अनंत उपकार..की तू हा लेख सकाळी टाकला नाहीस...कमीत कमी १०-२० जणाच्या नोकर्या वाचल्यात तुझ्या समयसूचकतेमुळे (३०० ललना..म्हणजे समयसुचकतेची मोठीच प्रॅक्टीस ना...)
(अजुन कोणी असता तर जोड्यानी हाणलं असतं)
चपला द्या रे कुणीतरी....फाट्यावर मारू दे जरा...
टार्या आपल्या प्रेयसीला "झिंगालाला हुर्र हुर्र ... हुर्र टारूटली" म्हणतो
शेपटीला धरून का रे????
9 प्रभो 113 1 वर्ष 33 आठवडे
आमचा काउंट ठेवल्याबद्दल धन्यु.....९ हा आमचा लकी नं बरं का मंडळी...
परवा "ती" भेटली होती जुहूला...हा तीच ती युगांडावाली :)
आम्हाला एकूण 1718 पप्प्या मिळाल्या.(आमचे धरून)
हा प्रकार कसा करतात बुआ???? आफ्रिकन wiki वर मिळेल का रे ???
(ही&ही टार्याचा चड्डी घातलेला मित्र) मोगली (प्यार से राधा हमे प्रभो कहके बुलाती है)
टारझन साहेब, आपलं क्रियाशील लेखन वाचायला आवडतेच आणि वाचत असतोच. असो, त्रिशतकाबद्दल अभिनंदन...!
आपल्या लेखनातला (स्व)अनुभव, उपदेशपर लेखन , थोडे चिंतन व त्या चिंतनामुळे आलेला/झालेला आपला भला मोठा व्यासंग , थोडेसे ससे आणि थोडेसे मोर,... आपल्या लेखनातून प्रत्येक वेळेस नवं काहीतरी हि आणी ही वाचायला मिळते हा माझा अनुभव आहे. आपली लेखणी आणी लॅप (उडी) ४०० व त्या पुढे अशीच बहरत राहो..!
-शेखर
(टारझनचा फॅन)
टारूकाका,
ललणा पटवल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
वाढदिवस, ललणांचे त्रिशतक, नवा लॅपटॉप याबद्दल त्रिवार अभिनंदन!!!!
असाच उत्साह वाढत राहो...
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
आजवरच्या तुझ्या सर्व लिखाणात सर्वात हीन आणि हिणकस लिखाण !
(आता प्रत्येकाचे आभार मानणारे प्रतिसाद दे की च्यायला.)
मजा आली.
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
- (टाप्रमं संस्थापक)
-- मिसळभोक्ता
नमस्कार मिसळभोक्ता,
"आजवरच्या तुझ्या सर्व लिखाणात सर्वात हीन आणि हिणकस लिखाण"
फार सुंदर काँप्लिमेंट दिला आहात.आणि तुमचं ऑब्झरवेशन अचूक आहे.वाखाणणी करण्यासारखं आहे.कौतुक करण्यासारखं आहे. साठवुन ठेवण्यासारखं आहे. संग्रही ठेवण्यासारखं आहे. म्युझियमात लावण्यासारखं आहे. गिनीजबुकात नोंदवण्यासारखं आहे. मला सुचतं ते माझं कारण मी सांगतो.
माझ्याही उठसूठ गद्यविडंबणं पाडण्याचा शिरस्ता मी सोडून दिला (धरला कधी होता?) हे ही तुमच्या लक्षात आलं असेल. मिपावर आल्यापासून मी एक शिरस्ता ठेवला होता की आपल्या मिपावर जर कुणी एका लाईनचे/फडतूस/पकाऊ धागे काढले तर त्याचे ताबडतोब विडंबण पाडायचे. पण
"मी मला मिळण्यार्या प्रसिद्धीची संख्या वाढवीत आहे"
अशी माझ्यावर झालेली मी टिका वाचली. आणि माझ्या विडंबण सुचल्यावर लगेच पाडायच्या इच्छेला मारून मी ते प्रसिद्ध करणं सोडून दिलं. मग एखाद्या चोक्कस कच्च्या मालाची वाट पहानं पसंत केलं. वाईट वाटत होतं पण काय करणार. गैरसमजापेक्षा समज बरी नाही काय?
