जर अशी सुविधा मिळाली तर ग्राहकाला हव्या त्या कंपनीची सेवा,तसेच हवा तो प्लान घेता येईल शिवाय नंबर तोच राहिल्याने...दुनियेला माझा लंबर चेंज झाला म्हणुन कळवण्याची भानगड करावी लागणार नाही.तसेच या सेवा देणार्या कंपन्यांमधे स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा ग्राहकालाच मिळेल...
मदनबाण.....
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
आनंदाची बातमी !!!After sugar, Pawar warns of rise in rice price
http://ibnlive.in.com/news/after-sugar-pawar-warns-of-rise-in-rice-price/102121-3.html
हि सुविधा लागू करण्यासाठी TRAI खुप प्रयत्न केले आहे व पुर्णपणे कंपन्यांचे नाक दाबून चांगले.. वेळोवेळी दोनचार कानावर वाजवून .. त्यांचा माज उतरवून मग त्यांना राजी केले आहे ही सुविधा देण्यासाठी...
ह्या कंपन्या ही सुविधा देण्यास का तयार नव्हते माहीत आहे का ?
अहो, ह्यांनी खोटे नाटे बोलून जो नंबर ग्राहकांच्या गळी मारलेला आहे तो ग्राहक आता तोच नंबर घेउन दुस-या चांगल्या सर्विस प्रोव्हाडर मध्ये जाऊ शकतो ना ;)
*
खरं पाहता ही सुविधा गरजेचीच आहे, आता सारखं सारखं नंबर बदलण्याची गरज नाही... !
*
आता सध्या म्हणजे डिसेंबर पासून मेट्रो सिटी मध्ये सुविधा चालू होईल.
*
बाकी भारतात जून २०१० नंतर.
*
हि सुविधा खर्चीक आहे हे नक्की, मागे मटावर वाचले होते.. ६०००.०० रु. खर्च येईल एका नंबर साठी कंपण्यांना पण TRAI ने त्यांना ही सुविधा नाममात्र दराने देण्यासाठी बंधन घातले आहे.. मला वाटतं कमीत कमी ९९९ रु. व जास्तीत जास्त ते ३००० रुं पर्यंत घेतील.
***
राज दरबार.....
आम्ही सावकारांपासुन तोंड लपवण्यासाठी दर दोन महिन्यांनी नंबर बदलतो सबब याचा आम्हाला उपयोग नाही.
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
सगळ्या कम्पन्या चोर आहेत.
आम्ही २००५ मध्ये !DEA नामक भामट्यान्ना १००० रु दिले "Lifetime Recharge" च्या नावाखाली... म्हण्टल पुढ्ल्या वेळी भारतात येताना सगळ्यान्ना दवन्डी द्यायला नको...
(अनुस्वार कसा द्यावा हे कोणीतरी सान्गेल का :) नाहीतर हे असच लेखन वाचत बसा :D )
पुढ्ल्या वेळी रीचार्ज करायला जावे तर तेव्हा सान्गीतले की दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात.
च्यायला हा कसला "Lifetime Recharge" !!!!
दर ६ महिन्यात म्हणे minium पैसे भरावे लागतात.
हे त्यांच्या Fine Print मध्ये लिहिले होते.
पण त्याहूनही मोठी गोष्ट ही की त्यावेळी TRAI ने सर्व मोबाईल कंपन्यांना प्रश्न विचारला होता ,"आम्ही तुम्हाला १५ वर्षांचा परवाना दिला असताना तुम्ही ग्राहकाला आजीवन सेवा कसे काय देऊ शकता?"
लाईफटाईम हा प्रकारच बोगस आहे. त्याच्या फंदात न पडणे चांगले.
बाकी आयडिया ची प्रीपेड सर्विस उत्तम आहे. मी गेली पाच वर्षे वापरतोय.
"Great Power Comes With Great Responsibilities"
प्रतिक्रिया
जर अशी
हि सुविधा
आम्ही
हो न
अहो
आधिक महिति
धन्यवाद..
सगळ्या कम्पन्या चोर आहेत.
दर ६
लाईफटाईम
छाण चर्चा