हनू काय झालं?...हितलं दानं खानारा कोनतरी दुसराच असंल की नाय?....त्याच्या पोटात जानारे हे दाने आसं वाया जातायत....मंग चालंल का?'. सुंदर! नितिमत्ता आणि सुसंस्कृतता ती हीच!
प्रतिक्रिया
हे वाचलं
जमणार नाही
हा प्रश्न
+ १
दिनेशराव
लै झ्याक......
छान
सुरेख...
अगदी
लेख
सुरेख लेख
सुरेख !
दिनेशराव,
छान
"आवं,