" बाकीची विडंबणं म्हणावी तेवढी हिणकस पडली नाहीत "
ह्याचं उत्तर असं की, मी वेळ काढून जमतील तेव्हडे वांझोटी कौलं/काथ्याकुंटं -आणि निबंधकारांचा प्रत्येक लेख आणि प्रातःदिनी प्रत्येक कविता आवडीने- वाचत असतो. आणि विडंबण पाडण्यासारखी वाटली तर नक्कीच पाडतो. निबंधकार नक्कीच ह्या माझ्या म्हणण्याला साक्षी आहे. त्याच्या अनेक लेखावर माझ्या स्टाईलमधे विडंबणं पाडत होतो. कोदांच्या बहुचर्चित " मन्याच्या खिषातले" या निबंधमालिकेचे भारताच्या अध्यक्षांकडून सन्मान झाल्याच्या पोस्ट्वर मी माझ्या स्टाईल मधे लिहलं होतं ते मला निक्षून आठवतं,
मी कोदाला लिहलं होतं,
"असेच अमुचे लेख असते
निबंधकार लेखका
आम्हीच टार्गेट झालो असतो
वदले टारझन दादा"
सांगण्याचा मतितार्थ असा की. रसिक वाचकांच्या प्रतिसादाने विडंबकाचं मनोबळ वाढतं आणि उत्तेजनक प्रतिसादाने आणखी विडंबण करण्याचा उत्साह ही वाढतो,तसंच विडंबणावर योग्य टिका असलेल्या प्रतिसादाने विडंबकाला आपल्या विडंबणात सुधारणा करता येते असा माझा समज होता.आणि आहे.
"तुमचे लेख इतिहासाभ्यासातुन आलेले असल्याने समजण्यापलिकडे असतात, पण अक्षरशः षटकार असतात आणि वाचायला आवडतात. त्यामुळे आम्ही दरवेळी "लेख चांगला लिहिला आहे","छाण अभ्यासू लेख प्रसवला आहे" , "भोक्त्या तुझ्या स्टाईलने खल्लास रे बाबा " असा प्रतिसाद दर वेळी देत असतो."
असं माझ्या काही मायबाप वाचकानी मला लिहूनही कळवलं.त्यामुळे माझ्या विडंबणाला चांगलं म्हणनारे नसले तर मला काही वाटत नाही.
आणि खरं सांगू का,प्रत्येकाच्या प्रत्येक लेखाला काही ना काही तरी प्रतिक्रिया देऊन,"लेख लिहायला जमला नाही अज्जिबात -होत असेल काही म्हणून टकाला इथे कौल - तरी मालकांच्या खरडवह्यांमधून कानपिचक्या करण्याच्या त्यांच्या हौसेला" आनंद मानणार्या लोकांचं मला कौतुक वाटतं.आणि मिपावर असे अलीकडे "प्रोफेशनल चांदणी ग्राहक " डोळ्यात भरण्यासारखे मला दिसतात.मिपाच्या प्रसिद्धीच्या अनेक कारणापैकी "चांदण्यांनी भरलेलं पंचतारा संस्थळ" हे ही एक कारण असावं असं मला वाटतं. प्रत्येकाच्या लेखावर अवांतर प्रतिक्रिया देणार्या एका "आणिबाणिच्या अवांतरकर्त्याच्या " नावावर त्याने किती समांतर प्रतिक्रिया दिल्या असतील? हे कुतूहल म्हणून पाहायला गेलो तेव्हा मिपाचा सदस्य होऊन एक ही प्रतिक्रिया त्यांनी धड लिहिलेल्याचा उल्लेख दिसला नाही. हे गृहस्थ कुणाच्या ही लेखावर अवांतरपणा करण्याच्या बाबतीत हिरीरीने भाग घेतलेले दिसतात. पण आपल्याला बुवा हे असे प्रतिसाद द्यायला जमत नाही.मात्र एखादा वांझोटा कौल किंवा रटाळ लेख वाचून गोड गोड विडंबण करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही.
आता
-(लिहून दमुकलेला) टारझन दामले
टार्या पक्का भैताड आहेस खरा ...
हसुन हसुन मेलो, लै जबराट लेख ...
आणि हो, परंपरेप्रमाणे महारथी कोणत्या बाजुने मैदानात उतरतात हे पाहुन सविस्तर प्रतिक्रिया देईन.
ही केवळ पोच समजावी .. ;)
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
आणि हो, परंपरेप्रमाणे महारथी कोणत्या बाजुने मैदानात उतरतात हे पाहुन सविस्तर प्रतिक्रिया देईन.
