✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लेह - लडाख -काश्मिर

व
विलास आंबेकर यांनी
Sun, 09/20/2009 - 16:51  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
13578 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

मस्त

नंदन
Sun, 09/20/2009 - 17:55 नवीन
सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. विशेषतः सिंधू नदीचे फोटोज पाहून छान वाटले. अजूनही येऊ द्यात.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

श्रावण मोडक
Sun, 09/20/2009 - 18:54 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+२

घाटावरचे भट
Sun, 09/20/2009 - 20:32 नवीन
+२
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

+३

गणपा
Mon, 09/21/2009 - 01:51 नवीन
+३ पृथ्वीचा स्वर्गच जणू. प्रत्यक्ष पहाण्याचा योग अजुन जुळुन नाही आला :( .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

सहमत

प्रियाली
Mon, 09/21/2009 - 00:53 नवीन
सगळीच छायाचित्रे अप्रतिम आहेत. विशेषतः सिंधू नदीचे फोटोज पाहून छान वाटले. अजूनही येऊ द्यात.
+१. सिंधू नदीचे फोटो पाहून मन विलक्षण सुखावले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सिन्धु

शक्तिमान
Sun, 09/27/2009 - 17:43 नवीन
सिन्धु नदीचा फोटो पाहुन उर भरुन आला... काय नातं आहे ते कळत नाही... आपल्या सर्वांची आई वाटते ही नदी... एकदा दर्शन घेऊन यायला पाहिजे आता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

सुंदर छायाचित्रे

प्रसन्न केसकर
Sun, 09/20/2009 - 17:55 नवीन
अजुन येऊ द्या एव्हढेच म्हणतो. --- Grant me the serenity to accept the things I cannot change, the courage to change the things I can, and the wisdom to know the difference. --Reinhold Niebuhr
  • Log in or register to post comments

अप्रतिम

मदनबाण
Sun, 09/20/2009 - 17:55 नवीन
अप्रतिम !!!!!!!!!!!!!!!!!! :) तुम्हाला आवडली तर अजून टाकेन म्हणतो... हे काय विचारताय्...टाकाच. :) वाट पाहतोय... मदनबाण..... तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. काय होणार ? http://www.timesnow.tv/videoshow/4327745.cms »
  • Log in or register to post comments

फार सुंदर...

विंजिनेर
Sun, 09/20/2009 - 18:00 नवीन
फार सुंदर... दुसरे तर खूप छान.... सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...
  • Log in or register to post comments

सहमत!

गुंडोपंत
Mon, 09/21/2009 - 04:14 नवीन
सिंधू नदी आणि हिमशिखरे.... रारंग ढांगातली शांतता आठवून गेली...
सहमत! हिमालय फारच सुंदर आहे. आपला गुंडोपंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विंजिनेर

मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं...

प्रभो
Sun, 09/20/2009 - 18:02 नवीन
मराठी माणसाला दुसरं काय आठवणार... खिचडीवर खोबरं... अप्रतीम ...........के व ळ अ प्र ति म!!!!!! --(महाराष्ट्राबाहेर न गेलेला भटक्या)प्रभो
  • Log in or register to post comments

निसर्ग

दशानन
Sun, 09/20/2009 - 18:03 नवीन
निसर्ग !!!!!!!!!!!!!!!!! फारच सुरेख छायाचित्र... आवडली सर्वच्या सर्व !!!! *** राज दरबार.....
  • Log in or register to post comments

फारच सुंदर

सहज
Sun, 09/20/2009 - 18:03 नवीन
मिपावरच्या पहिल्या लेखनाबद्दल अभिनंदन! अजुन येउ द्या.
  • Log in or register to post comments

खुपच छान छान फोटो

सोनम
Sun, 09/20/2009 - 22:00 नवीन
काश्मिरचे फोटो खुपच छान आहे. सर्व फोटो अप्रतिम आहे. :) :) बाकी खिचडीवर खोबरं... खूपच छान आहे. =D> =D> (काश्मिर प्रेमी) :) :) काश्मिर भेटीला जाणाच्या प्रतिक्षेत.... :( :(
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!

खादाड
Sun, 09/20/2009 - 18:45 नवीन
अप्रतिम!!
  • Log in or register to post comments

+१ अप्रतिम

वेताळ
Sun, 09/20/2009 - 19:05 नवीन
अजुन येवु द्या. वेताळ
  • Log in or register to post comments

अप्रतिम!

