महाराष्ट्रात येत्या तेरा तारखेला विधानसभेसाठी मतदान होतंय. प्रचार उद्या संपेल. आता मतदारापर्यंत कसं पोहचायचं तेवढाच प्रश्न शिल्लक उमेदवाराच्या मनात राह्यलाय. तन-मन-धन ही गोष्ट हायेच. २८८ जागांसाठी मतदान झाल्यानंतर मतमोजणी २२ तारखेला होणार. सत्तेच्या साठमारीत कोणाची सत्ता येईल. एवढाच एक उत्सुकतेचा प्रश्न राह्यलाय. प्रश्न, महागाई, जाहीरनामे,समस्या,जिथे असतात तिथेच असतात. मंत्र्याचा, आमदाराचा, विकास झाल्यावर थोडा फार जनतेचा विकास होतो नाय का ?
आपला अंदाज असा हाये की, महाराष्ट्रात सत्ता पुन्हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीची येईन. सध्याच्या सरकारावर जनता नाराज हाये म्हणजे ती काय भाजप-सेनेवर खूश आहे असा त्याचा काय अर्थ होत नाय. मतदार राजा कोणालाबी मतदान करु शकतो. मनसेलाबी मतदान करीन नाय तर रिडालोस ला करतीन. पण सत्ता कोणाची येईन हे काय सांगता येणार नाय. कोणाच्या मतदानाचा कोणाला फायदा होईन आण कोणता पक्ष सत्तेवर यीन. आपापला अंदाज इथे सांगायचा आन कारणबी सांगाचं ?
माहा आंदाज असा-
कॉंग्रेस-राष्ट्रवादीची=१४०-१६०
शिवसेना-भाजप=९०-१२०
मनसे =१२-२०
रिडालोस =०६-१०
अपक्ष -=१०-२०
इतर =१०
वाचने
11698
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंदाजाला कारण
तरंगती विधानसभा !!
हंग
In reply to तरंगती विधानसभा !! by विष्णुसूत
८ हा फार घातक आकडा आहे?
In reply to तरंगती विधानसभा !! by विष्णुसूत
अवांतर!
In reply to ८ हा फार घातक आकडा आहे? by सुधीर काळे
धन्यवाद
In reply to अवांतर! by सुबक ठेंगणी
१३ ला मतदान आणि २२ला मतमोजणी?
In reply to तरंगती विधानसभा !! by विष्णुसूत
१३ ला जरी
In reply to १३ ला मतदान आणि २२ला मतमोजणी? by सुधीर काळे
१३ ला
In reply to १३ ला मतदान आणि २२ला मतमोजणी? by सुधीर काळे
महाराष्ट्
मनसे
In reply to महाराष्ट् by विष्णुसूत
खान
In reply to मनसे by शाहरुख
आमचे अंदाज चुकत नाहीत
In reply to महाराष्ट् by विष्णुसूत
माझा अंदाज थोडा बदलत आहे
In reply to महाराष्ट् by विष्णुसूत
रिडालोसच्या खूप जागा झाल्या... ?
In reply to माझा अंदाज थोडा बदलत आहे by विष्णुसूत
हा अंदाज
In reply to रिडालोसच्या खूप जागा झाल्या... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझ्यामते
In reply to हा अंदाज by विष्णुसूत
निकाल कधी
In reply to माझ्यामते by चिरोटा
ह्म्म
राज ठाकरे मात्र किंग मेकर
अशा
In reply to राज ठाकरे मात्र किंग मेकर by मड्डम
अंदाज
१००
In reply to अंदाज by अनामिका
तुम्ही
In reply to अंदाज by अनामिका
राणे, सरवणकर अथवा राज !
In reply to तुम्ही by सखाराम_गटणे™
म्हणजे
In reply to अंदाज by अनामिका
अंदाज खरा ठरर्ला तर
In reply to अंदाज by अनामिका
कोणाच्या
मनसे ची हवा आहे फक्त..
सर्व
एक अंदाज...
In reply to सर्व by अमोल केळकर
जर कोणी ९५%
In reply to सर्व by अमोल केळकर
मला देखिल आकड्या विषयी आवड आहे.
बंडखोर मोठ्या प्रमाणात विजयी होतील
नेत्यांच्
घोडेबाजार
मनसेचा वचकनामा
स्टार न्युज अंदाज...
इतके दिवस का लागताहेत मतमोजणीला?
In reply to स्टार न्युज अंदाज... by बाबुराव
इतके दिवस
In reply to इतके दिवस का लागताहेत मतमोजणीला? by सुधीर काळे
होय ना ...
In reply to इतके दिवस by विसोबा खेचर
खेचरकाका
In reply to होय ना ... by छोटा डॉन
अहो
भाजप बद्दल
माझ्यामते
In reply to भाजप बद्दल by विजुभाऊ
अमराठी
In reply to माझ्यामते by चिरोटा
सेनेने उभे
हे घ्या
In reply to सेनेने उभे by अनामिका
तुंम्ही
In reply to हे घ्या by प्रशु
पडताळा....
राज कुमार धुत हे मराठी आहेत का?
मनसेची