परवाच बोलताना कोणीतरी म्हणाले की ३३ कोटी देव आहेत.
सहज विचार केला तर ज्या वेळेस देव ही संकल्पना आस्तित्वात आली तेंव्हा ज्ञात जगाची लोकसंख्या सुद्धा ३३ कोटी नसेल. मग हे ३३ कोटी देव आले कोठून?
जिथे १०० कौरवांची नावेच कोणाच्या लक्षात नाहीत तिथे ३३ कोटी कसे लक्षात रहाणार.
गणपतिची फ्यामिली ( वडील शंकर ,आईपार्वती , भाऊ कार्तिकेय , पत्न्या रिद्धी आणि सिद्धी ) विष्णूची फ्यामिली ( पत्नी लक्ष्मी आणि दशावतारातील इतर पत्न्या) ब्रह्मदेवाची फ्यामिली. विरोबा वेतोबा भैरोबा म्हसोबा म्हाळसाई सटवाई हे स्थानीक उपदेव असे ज्ञात सगळे मिळूनसुद्धा ३३ कोटी होत नाहीत.
अज्ञातांची शिरगणती करण्याची पद्धत प्रचलीत नसावी. तरीसुद्धा ३३ कोटीबद्दलचे कुतुहल जात नव्हते.
मी लहानपणी एका पुराणीक बुवाना हा प्रश्न विचारला होता. त्यानी जमीन पशुपक्षी असे मिळून ३३ कोटी होतात असे तात्पुरते उत्तर दिले होते. मुद्देसूद उत्तरादाखल पाठीत एक धपाट्या सोबत आगाव कार्टे ही पदवी घरपोच प्रदान करण्यात आली आणि माझे आजीसोबत पुराणाला जाणे बंद करण्यात आले होते.
काही अनुत्तरीत बालसुलभ प्रश्न या फोल्डरमध्ये हा प्रश्न गुंडाळून टाकला.
सहज कुठेतरी वाचनात आले की ३३ कोटी मधल्या "कोटी "चा अर्थ प्रकार्/प्रत असा होतो.
म्हणजे एखाद्याला आपण म्हनतो ना की तुझे विचार उच्च कोटीचे आहेत तसेच.
तसे; देव हे एकूण ३३ प्रकारचे/प्रतीचे आहेत. असा अर्थ ध्वनीत होतो.
हे प्रकार कोणी सांगु शकेल का ? ३३ प्रकारचे देव देवता कोणत्या?
अजून एक शंका?
दिव्या दिव्या दीपत्कार. कानी कुंडल मोतीहार.....
या प्रार्थनेतील "कानी कुंडल मोतीहार" हे शब्द नक्की कोणासाठी लिहिले आहेत?
वाचने
14874
प्रतिक्रिया
63
मिसळपाव
प्रतिक्रिया
poetic license हा
कपील देव,
तेहत्तीस कोटी हे चुकीचे
परवाच
In reply to तेहत्तीस कोटी हे चुकीचे by मिसळभोक्ता
पहिलं उत्तर आवडलं...
In reply to परवाच by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
विजुभाउ
तीनचार
In reply to विजुभाउ by अवलिया
देव एकूण
>>>>इकडे
In reply to देव एकूण by विजुभाऊ
नाऊ यू आर टॉकिंग, बडी
In reply to देव एकूण by विजुभाऊ
हिंदू
In reply to नाऊ यू आर टॉकिंग, बडी by मिसळभोक्ता
+१
In reply to हिंदू by अवलिया
पुनर्जन्म
In reply to हिंदू by अवलिया
तथास्तु !
In reply to पुनर्जन्म by विकास
पुराणातली वांगी पुराणात !
In reply to नाऊ यू आर टॉकिंग, बडी by मिसळभोक्ता
इकडे कोणीच उत्तर द्यायचा प्रयत्न करत नहिय्ये
In reply to देव एकूण by विजुभाऊ
३३ कोटी देव
कोटी
In reply to ३३ कोटी देव by नितीनमहाजन
ऋग्वेदातह
व्यासांचे
In reply to ऋग्वेदातह by JAGOMOHANPYARE
व्यासानी
In reply to ऋग्वेदातह by JAGOMOHANPYARE
तात्या,
In reply to व्यासानी by विसोबा खेचर
माझी एक थेअरी आहे
लगेच
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
मलाही
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
नानासाहेब
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
वैयक्तिक
In reply to नानासाहेब by Nile
मलाही
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
मला पण...
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
मला बी धाडा.
In reply to माझी एक थेअरी आहे by सुधीर काळे
व्यासानी
यः पठे
वेद आणि देव हे दोन्ही शब्द काही प्रकाश टाकु शकतील ?
In reply to यः पठे by विजुभाऊ
हिंदु
बरोबर ...
In reply to हिंदु by विजुभाऊ
३३ कोटीवेळा शास्त्रोक्त पद्धतीने फाट्यावर मारले जाईल
In reply to बरोबर ... by छोटा डॉन
"डॉन्या, ३३
In reply to ३३ कोटीवेळा शास्त्रोक्त पद्धतीने फाट्यावर मारले जाईल by प्रभो
लहानपणचे शिक्षण!
तशी
In reply to लहानपणचे शिक्षण! by सुधीर काळे
चित्रांमध
In reply to तशी by विकास
सगळेच
कर्म माझं!
In reply to सगळेच by विजुभाऊ
निर्दालन
गैरसमज!
In reply to निर्दालन by विनायक प्रभू
पणीनी
बाब्बोय....
In reply to पणीनी by विजुभाऊ
त्यांच्या
In reply to पणीनी by विजुभाऊ
विजुभाउ.... क
टाळ्या टाळ्या टाळ्या....
In reply to विजुभाउ.... क by निखिल देशपांडे
अवांतरः
In reply to टाळ्या टाळ्या टाळ्या.... by धमाल मुलगा
अर्रर्ररा...
In reply to अवांतरः by निखिल देशपांडे
निमंत्रण
In reply to अर्रर्ररा... by धमाल मुलगा
गोंदण..
In reply to निमंत्रण by निखिल देशपांडे
गोंदवून
In reply to गोंदण.. by धमाल मुलगा
४७ --अवलिया =
४८
४९
५०
५१
In reply to ५० by अवलिया
हम्म्म.. मजा येतेय...
अशा रितीने
३३ कोटी देव म्हणजे संख्येने
जम्मु काश्मीरला ३३ कोटी