Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 18:38
  • Log in or register to post comments
  • 4905 views

प्रतिक्रिया

Submitted by पर्नल नेने मराठे on Wed, 09/30/2009 - 18:59

Permalink

नानापण

नानापण म्हणत होता रे कि मार्केट पडणार अजुन असे. त्याला चान्ग्लाच जाब विचार ;) चुचु (आगलावी)
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Wed, 09/30/2009 - 19:05

In reply to नानापण by पर्नल नेने मराठे

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहाहा... ओव्हर टू राजे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 19:08

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

ते नाना

ते नाना तोंड लपवून पळालं आहे... आपली नाडी शोधायला... पण खरोखर नाना पण म्हणत होता... व सर्वात महत्वाचे म्हणजे ग्लोबल मार्केटचा जास्त इफेक्ट आपल्या मार्केटवर पडला नाही ही सर्वात मोठी गोष्ट ! *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 09/30/2009 - 19:23

In reply to ते नाना by दशानन

Permalink

ते

ते नाना कायप्पण बोलतं रे... फार मनावर नको घेऊस. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 09/30/2009 - 19:00

Permalink

लेखाच्या

लेखाच्या नावावरूनच वाटले की राजेने लिहीलेले आहे. ----------------------------------- - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by सूहास (verified= न पडताळणी केलेला) on Wed, 09/30/2009 - 19:20

Permalink

मार्केट

=)) =)) =)) मार्केट १७००० च्यावर राजे मार्केटच्या वर... सू हा स...
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 19:23

In reply to मार्केट by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

हॅ हॅ

हॅ हॅ हॅ *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Wed, 09/30/2009 - 22:54

In reply to मार्केट by सूहास (verified= न पडताळणी केलेला)

Permalink

राजे

राजे मार्केटच्या वर .. =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Wed, 09/30/2009 - 19:27

Permalink

बाब्बौ !

१७००० च्या वर ? बाब्बौ !!! दिल्लीतल्या ४ कोंबड्या, २ सिग्नेचरच्या बाटल्या, २ बियर आणि १ पाकिट शिग्रेट ह्यांच्या आत्म्याला देव शांती देवो !!!! हरि ओम !!! ------ छोटा डॉन ... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/30/2009 - 19:44

In reply to बाब्बौ ! by छोटा डॉन

Permalink

*** "हज़ारों

=)) =)) =)) *** "हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । " राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Wed, 09/30/2009 - 23:05

Permalink

वैचारिक

वैचारिक लेख, संयमित प्रतिसाद. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by पिवळा डांबिस on गुरुवार, 10/01/2009 - 00:07

Permalink

अभिनंदन!

राजे, अभिनंदन!!! आणि खूप शुभेच्छा!!!
  • Log in or register to post comments

Submitted by हरकाम्या on गुरुवार, 10/01/2009 - 01:35

Permalink

मार्केट,

नानाचा अंदाज बरोबर वाटतो, कारण शेअरबाजार हे असे प्रकरण आहे की त्याचा कधीच भरोसा देता येत नाही. कधी लोकांच्या खिशाला कात्री लावेल याचे काही सांगता येत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by युयुत्सु on गुरुवार, 10/01/2009 - 08:37

Permalink

ह्या

ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ? ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?
या technical analysts चे जे काय करायचे तेच त्यांचे पण करायचे... युयुत्सु ------------------------------------- यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by राधा१ on गुरुवार, 10/01/2009 - 11:20

Permalink

वेट टील....

ऑक्टो. मिड-एण्ड पर्यन्त वाट बघा...
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on गुरुवार, 10/01/2009 - 11:22

In reply to वेट टील.... by राधा१

Permalink

कोणत्या

कोणत्या सालचा ??? ०९ असेल तर अंशतः सहमत. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com