ही केवळ पोच समजावी ..
=))
लै भारी डॉन्या... !
***
लेखाची लेखाबरोबरची पुर्ण चुरस लावण्याचा आमचा प्रयत्न पुर्ण ;)
***
राज दरबार.....
वांगमय लिहिण्याचा वरील प्रयत्न आवडला...
वांगमय या शब्दावरून भरीत आठवले...
इथेही मूळ लेखाचे चरचरीत फोडणी घालून भरीत केलेले आहेच!!!
5 धमाल मुलगा 131 1 वर्ष 30 आठवडे
हे वाचून तर हसूच फुटले...
लाटण्याचा मार खातंय ते काटकुळं आता घरी....
एक शंका: गोर्या पोरी आफ्रिकेत राहिल्या तर त्या "गव्हाळ" होतात का?
आपला,
मुझुंगूभक्ता
काय आनंद होतोय का तुम्हाला माझ्या गरीब बिचार्या परिस्थितीचा?? :(
>>एक शंका: गोर्या पोरी आफ्रिकेत राहिल्या तर त्या "गव्हाळ" होतात का?
एक अंदाजः गव्हाळ माहिती नाही..मवाळ होत असाव्यात.
आपला,
मुझुंगू मात्र
टार्याच्या एकूणच साहित्यिक प्रवासाला त्यानेच वापरलेला 'वांङ'मय' हा शब्द किती अचुक आहे नै?
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?
हा आहे आमचा स्वभाव
वैशू जी ,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
"येवढा वेळ कसा काय मिळतो लिहायला?"
छाण प्रश्न विचारला :) आता लोकांना वेळ मिळतो ह्याचं कारण मी सांगू ? मला जे सुचतं ते सांगतो ... जर लोकांना लिहायला वेळ मिळाला नसता तस सगळी संस्थळं ओस पडली असती . आणि माझ्या वेळा बद्दल म्हणत असाल तर लेख प्रकाशित केल्याची वेळ पाहिल्यास कारण कळू शकेल :)
टार्या!!! वाचला रे लेख!!! पुर्ण वाचला
आणि हो, अगदी हि & हि झाला आहे.
लै हसलो
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
लिव्हलय टारु. आपल्याकडुन तुला एक पार्टी ३०० लफडी झाल्याबद्दल.
---
Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
मधल्या व्हाईटस्पेसेस गाळून गाळून शेवटपर्यंत वाचलं रे टार्झटा!
श्रामो: ए & ए, अतिशय ही & ही आहे हे विडंबन, अगदी सुरूवातीपासून शेवटपर्यंत.
तळटिप : हात दुखुन राहिलेत ... आठवड्याभराचं एकाच दमात लिहीलंय ...
मग अचानक एक भयानक निबंध पाडू का??
आणि एक प्रश्नः सहजकाकांनी कधी प्रेमभंग टाईप गप्पा मारल्या नाही आहेत (माझ्या माहितीत, आठवणीत, वाचनात). त्यांचा काऊंट आवलियांनी कुठून मिळवला? शिवाय त्यांनी स्वतःबद्दल व्यक्तीगत माहिती पास न देता दिली? कसं रे जमवलंस तू हे सगळं??
(हे वाक्य सहजकाकांना सादर समर्पण)
अदिती
(अवांतरः मलाही एक आभाराचा प्रतिसाद हवा. नाहीतर चांदणी वाटप केंद्राकडे धाव घ्यावी लागेल.)
आदिती जी ,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
आपले लेख मी वेळात वेळ काढून्,आवर्जुन्,लक्षपुर्वक्,मनापासून,अनेकवेळा वाचतो. आपणही फार छाण लिहीता. आपल्याकडून शिकण्यासारखं बरंच आहे, मी शिकतोय.
--(आभारप्रेमी) टार्या
जेंव्हा मोहोम्मद पैगंबर पश्चिमेकडे धर्मप्रचारासाठी निघाला तेंव्हा आवलियांनी गुपचुप हिमालयातून दक्षिणेकडे पलायन केले, तिकडे ते तमिळ लोकांना सामिल झाले, तमीळ शिकले, आणि त्याच लोकांच्या नाड्या पळवल्या. त्यात त्यांना सर्वांच्या पट्ट्या सापडल्या . सहजकाकांकडे आधुनिक डायनॉसॉरकातडी आहे. त्यांचे प्रेमभंग इतर आय.डीज वरून झालेले आहेत. :) विषेश म्हणजे दादा नाद्खुळे सारखे ते निराष नाही झाले कधी.
