Skip to main content

माझ्या ग्राफिटी

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी शुक्रवार, 25/09/2009 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
ग्राफिटी : मी माझ्या "सामानाचा" हमाल आहे. माझा "डाव" कधीकधी माझ्यावरच "गेम" करतो .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2267
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

दुसरी ग्राफिटी अंमळ अश्लील आहे!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

आणि पहिली तरी कुठे सुश्लिल आहे रे भाऊ ?

बाबा रे तु तरी कसा अपवाद असशील याला. निसर्ग नियम आहे तो. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दोन्ही ग्राफिट्या फक्कडच की अगदी त्या कोण्या पेपरात छपतात तशाच

टुकार ! तुम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे. (अरे, त्या 'आपल्या अभिजित'ला भेट. काहीतरी शीक त्याच्याकडून. उगाच उंटाच्या शेपटीचा मुका.....) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

उत्तेजनार्थ ही धावेल