Skip to main content

काय करावे

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 23/12/2008 21:15 या दिवशी प्रकाशित केले.

वाचने 1252
प्रतिक्रिया 27

प्रतिक्रिया

प्रॉक्सी वापरा ---- सखाराम गटणे © २००८, लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

त्याला मिसळपाव कसे ग्रेट आहे आणि ते वाचूनच तुझे कसे भले होईल हे पटवून द्यावे त्याला मिपाचा सदस्य बनवावे यथासावकाश त्याला विथड्रॉवल सिंप्ट्म्स सुरु झाले की मिपावरची बंदी उठेल! ;) मॅनेजर अमराठी असेल तर मिसळपाव ही खाद्यपदार्थांची साईट असून त्यावर भटकून नवनवे पदार्थ कसे मिळतात आणि खाण्याची सोय कशी होते हे काही झक्क जमलेल्या पदार्थांचे सँपल देऊन पटवून द्यावे मिपावरची बंदी उठेल! B) (खुद के साथ बातां : तुझ्या कंपनीत असला काही बॅन नाही, आहेस की नाही नशीबवान रंगा? :) ) चतुरंग

In reply to by अवलिया

कौल काम नसल्याचा पुरावा नाही का?

In reply to by अवलिया

आता मिपा साठी घरीच नेट लाउन प्रयत्न नेटाने करेन आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

ऍडमीनला दररोज एक गुलाबाचे ताजे फुल देउन 'गेट वेल सून ,मामू ' म्हणा.. हळू -हळू त्याला स्वत्;च्या चुकीचा पश्चात्ताप होइन आणी त्याचे ह्रदयपरीवर्तन होइन.. लवकरच तुमच्या बरोबरीने इतर सहकारी सुद्धा ऑफीस टायमींग मध्ये मिपा वर भेटतीन... (ह.घेणे.) ;-) (हटेलाभाय एम बी बी एस.) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

ऍडमीनला दररोज एक गुलाबाचे ताजे फुल देउन 'गेट वेल सून ,मामू ' म्हणा.. हा उपाय नसून अपाय आहे. ऍडमीन मामु नसून ४५ वर्षाची मामी आहे. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

In reply to by विजुभाऊ

ऍडमीन मामु नसून ४५ वर्षाची मामी आहे. मग बरोबर आहे. तुम्ही नाराज केले असेल मामींना.... भोगा त्याची फळे :)) -- अवलिया अवलियाची अनुदिनी

In reply to by विजुभाऊ

मामी ला करमणुकीचे कार्यक्रम करुन दाखवा. म्हणजे कामात करमणुक, करमणुकीत काम.

तरीच मी मनाशी म्हणत होतो की हा विजूभाऊ दिसला नाही हल्ली बर्‍याच दिवसात! :) असो, दुसर्‍या पर्यायाला मत्त दिले आहे! :) आपला, (भ्रष्टाचारी) तात्या.

हा उपाय नसून अपाय आहे. ऍडमीन मामु नसून ४५ वर्षाची मामी आहे. :O :O बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मुळातदिलेले पर्याय वाचून हा एक टाईम्पास साठी लवलेला कौल असावा असे माझे मत बनवतो. तेव्हा मिपा वरील आपल्या दाट प्रेमाचा पुरावा म्हणून नोकरी बदलावी हा पर्याय उत्तम! अन्यथा आवलिया महाशयांशी पूर्णपणे सहमत. कामाच्या ठिकाणी काम आणि करमणूकीच्या वेळी मिपा !

हापिसातल्या एडमिनला तुमची उर्दू शायरी मनसोक्त ऐकवा...... मराठी माणूस असेल तर लवकरच (वैतागून?) तुम्हाला परत मिपा कनेक्ट करून देईल!!!! :)

घरीच मिपा बघावे. कामाच्या ठिकाणी काम. सुक्या (बोंबील) मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)

अ‍ॅडमिनीला जपानी लाईफच्या सेमिनारला घेवुन जा. रोज तिला गादी खरेदीविषयी पीडा. ती जेव्हा अगदीच इर्र्रिटेट होईल तेव्हा तिला सांगा की बाई हेच मी इतरांना सांगण्यासाठी मि.पा वापरतो.. एव्हाना ती समदु:खी झाल्याने विनाशर्त मि.पा चालु करेल.!!!

विजूभौ, तुमची तक्रार तद्दन 'चालू' वाटते. तुम्हाला मिपाचा लळा आहे हे तुम्ही हा कौल काढून सिद्ध केलेच आहे. तुम्हाला मिपा ऑफिसात वापरता येत नाही. पण तुम्ही हा कौल तर मिपावरच टाकलेला आहे, म्हणजेच तुम्ही मिपावर लॉगईन होवू शकतात (जरी तुम्ही ऑफिसात लॉगीन होवू शकत नसले तरी तुम्ही कोठेतरी 'बसून' हा कौल टंक केला व कौल मिपावर चढवला देखील.) म्हणजेच तुम्हाला मिपा बॅन झाले असूनही तुम्ही कोठूनतरी ते अ‍ॅक्सेस करतच आहात नाही का? म्हणून तुम्ही तुमचे प्रेम असेच राहू द्या व नविन नविन लेख लिहा. (नाहीतरी आजकाल नुसते सटरफटरच लेखन दिसू लागलेले आहे.) ----------------------------------- आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

माझाबी ह्योच प्रॉब्लेम हाय. कंपणी बदलावी तर विजुभाऊंच्या कंपणीत पण त्योच प्रॉब्लेम. आमी जावं तर कुटं जावं? नितिन थत्ते

काही दिवस मिपासन्यास घ्यावा... I)