गांधीजींच्या नावाची दखल जगात नेहमीच घेतली जाते. जेव्हाकेव्हा सर्वोच्च विचारवंत, जगाला दिशा देणारे नेते, प्रेरणास्थाने यांची अगदी हातावर मोजण्याइतकीही नावे निवडायची झाली तरी गांधी हे नाव त्या यादीत नेहमीच झळकते.
गूगलने -- त्याच्या कीर्तीस जागून -- योग्य ते स्मरण सूचकतेने सर्वांसमोर आणले. अभिनंदन!
गांधी या व्यक्तिमत्वाची जागतिक पातळी वर नेहमीच दखल घेतली गेलेली आहे. त्यामुळे गुगलने वरिल लोगो बनवला ह्याचे विशेष आश्चर्य वाटले नाही.
अवांतर : आमच्या इथे बेलेव्ह्यू या शहरात लायब्ररीजवळ गांघींजींचा पूर्णाकृती पुतळा उभारणार आहेत. त्या निमित्ताने राष्ट्रगान आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम पण आयोजित केले आहेत. २ ऑक्टोबर ला ग्राउंड ब्रेकिंग झाले.
गांघींजींचा अमेरिकामधील हा (३रा की ) चौथा (?) पुतळा असेल.
http://www.nfiaseattle.net
http://www.prnewswire.com/news-releases/king-county-library-system-celebrates-gift-honoring-mahatma-gandhi-63124557.html
अश्विनी
हे हो काय नितिनराव? "From the point of Ahimsa, it is plain duty of everyone to kill such man" असे गांधीबाबाने म्ह्टल्याचे पुराव्याने शाबीत केलेत आणि ते लाडकं गुंड-बहिण-छेडछाड हे उदाहरण द्यायची पंचाईत करून टाकलीत की!
आता शब्द दिल्याप्रमाणे फोटो लावावा तर दुसरी पंचाईत नाहीतर शब्द मागे घ्यायची तिसरी पंचाईत!
छ्या! लई वंगाळ काम केलत बॉ!!
(मिस्किल) सुनील पंचे
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
आता शब्द दिल्याप्रमाणे फोटो लावावा तर दुसरी पंचाईत नाहीतर शब्द मागे घ्यायची तिसरी पंचाईत!
माझ्या मते मी जितका तात्यांना ओळखतो त्यावरुन ते असे करणार नाहीत. येत्या १-२ दिवसात, "घ्या फोकलीच्यांन, लावला तुमच्या गांधीचा फोटू मुखपृष्ठावर!" अशी कोकणी मिश्किल घोषणा करतील असे वाटते. :)
तात्यासाहेब, दिलेला शब्द खाली पडू देऊ नका. बोले तैसा चाले हे आचरणात नसेल तर गांधीच काय सावरकर, टिळक, बोस, आंबेडकर कुणालाच आवडले नसते.
प्रतिक्रिया
आजकाल
हां आता
गूगलचे कौतुक आहे पण नवल नाही
+ १
जी फॉर
लय भारी..
एक बातमी
"पंचा"ईत
आता शब्द
तात्यासाह