Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मि माझी on Wed, 10/07/2009 - 11:03
  • Log in or register to post comments
  • 3990 views

प्रतिक्रिया

Submitted by अमोल केळकर on Wed, 10/07/2009 - 11:11

Permalink

मस्त साईट

मस्त साईट आहे. महाराष्ट्रासाठी अशी काही साईट आहे का ? -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/07/2009 - 12:01

Permalink

गुगलला विचारलं

त्याकडून अशा प्रकारची उत्तरं मिळाली. (हे उदाहरण धुळे जिल्ह्यासाठी आहे, पण कोणत्याही जिल्ह्याला हे चालेल असं वाटत आहे.) http://220.225.73.202/dhule/ माझ्या नावासाठी शोधलं तर अचानक हे असं काही दिसलं.        कदाचित विण्डोजमधून नीट दिसेल. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 10/07/2009 - 12:17

In reply to गुगलला विचारलं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ह्या

खिडकीतनंही तसंच दिसलं. दुसऱ्या दारातून जावं लागेल की काय? की घरातच बोंब आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/07/2009 - 12:21

In reply to ह्या by श्रावण मोडक

Permalink

कल्पना नाही.

इथून फॉण्टही घेतला, तो चढवला, रिस्टार्ट केलं तर आकडे देवनागरी आले पण अक्षरं .... पहिले पाढे पंचावन्न! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Wed, 10/07/2009 - 12:27

In reply to कल्पना नाही. by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

आय इ पहा.

आय इ पहा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 10/07/2009 - 12:47

In reply to आय इ पहा. by Nile

Permalink

वाईनने

वाईन वापरल्यावर दिसलं. मोडक, आय. ई. च वापरा! :-( अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by देवदत्त on Sun, 10/11/2009 - 13:43

In reply to गुगलला विचारलं by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

मुंबई/ठाणे

http://220.225.73.202/ इथेच मुंबई/ठाणे मतदारसंघातील लोकांची यादी दिसेल.
  • Log in or register to post comments

Submitted by खडूस on Wed, 10/07/2009 - 14:01

Permalink

काही उपयोगी sites

मला माहीत असलेल्या काही sites - http://ceo.maharashtra.gov.in/ http://220.225.73.214/marathi/FrmMainPage.aspx http://58.68.122.135/onlinevotersearch/ - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

Submitted by बाकरवडी on Wed, 10/07/2009 - 20:59

Permalink

माझे नाव

माझे नाव आलेले आहे मतदार यादीत. पण election card मिळालेले नाही. मग मी मतदान करू शकतो का ? :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

Submitted by मि माझी on गुरुवार, 10/08/2009 - 09:40

In reply to माझे नाव by बाकरवडी

Permalink

हो

हो election card नसेल तरी तुम्ही मतदान करु शकता. मतदानाला जाताना एक identity proof घेऊन जाव लागेल. मी माझी.. चिंब भिजलेले .. रुप सजलेले.. बरसुनी आले.. रंग प्रितीचे..
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Wed, 10/07/2009 - 23:44

Permalink

काय गंमत आहे...

मि, वडील, आई आणि बहीण हे एकाच घरात राहतो आणि मतदार यादीत पत्ता पण एकच आहे. पण वडील, आई, बहीण यांचे नाव शिवाजीनगर मधे आणि माझे मात्र कोथरूड मधे टाकले आहे !!! - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on गुरुवार, 10/08/2009 - 09:44

In reply to काय गंमत आहे... by अडाणि

Permalink

असाच काहीसा गोंधळ

माझा आणि माझ्या भावाचा (कागदोपत्री) पत्ता एकच आहे. दोघांची नावं लोकसभेला एकाच ठिकाणी होती; आता बघितलं तर त्याचं नाव गायब आहे! अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by सागर on गुरुवार, 10/08/2009 - 13:34

Permalink

सुंदर संकेतस्थळ...

सुंदर संकेतस्थळ... पण अद्ययावत नाही माझ्या बायकोचे ओळखपत्र मागच्याच महिन्यात मिळाले. पण तिचे नाव येथे दिसत नाहिये ... आश्चर्य आहे... सागर ('मनसे' ला मत द्या महाराष्ट्राचा विकास करा)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Fri, 10/09/2009 - 23:52

Permalink

नन्दन नीलकेणी

हा माणूस काही करु शकेल का???? सौरभ
  • Log in or register to post comments

Submitted by मैत्र on Sat, 10/10/2009 - 13:07

Permalink

दोन बायका?

कोथरूड मधले अपक्ष उमेदवार दीपक मानकर (तेच ते जागा बळकावणे प्रकरणात अडकल्यावर काँग्रेसने बाहेर काढलेले) यांच्या प्रति़ज्ञापत्रात दोन पत्नींची नावे आहेत. दोघींच्या नावाने सोने, घर, जमीन इ. दाखवले आहे. हिंदू कायद्याप्रमाणे बहुपत्नीत्वावर बंदी असताना असे उमेदवाराच्या प्रतिज्ञापत्रात कसे असू शकते?
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Sun, 10/11/2009 - 08:02

In reply to दोन बायका? by मैत्र

Permalink

दोन्ही

दोन्ही बायकांना काही आक्षेप नसेल तर चालतं (असं ऐकुन आहे). बघा जमतंय का? ;) -अजुन तरी अविवाहीत.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com