-(रिपोर्टर) चुणेरी
२. कमजोर हृदयाच्या लोकांना लेख अतिशय हिण& हिणकस वाटण्याची शक्यता आहे , त्यांनी इथेच थांबलेलं बरं ! पुन्हा "मिपावर हे काय येतंय ? आम्ही कसं काय वाचावं आमच्या घरात ?" असल्या कानपिचक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत.>>>>>
=)) =)) =)) =)) =)) =))
हे मात्र चांगल लिहीलस आणी केलस..काही मडंळीनी (ए भौ , आपण ही कोणाच नाव घेतलेल नाही बर का !!)हात दाखवुन अवलक्षण केलय..आज सगळ चालवुन घेतात ,उद्या पोपटवाल्या जोतिष्याकडे पण जातील आणी परत त्याला म्हणतील "खरच सुटल्यासारखे वाटले, का कोण जाणे हा लेख अतिशय आवडला.."
तसंच टार्याने यदाकदाचीत कुणाची "****" केली तर हर्षवायू होऊन अळीमिळीगुपचीळी करून बसणार्या आहेत>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
आता पुण्यातुनच फोन येतो बहुतेक !!! का मुंबईतुन ?
मंडळी तुम्ही मायाबाप वाचक म्हणून इथपर्यंत आम्हाला सहन करून घेतलंत ही ही एक केव्हडी मेहरबानी आहे तुमची.>>>>
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हाण तिच्या मारी ....
बरेच वेळां आमचे लेख "पुचाट आळनी " असतात>>>>
मेलो हे वाचुन ... =)) =)) =))
मात्र एखादा वांझोटा कौल किंवा रटाळ लेख वाचून गोड गोड विडंबण करण्यासारखं वाटलं तर मी एक ही संधी सोडत नाही.>>>
=)) =)) =)) =))
टिपीकल टार्या...
सहजकाकांकडे आधुनिक डायनॉसॉरकातडी आहे>>>>
सत्यवदन...
बाकी...
टारुभाउ,
ज्यांना मी मित्र म्हणू शकेन अशा मोजक्याच व्यक्तींमध्ये आपण आहात. चक्क दोनशे ललनांनी मला सीनियर!
तरी आपले या (तीन सेकडा) त्रिशतकानिमित्त्य अभिनंदन.
आपल्याला ह्या बाबतीत मिपाचे सचिन तेंडुलकरच म्हणायला हवे. पण ज्या वेगाने आपण हे त्रिशतक ठोकलेत(आणी ज्यांना-ज्याना ठोकलेत) ते पहाता "सचिन ब्रॅडमन" हे नाव जास्त शोभेल!
आपल्याला शुभेच्छा.
अधीर कावळे...
बाकी सविस्तर प्रतिसादासाठी (शिरियस) जागा राखुन ठेवत आहे..
आलोच ,कपाळाला गंध आणी बुक्का लावुन..
सू हा स...
ह ह ह.. हा हा हा .. ही & ही & ही :)
ऋषिकेश
------------------
=)) =)) रेडीयोमधून फक्त हसण्याचा आवाज येत आहे (किती वाजले आहेत हे हसून हसून डोळ्यात पाणी आल्याने दिसु शकत नाहि)
प्रतिक्रिया
वाचलं...
अनंत उपकार
टारझन
अगगगगगगगगगगगग्गगगगग्गाग
टारूकाका, ल
एक लंबर ही & हि
हाहा
टार्या
आयच्यान लै
नमस्कार
टार्या.... ध
मेलो रे मेलो ...
३४ नंबरचा प्रतिसाद
वांगमय
ओ काका....
'वांङ'मय'
हा हा हा
मस्त
वाढदिवसाच्या शुभेच्छा
येवढा वेळ कसा काय मिळतो लिहायला?
वैशू जी
ह ह पु वा
टार्या!!!
जबरा
धन्य ! धन्य
मधल्या
आदिती जी
आपल्या प्रतिक्रियेवरच्या उत्तराबद्दल आभार
हल्ली ते तळ्यावर नव्हे
क्षमस्व !
सॉरी
२. कमजोर
__/\__
हि & हि
टार्या - द-
टार्या - द-
हाण्णण्णण्णण्णण्ण!!!
टाऽऽऽऽऽऽऽर्या!!
आपल्या हि &