आपल्याला कळतं ते नैसर्गिक अन जे नही कळत ते अनैसर्गिक असं कीती सहजपणे आपण समजुन जातो ना? पण कधी कधी 'निसर्ग' अशा काही करामती करुन जातो की मग तो आपल्याकरता फक्त निसर्ग राहतं नाही!
जन्म आणि मृत्युने मानवाच्या संशोधक वृत्तीला नेहमीच आव्हान दिलं आहे, आज क्लोनींगमुळे माणुस जन्मदात्याच्या बराच जवळ जाउन पोहोचला आहे, पण अजुन मृत्यु मात्र फारच दुर आहे. पण जन्मतः साक्षात मृत्युने दिलेल्या जीवनदानाला काय म्हणाल? हा विडीओ पहा अन तुम्हाला कळेल मला काय म्हणायचे आहे ते. :)
आणि आता, मृत्युच्या अक्षरशः दाढेतुन सही सलामत परत येण्याला काय म्हणाल? याला म्हणतात द बॅटल ऑफ क्रूगर!
शक्य-अशक्यतेच्या गणितात कोणीतरी हे मांडुनही दाखवेल, पहीले उदाहरण कुठल्यातरी मानसशास्त्राच्या चमत्काराचे उदाहरणसुद्धा असेल, पण मला त्याची माहीती नसल्यामुळेच हे पाहुन तोंडात बोटे घातल्याशिवाय राहवत नाही.
यातुन काय तो संदेश ज्याचा त्याने घ्यावा, वाचकांना आवडेल म्हणुन हा प्रपंच. :)
-Nile.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6583
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त
नाईलराव
मलाही दुसरा जास्त आवडला
In reply to नाईलराव by मदनबाण
मस्त..
मस्त !
छान
'काळ आला होता पण वेळ आली नव्हती'
असेच दोन प्रसंग
मस्त ...
जीवन म्हणजे...
झबरदस्त!
वा ! मस्त!!
मस्त!
इंटरेस्टी
In reply to मस्त! by विकास
दोन्ही
खरेच शब्दातीत...
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
छान
आपले
माझ्या