सुबक ठेंगणी
Sun, 09/20/2009 - 19:16 नवीन
चित्र आणि वर्णन दोन्ही छान्...सिंधु नदी बघून मलाही बरं वाटलं :)
  • Log in or register to post comments

वा! सुरेख

लवंगी
Sun, 09/20/2009 - 19:31 नवीन
सिंधु नदि बघुन फार प्रसन्न वाटल.. पहिल्या चित्रातल बाळ खूप गोड.
  • Log in or register to post comments

सिंधु नदि

sujay
Sun, 09/20/2009 - 21:19 नवीन
सिंधु नदि बघुन फार प्रसन्न वाटल.. पहिल्या चित्रातल बाळ खूप गोड. +१ सुजय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लवंगी

येवू द्या

पाषाणभेद
Sun, 09/20/2009 - 21:44 नवीन
येवू द्या अजून. ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

पशाण

विलास आंबेकर
Mon, 09/21/2009 - 12:39 नवीन
पशाण राव, मला माझी भेट द्यायची आहे, परन्तु जे मला मते देतील त्यांनाच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

फार सुंदर

निमीत्त मात्र
Sun, 09/20/2009 - 21:49 नवीन
फार सुंदर चित्रे! खिचडीवरील खोबरे तर मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

सुंदर

अभिजा
Sun, 09/20/2009 - 21:50 नवीन
अप्रतिम आहेत फोटो आणि वर्णन सुद्धा! अजून येऊ देत.
  • Log in or register to post comments

हाय क्लास

मीनल
Sun, 09/20/2009 - 22:26 नवीन
हाय क्लास नेचर अ‍ॅड द फोटोज!!! मीनल.
  • Log in or register to post comments

मस्तच!!!!!!

बाकरवडी
Sun, 09/20/2009 - 22:49 नवीन
मस्तच!!!!!! 8> :B :B :B बाकरवडी :B :B :B माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
  • Log in or register to post comments

सुरेख फोटो

स्वाती२
Sun, 09/20/2009 - 23:31 नवीन
सुरेख फोटो आणि लेख.
  • Log in or register to post comments

छानच फोटो

चित्रा
Mon, 09/21/2009 - 01:05 नवीन
पाण्याच्या तळ्याचे विशेष करून आवडले. किती मोठे तळे आहे हे? सिंधू नदी फोटोंमध्येही पाहिली नव्हती. अजून फोटो जरूर येऊ देत.
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Mon, 09/21/2009 - 06:24 नवीन
सुंदर फोटो पण फोटोंसोबत थोडे प्रवासवर्णनदेखिल असते तर छान झाले असते. २००४ च्या ऑक्टोबर-नोव्हेंबरात काश्मिरला भेट देण्याचा योग आला होता. दुर्दैवाने बरेचसे फोटो आता उपलब्ध नाहीत. एक दाल लेकमधिल चार चिनार बेटाचा (जो माझ्या खवमध्येही आहे) आणि दुसरा हजरत बल दर्ग्याचा येथे डकवतो. Image removed. Image removed. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

सुनिल राव,

विलास आंबेकर
Mon, 09/21/2009 - 12:34 नवीन
सुनिल राव, तुमचे फोटो पण छान! मला जमल्यास अजुन फोटो दाखवीन. तुमच्या सर्वांच्या सदिच्छा सोबत असतांना अजुन खुप काही करता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

सुंदर...!

विसोबा खेचर
Mon, 09/21/2009 - 09:23 नवीन
सुंदर...!
  • Log in or register to post comments

छानच...

भाग्यश्री कुलकर्णी
Mon, 09/21/2009 - 13:06 नवीन
फारच सुरेख.
  • Log in or register to post comments

अप्रतिम

प्रमोद्_पुणे
Mon, 09/21/2009 - 14:06 नवीन
केवळ अप्रतिम्...सुरेख!!
  • Log in or register to post comments

ल इ भा री फो

भडकमकर मास्तर
Mon, 09/21/2009 - 14:28 नवीन
ल इ भा री फो टो आ हे त.. पँगोंग लेकचे फोटो फार आवडले... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

अप्रतिम

विशाल कुलकर्णी
Mon, 09/21/2009 - 14:37 नवीन
अप्रतिम छायाचित्रे ! तुमचे मानावे तेवढे आभार थोडेच आहेत ! :-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
  • Log in or register to post comments

