मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

(खाज)

llपुण्याचे पेशवेll · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्‍याचे बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'

वाचने 4785 वाचनखूण प्रतिक्रिया 12

मी इतरत्र केलेल्या विपुल लिखाणात मी असे नेहमीच लिहिते की पुप्याचे काव्यप्रतिभेला अलिकडे बेंड आले आहे. अदिती (खाज मला स्वसंदर्भांची)

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

धन्यवाद अदितीजी आणि सखारामजी. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो. Since 1984

प्रभो Mon, 10/12/2009 - 16:06
पुपे........... कविता वाचताना शब्दा शब्दावर हसत होतो....सगळा ऑफिस येड्यासारखा पाहत होता माझ्याकडे.. जहबहरा झालंय...... =)) >>साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले ही ओळ बाकी नखाला भिडली =)) --प्रभो ---------------------------------------------------------------------------------- काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

अवलिया Mon, 10/12/2009 - 16:12
__/|\__ अवघड आहेस बाबा! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दशानन Mon, 10/12/2009 - 16:44
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

विजुभाऊ Mon, 10/12/2009 - 17:30
अदितीशी सहमत असण्याशी सहमत पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सूहास Mon, 10/12/2009 - 17:34
=)) =)) =)) =)) ही ही ही ही .. मॅटर खतम १७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद.. सू हा स...

अन्वय Mon, 10/12/2009 - 17:52
अफलातून आपल्या काव्य प्रतिभेला नमन आणखी काही करूच शकत नाही लै भारी पाटील आता वळख पटली तुमी पुणेरी न्हाइच देवा