ओबामा ला नोबल पुरस्कार मिळाला. ह्याचा उपयोग जगातिल अनेक जण करत आहेत. काहि बातम्या :
१. अमेरीकेतील एक नामांकित विद्दापीठ " नोबल पुरस्कार जिंकण्याच्या क्लुप्त्या ( ट्रिक्स अॅन्ड टिप्स) असा कोर्स सुरु करणार आहे.
२. भारतातील तीन विद्दार्थी "ओबामा यांना नोबल पुरस्कार मिळण्याची कारणे" ह्या विषया वर पि एच डि साठि शोध निबंध सादर करणार आहेत.
३. "झट पट नोबल" चे कोचींग क्लासेस मुंबईत सुरु झाले आहेत. (ईविंनीग बॅच, विकएन्ड बॅच ची हि सोय आहे)
४. नोबल पुरस्कार मिळवायचा १० (दहा) वर्षाचा अनुभव असलेले १५३ रेझुमे अमेरीकेती विविध कंपन्यां कडे भारतातील काहि कॅन्डिडेड्स , नी पाठवले आहेत.
५. अनेक संशोधक ,नोबल पुरस्कार मिळु नये म्हणुन ,स्वतः चे शोध कार्य बंद करत आहेत.
६. अमेरीकन सरकार देशातील खेड्या पाड्यातील प्रत्येकाला नोबल पुरस्कार मिळावेत ह्या हेतुने "फास्ट ट्रॅक" नोबल प्रशिक्षण वर्ग "स्टिम्युलस पॅकेज" चे डॉलर खर्च करुन सुरु करत आहे. ह्या मुळे प्रत्येक नोबल पुरस्कारा बरोबर मिळणारया १.४ मिलियन डॉलरस मुळे अमेरीकि अर्थ व्यवस्था मजबुत होइल असा श्री गायटनर यांचा अंदाज आहे.
पुढिल बातम्या जशायेतिल ( व सुचतिल ) तशा "ब्रेकिंग न्युज" ह्या सदरा खाली वाचावयास मिळतील.
वाचने
2765
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
नोबल नाही हो
त्रस्त
In reply to नोबल नाही हो by प्रशांत उदय मनोहर
नोबेल बाईचा झगा???
In reply to त्रस्त by विष्णुसूत
ज्ञानोबा, म
In reply to नोबेल बाईचा झगा??? by ज्ञानेश...
पंढरीचा विठु
लय भारी
In reply to पंढरीचा विठु by श्रीकृष्ण सामंत
वाह वाह
In reply to पंढरीचा विठु by श्रीकृष्ण सामंत
"संभवामि युगे युगे" असा आहे त्या श्लोकाचा शेवट!
In reply to पंढरीचा विठु by श्रीकृष्ण सामंत
मराठी
>>>अमेरिकेक
In reply to मराठी by चिरोटा
+१
In reply to >>>अमेरिकेक by दशानन
ओबामा पुरस्कार स्विकारणार नाहि !