Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अभिजा on Wed, 09/30/2009 - 11:18
  • Log in or register to post comments
  • 4435 views

प्रतिक्रिया

Submitted by Meghana on Wed, 09/30/2009 - 11:24

Permalink

अप्रतिम

फारच सुन्दर.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सातारकर

Submitted by सातारकर on Wed, 09/30/2009 - 11:32

Permalink

अप्रतिम

अप्रतिम छायाचित्र आहे. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments
Profile picture for user सातारकर

Submitted by सातारकर on Wed, 09/30/2009 - 11:37

Permalink

.

. ----------------------------------------------------------------------------------------- I have seen GOD. He bats at no. 4 for India Matthew Hayden
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Wed, 09/30/2009 - 13:17

Permalink

छानच...

फोटो फारच छान आहेत्.
  • Log in or register to post comments

Submitted by अमोल केळकर on Wed, 09/30/2009 - 13:21

Permalink

सुंदर

सुंदर फोटोग्राफी -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

Submitted by सूर्य on Wed, 09/30/2009 - 13:29

Permalink

झ ... क्का

झ ... क्का .....स..... - सूर्य.
  • Log in or register to post comments

Submitted by सहज on Wed, 09/30/2009 - 13:29

Permalink

अभिजा

अभिजा तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत. नुस्ता फोटो टाकून जाउ नका. वेळ, प्रकाश, कॅमेराबद्दल तसेच हे फोटो काढायचे कारण, प्रेरणा, रसग्रहण इ इ समग्र टाकत जायचे नाहीतर इतके भारी फोटो काढायचे नाहीत :-)
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Wed, 09/30/2009 - 13:46

In reply to अभिजा by सहज

Permalink

+१

सहजकाकांप्रमाणेच माझीही अशीच विनंती आहे. सूर्यास्तही अप्रतिम आहे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 09/30/2009 - 13:55

In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

+२

सहमत. आणि फोटोही अप्रतिम. तुमच्या फोटोजमुळे मिपावर वाट बघावे असे नवीन काही आले आहे. (रामदास यांच्यालेखनासारखे). बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजा on Wed, 09/30/2009 - 15:11

In reply to अभिजा by सहज

Permalink

फोटोंबद्दल

धन्यवाद! :-) लिहायचे होते ह्या फोटोबद्दलही, पण मग जे लिहिले असते ते 'रडगाणे' गायल्यासारखे वाटले असते, म्हणून नाही लिहिले. "समर्थ नेतृत्वाअभावी कोळी बांधव स्वत: सरकारी जाळ्यात कधी आणि कसा अडकला"..ह्या विषयावर आता वरात निघून गेल्यावर घोडे दौडवण्यात अर्थ नाही. माझ्या ब्लॉगवर इथे मी थोडेसे मनोगत व्यक्त केले आहे. तसेच, माबोवर देखिल २-४ ओळीत मनोगत आटोपते घेतले आहे. इथेही तसच लिहिलं असतं तर पुनरावृत्ती बहुत झाली असती. असो! वरळी कोळीवाडा हा माझ्या घराजवळ असल्याने माझे तिथे वारंवार जाणे होत असते. फोटो काढायला, आणि कोळी बांधवांची जीवनशैली पाहायची असेल तर ते एक उत्तम स्थळ आहे. तूर्तास एवढेच! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 09/30/2009 - 14:28

Permalink

"भदू पागा वरळे" हे रू. १००००/- चे पारीतोषीक जाहीर

'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' या संघाकडून आपणाला पर्यावरणाला अनूकूल अशा फोटोग्राफीबद्दल "भदू पागा वरळे" हे रू. १००००/- चे पारीतोषीक जाहीर करण्यात आले आहे. लवकरात लवकर 'आद्य वरली सेवा संघ, किल्ले वरली' येथे संपर्क करण्याचे करावे. व्यवस्थापक (आवसे संघ, किल्ले वरली, मुंबई -५७) {काँप्यूटर जनरेटेड मेसेज असल्याने सहीची आवश्यकता नाही.}
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजा on Wed, 09/30/2009 - 15:13

In reply to "भदू पागा वरळे" हे रू. १००००/- चे पारीतोषीक जाहीर by पाषाणभेद

Permalink

धन्यवाद

पाषाणभेद, आभारी आहे!:-)
  • Log in or register to post comments

Submitted by अभिजा on Wed, 09/30/2009 - 15:14

Permalink

आभार

प्रतिक्रियेबद्दल सर्वांचा आभारी आहे.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com