छायाचित्र

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 09/21/2009 - 15:16 नवीन
छायाचित्रे अप्रतिम
  • Log in or register to post comments

सिंधू नदी

भोचक
Mon, 09/21/2009 - 17:09 नवीन
सर्वच फोटो उत्तम. सिंधू नदी पाहून डोळे सुखावले. नंतर खालच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपल्याला जे वाटते तेच इतरांनाही वाटते या भावनेने सुखावलो नि विचारमग्नही झालो. एरवी सिंधूचे फोटो सहसा पहायला मिळत नाही हे खरेच. तरीही या नदीत असं काय दडलं असावं? आपली ओळख? मुळ? अस्मिता की आणखी काही? (भोचक) तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे? ही आहे आमची वृत्ती
  • Log in or register to post comments

निव्वळ

डॉ.प्रसाद दाढे
Mon, 09/21/2009 - 17:35 नवीन
निव्वळ अप्रतिम!! फोटो सुरेख आहेतच, तुमची शीर्षकेही छान आहेत. हिमशिखरे खरोखरंच साद घालत आहेत.
  • Log in or register to post comments

सुंदर

नंदू
Mon, 09/21/2009 - 17:40 नवीन
सर्वच landscapes आवडले. अजुन येऊद्यात. नंदू
  • Log in or register to post comments

वा ! क्या

अमोल केळकर
Mon, 09/21/2009 - 17:49 नवीन
वा ! क्या बात है. एका पेक्षा एक सरस चित्रे -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

शब्द संपले.

मॅन्ड्रेक
Mon, 09/21/2009 - 18:25 नवीन
at and post : janadu.
  • Log in or register to post comments

!!

आशिष सुर्वे
Mon, 09/21/2009 - 22:50 नवीन
निश:ब्द!! अजून छायाचित्रे येऊद्यात.. - कोकणी फणस
  • Log in or register to post comments

माझ्याजवळ

प्राजु
Mon, 09/21/2009 - 22:54 नवीन
माझ्याजवळ शब्दच नाहियेत.. आणखीही पहायला खूप आवडतील.. नक्की द्या इथे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्त आहेत

झकासराव
Tue, 09/22/2009 - 09:57 नवीन
मस्त आहेत फोटो. :)
  • Log in or register to post comments

वा!

क्रान्ति
Sun, 09/27/2009 - 14:22 नवीन
अप्रतिम! सुनील यांच्या प्रतिसादातील फोटोही सुरेख. क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

अप्रतिम....

प्रभाकर पेठकर
Mon, 09/28/2009 - 00:44 नवीन
अप्रतिम छायाचित्रं. खूप आनंद होतो पाहताना. अजून असतिल तर टाका अशी सुंदर सुंदर छायाचित्रं. आमची भांडणं समजुतीने मिटतात. मी माझी चूक कबूल करतो आणि बायको मला समजून घेते..... हे महत्त्वाचे.
  • Log in or register to post comments

खुप्पच छान

खादाड
Sun, 12/13/2009 - 14:02 नवीन
L) खुप्पच छान =D>
  • Log in or register to post comments

सुंदर......... स

JAGOMOHANPYARE
Sun, 12/13/2009 - 16:28 नवीन
सुंदर......... सिंधु नदीचा फोटो आवडला........ *************************** प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
  • Log in or register to post comments

सुरेख! एवढे

स्वाती२
Sun, 12/13/2009 - 17:58 नवीन
सुरेख! एवढे छान फोटो बघायचे राहुन गेले होते. :?
  • Log in or register to post comments

सुखावलेला

प्रशु
Mon, 12/14/2009 - 21:16 नवीन
सिंधु दर्शन घडवल्या बद्द्ल धन्यवाद..... सिंधु दर्शनाने सुखावलेला.. प्रशु.
  • Log in or register to post comments

हा धागा

रेवती
Mon, 12/14/2009 - 21:24 नवीन
हा धागा कसा कोण जाणे बघायचा राहून गेला होता. एकदम भारी फोटो आणि त्यांना दिलेली नावे तर साजेशीच! अजून फोटो असल्यास कृपया चढवा. पहिल्या फोटोतील बाळ कसलं गोड आहे. रेवती
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा