आपल्या सभासदांत ज्योतिष्यावर संपूर्ण विश्वास असलेले व ज्योतिष्यशास्त्रात गती असणारे व त्यावर वारंवार लिखाण करणारे अनेक ज्योतिष्यभास्कर आहेत. कांहीं कुंडलीवर विसंबून आहेत, कांहीं कुंडलीवर विसंबून नाहींत तर कांहीं "तळ्यात-मळ्यात" आहेत (म्हणजे कधी-आहेत-कधी-नाहींत असे).
या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे ग्रहमान असे होते कां कीं पाचेक वर्षाच्या कालावधीत शिकागो येथील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात करणारा, कुणाला फारसा माहीत नसलेला हा कृष्णवर्णीय तरुण नुसता राष्ट्राध्यक्षच होतो असे नाही पण नोबेल पुरस्कारही जिंकतो. असे काय आहे त्याच्या कुंडलीत?
(उत्तर आधीच माहीत असले तरी अभ्यास इमानदारीत करावा!).
तसेच त्यांच्या हस्तरेखांचाही सूक्ष्मपणे अभ्यास व्हायला हवा.
ही व्यक्ती एक असमान्य व 'परंतु यासम हा' जातीतली आहे.
माझा स्वतःचा ज्योतिष्यशास्त्रावर अजीबात विश्वास नाहीं, पण माझे मतपरिवर्तन होण्याची इथे छान संधी आहे!
सुधीर काळे
वाचने
9223
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर
ज्योतिष्याच्या "खर्या" अभ्यासकांनी अभासण्यासारखी ही व्यक्ती आहे
In reply to उत्तर by मिसळभोक्ता
त्यांच्या कुंडल्या
काळे काका
नागाने फणा काढून धरला तर तो माणूस पुढे छत्रपती व्हायचा म्हणे
In reply to काळे काका by Dhananjay Borgaonkar
ओबामांची
नाडी केंद्रात ओबामाची गरज नाही.
युयुस्तू
यु यु स्तु
In reply to युयुस्तू by विसोबा खेचर
तेच ते!
In reply to यु यु स्तु by अवलिया
या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे
त्या
In reply to या सर्वांनी ओबामांच्या कुंडलीचा अभ्यास करावा व पहावे की त्यांचे by संजीव नाईक
परंतु आता तुम्ही 'योग होता!' असच सांगणार!
In reply to त्या by विसोबा खेचर
एक
In reply to परंतु आता तुम्ही 'योग होता!' असच सांगणार! by संजीव नाईक
एक प्रामाणिक प्रश्न
In reply to एक by Nile
नक्की
In reply to एक प्रामाणिक प्रश्न by संजीव नाईक
http://www.neptunecafe.com/ob
In reply to परंतु आता तुम्ही 'योग होता!' असच सांगणार! by संजीव नाईक
इथे त्यांची कुंडली करण्यासाठी लागणारी माहिती कदाचित मिळू शकेल
In reply to http://www.neptunecafe.com/ob by शाहरुख
तुमची फी
In reply to इथे त्यांची कुंडली करण्यासाठी लागणारी माहिती कदाचित मिळू शकेल by संजीव नाईक
तुमची फी किती आहे
In reply to तुमची फी by सखाराम_गटणे™
हो, नक्कीच,
In reply to तुमची फी किती आहे by संजीव नाईक
अवांतर
In reply to हो, नक्कीच, by सखाराम_गटणे™
हो, नक्कीच, नक्कीच फि देउ.
In reply to हो, नक्कीच, by सखाराम_गटणे™
म्हटलं तर अवांतर
एक वाक्य विश्वरचनाशास्त्राबद्दल चर्चा संपवताना बर्याचदा कानावर
In reply to म्हटलं तर अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
विश्वनिर्
In reply to एक वाक्य विश्वरचनाशास्त्राबद्दल चर्चा संपवताना बर्याचदा कानावर by संजीव नाईक