खर तर मी ही पाककृती मुळीच टाकणार न्हवतो. ताईलोकांडुन धमक्या यायला लागल्यात आणि माझ्या सौंना लवकरात लवकर माझ्या कडे धाडण्याचे बेत आखले जात आहेत.
पण लवंगींतै नी पेठकर काकांच्या इनंतीला मान देउन टंकातची रिस्क घेतोय.
साहित्यः
१/२ किलो पोर्क, १०० ग्रॅम बकर्याची कलेजी.
१ मोठा कांदा बारीक चिरुन.
३-४ पाकळ्या लसुण-१/२ इंच आल बारीक चिरुन.
वाटणः
७-८ कश्मिरी सुक्या मिरच्या
३-४ लवंगा.
१ इंच दालचिनी.
७-८ काळीमिर्या.
१ चमचा जीर.
३ पाकळ्या लसुण .
१/२ इंच आल
१ चमचा हळद.
१/२ लिंबा एवढ्या चींचेचा कोळ.
१) एका भांड्यात पाणी घेउन त्यात पोर्क मध्यम आचेवर १५ मिनिट शिजत ठेवाव.
२) शिजलेल्या पोर्कचे लहान तुकडे करावे.
३) पोर्कच्याच चरबी वर पोर्क, कलेजी (बारीक बारीक तुकडे करुन्),कांदा,आल-लसुण चांगल परतुन घ्याव.
४) जितका रस्सा हवा त्या प्रमाणात पोर्कचा स्टॉक्/पाणी टाकुन वरील वाटण टाकावे, मस्त एक वाफ काढवी.
टीपः शक्यतो हे आदल्या रात्री करुन दुसर्या दिवशी खावं. रस्सा आणि मसाला मुरल्याने लज्जत वाढते.
स्तोत्रः गोवन मित्राची बायको.
वर सांगितल्या प्रमाणे ही पाककृती टाकण्याचा विचार न्हवता त्यामुळे पाककृती बनवतानाचे फटु काढले नहित. एकच फटु आहे.
वाचने
8410
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
जीव
अरे देवा
In reply to जीव by विसोबा खेचर
प्र का टा आ.
छ्या:
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
लोल! चुकुन
In reply to छ्या: by नंदन
मस्त पाकृ!
ह्म्म्म्म्
ओ..ओ
सर्पोतेल
धन्यवाद...
स्तोत्रः
हाहाहा..
In reply to स्तोत्रः by दिपाली पाटिल
च्यायला ...
रेसिपी खल्लास दिसतीय
हो चालेल
In reply to रेसिपी खल्लास दिसतीय by संदीप चित्रे
काही राहिलं का?
सर्व