बसून बसून आत्ता तेवढंच झालंय! :D
ह्या पुढचं वर्जन कसं असेल हे काही आठवड्यांपूर्वी बिकांच्या खवमध्ये लावलेलं होतं. थोडे खोदकाम केलेत तर सापडेल ;) :B
(अंमळ थोराड)चतुरंग
बरं झालं मोठ्या पोराचा फोटो नाही लावलास चुचे !!
सर्व प्रतिसादार्थींचे धन्यवाद !! पण्णास प्रतिक्रिया झाल्याशिवाय प्रतिक्रिया टाकायची नाही असा हट्ट मी स्वतःशीच केलेला :) हट्ट कसे करावेत ? हे मी लतादिदिंकडून शिकलो :)
ज्यांना लेख आवडला त्यांचे आभार , ज्यांना नाही आवडला , त्यांचे हार्दिक आभार ,
आणि जे आले पण प्रतिक्रिया न टाकता गेले, त्यांनी किमान डोकावण्याचे उपकार केल्याबद्दल त्यांचा मी आजन्म ॠणी आहे !!
धन्यवाद मित्रांनो
- टारझन
पण टार्या पुढचा भाग कधी टंकणार आहेस रे आता पन्नासच्या वर प्रतिक्रिया झाल्या आता येउ दे पुढचा भाग लवकर लवकर बर
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
>> असा हा रम्य सुर्य उगवला ,
माझ्या मनीचा काळोख कुठे गायबला ? ,
वाटे मनी,एखाद्या सांजेला , खावे तंदूर शिजवून ह्या सुर्यावर !!!!
क्या बात है ! सगळा लेखच दंगामस्ती आहे !
क्रमशः नक्की पूर्ण कर .
प्रतिक्रिया
+१
होय रे गणपा
!!!!!
हसून हसून
चुचु
बरं झालं
पण टार्या
रंगीबेरंग
वावावा!
ज(ह)ब(ह)री(ही)..
आणि टार्या सुटला
टार्या तुस्सी ग्रेट हो!!!!!!!
पुढील भागाचा बेसब्रीसे इंतजार तर आहेच,
दसनंबरी
Pagination