दलितांच्या नेत्या असल्याचा आणि त्यांच्या उत्थानासाठी झटण्याचा दावा करणा-या बसपा सुप्रिमो मायावती सत्तेत आल्या. आणि अनेकांना आता सोन्याचे दिस येतील असे वाटले. मात्र झाले वेगळेच सत्तेवर आल्या-आल्या यापूर्वी त्रासदायक ठरलेल्या अधिका-यांच्या बदल्या, चौकशा आणि निलंबने यातच सुरूवातीची वर्षे घालविल्यानंतर आता बहन मायावतींनी पार्क उभारणीचे (स्वतःचे पुतळे उभारण्याचे) महत्कार्य हाती घेतले आहे. ते बरेच वादग्रस्तही ठरले. अनेक राजकीय पक्षांचा विरोध आणि न्यायालयाचा आदेश डावलून ते अजुनही सुरूच आहे.
उत्तर प्रदेशचे राजकारण असूयेच्या पायावर उभे आहे. ही गोष्ट तर सर्वमान्यच आहे. त्यामुळे सत्तेवर आल्यानंतर मायावतींच्या पुतळ्यांवर बुलडोझर चालवू अशी घोषणा मुलायम बाबूंनी केल्याने नवा वाद उभा राहिला आहे. मुलायम यांच्या घोषणेला मग मायावतींनीही असे दमदार उत्तर दिले आहे.
हे उत्तर आपल्याला इथे वाचायला मिळेल...
आता हे महाभारत पाहिल्यानंतर कुठला दलित उध्दार आणि कसचा काय असा प्रश्न पडणे साहजिकच आहे, की नाही.
वाचने
2988
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुलायम
.
बाबासाहेब
बाबासाहेब
आपण युपी
मायावती हा
कस आहे
In reply to मायावती हा by टारझन
आपण खास एक
In reply to कस आहे by विकि
समर्थन
In reply to कस आहे by विकि
माया की माया अगाध..
बरोबर
In reply to माया की माया अगाध.. by हर्षद आनंदी
आपल काय?