दिनांक २४ ते २७ सप्टेंबर या कालावधीत मलेशिया येथील एम्सट विद्यापीठात एशियन कबड्डी स्पर्धा पार पडल्या.आशियातील अनेक देशांचे संघ खेळण्यासाठी आले होते.स्पर्धा फारच चुरशीच्या होत्या.माझ्या सुदैवाने ह्या स्पर्धा मला बघण्याचे भाग्य मिळाले.मुख्य गोष्ट म्हणजे ही की आपल्या भारताने स्त्री व पुरुष ह्या दोन्ही संघात अजिंक्यपद मिळविले.दोनही भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन !त्रिवार अभिनंदन! ! !
वाचने
2309
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोनही
असेच म्हणतो !!!
In reply to दोनही by अवलिया
जय
हार्दीक अभिनंदन....
कब्बडी हा
अभिनंदन!
आपला कब्बडी(एकमेकांचे पाय ओढणे)ह्या खेळात कोणी हात धरु शकत नाही