Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विनायक प्रभू on Fri, 09/25/2009 - 19:50
  • Log in or register to post comments
  • 3255 views

प्रतिक्रिया

Submitted by दशानन on Fri, 09/25/2009 - 19:58

Permalink

आजकाल

=)) =)) =)) आजकाल तुम्हालाच समुउपदेशाची गरज पडलेली दिसत आहे मास्तर.... ;) *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 09/25/2009 - 23:22

In reply to आजकाल by दशानन

Permalink

काय

काय पाण्चटपणा चाल्लाय हा मास्तर ? वेळ जात नाही का ? की लाईमलाईट पासून दुर चाल्लो ही चिंता सतावते ? तसंही नान्याने भविष्य सांगितलं होतं म्हणा ;) सरळ बोला की कोणाकडून तरी वदवून घ्यायचंय ??? -(मास्तरच्या लहरीपणाचा अनुभव असलेला) टारझन
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 09/25/2009 - 20:10

Permalink

हाहाहाहा

कालच्या बातमीवर आत्ता ही टिप्पणी तुमची... ;)
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Fri, 09/25/2009 - 20:19

Permalink

हल्ली गॅरी

हल्ली गॅरी हुजूरीदर्ग्यावर नवस फेडायला येतो?
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Fri, 09/25/2009 - 20:21

Permalink

?

अहो श्रामो नुस्त हसताय का? काय ते सांगा की?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 09/25/2009 - 20:52

In reply to ? by विनायक प्रभू

Permalink

प्रतिबिंब

प्रतिबिंब हो प्रतिबिंबच!!!
  • Log in or register to post comments

Submitted by घाटावरचे भट on Fri, 09/25/2009 - 20:35

Permalink

>>मी

>>मी मुलांना मार्क कसे वाढवायचे ते सांगतो(परफॉर्मन्स) तुम्ही मुलांना ग्यारीने दिल्यात त्याच टिप्स देता का? आणि मुलं ऐकतात का (मुलं बहुधा ऐकतीलच ;), त्यांच्या आईबापांचं काय?)? :-?
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Fri, 09/25/2009 - 20:38

In reply to >>मी by घाटावरचे भट

Permalink

मास्तर

मास्तर, मला टिपा हाव्यात..टिप नको.. :) --(मास्तरचा शिष्य) टिपर्‍या प्रभो
  • Log in or register to post comments

Submitted by निमीत्त मात्र on Fri, 09/25/2009 - 20:35

Permalink

इथली चर्चा

इथली चर्चा पाहिलीत का मास्तर? मला वाटतय तिथल्या काही खट्याळ प्रतिसादांमूळेच तुम्हाला हा प्रश्न विचारला जातोय :)
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 09/25/2009 - 23:05

Permalink

नवरात्राच

नवरात्राचे उपवास कडक दिसतायत. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 09/25/2009 - 23:12

Permalink

सध्याच्या

सध्याच्या दिनचर्येत वर्तमानपत्राला स्थान नाही. संध्याकाळी वाचण्यात अर्थ नाही. टी.वी. पासुन लांबच असतो. जे काही थोडेफार मनोरंजन ते मिपावरच.
इंटरनेटवरच वाचा ना पेपर. नुस्तं त्याच्या नावाने गुगलला प्रश्न विचारा आणि पहिलीच बातमी पहा, उत्तर मिळेल. अवांतरः कर्स्टनच्या त्या टिप्पणीवरून (काही) मिपाकर तुम्हाला विचारणार असतील तर त्यांचं जग फार लहान आहे असं समजायला हरकत नाही. किंवा तुमचे मिपाकर मित्र नेहेमीप्रमाणे टवाळी करत आहेत. एवढं काही मनाला लावून नका घेऊ! अ-दिती
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Sat, 09/26/2009 - 09:08

Permalink

अनुभवी

टारझन?
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 09/26/2009 - 10:02

Permalink

का? काय म्हणायचे आहे तुम्हाला?

टारझन ला क्रिकेट खेळायला व पहायला आवडते.त्यात अनुभवाची गरज काय? वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Sat, 09/26/2009 - 10:02

Permalink

का? काय म्हणायचे आहे तुम्हाला?

टारझन ला क्रिकेट खेळायला व पहायला आवडते.त्यात अनुभवाची गरज काय? वेताळ
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com